Bhumi Gyan
Статистикаमी राजू साथलिया तुम्हाला जमिनी बद्दल संपुर्ण सविस्तर माहिती देऊ शकतो youtube var चॅनल नाव Bhumi Gyan आहे तिथे सगळे व्हिडियो बघायला मिळतील https://www.youtube.com/c/bhumigyan
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- немецкий
- Категория
- Видео
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- 270
- 1/48двое суток
- 309
- 1/72трое суток
- 333
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/Qhet9f6t68E
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/rKPdfw3U-Zs
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/XQbJY-QIQSg
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/MFNkAJzJOHQ
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/UHjziyHoj2U
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/x0rDXnu5ywY
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/RCqk-07lx9c
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/foYvlfKhD4c
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/BwEJCTB7b4E
मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबववण्याकरीता सूचना वनर्गवमत करण्याबाबत. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202607241330188648.pdf
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/etIwxoY14Is
मामलतदार न्यायालय अधिधियम, 1906 मध्ये “कलम 14-अ िोटीस बजावणीची रीत”व “कलम 21 (5) धि:शुल्क पोलीस बंदोबस्त पुरधवणे” याबाबत करण्यात आलेल्या सुिारणांच्या अिुषंगािे धदशाधिदेश देण्याबाबत. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202607241508207548.pdf
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/tVwsIQtTWAM
महाराष्ट्र कुळवहीवाट व शेतजमीन कायदा 40 नजराणा अट रद्द GR 16 7 2026.pdf
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/pvn2SIRTv5k
अतिक्रमण साठी 138 GR 14/7/2026.pdf
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/6B3mwG3mAVg
Video ची लिंक 👇 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/y20d1U4REuk
без подписи
शर्तभंग नियमानुकूलतेबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय शेतजमीन धारकांना दिलासा राज्यातील जमीनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत मिळालेल्या जमिनींच्या शर्तभंगाबाबत महसूल विभागाने अत्यंत दिलासादायक स्पष्टीकरण परिपत्रकाद्वारे जारी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा खरेदी-विक्री व्यवहार झाले असले, तरीही आता केवळ शेवटचा शर्तभंग विचारात घेऊन तो नियमित केला जाईल. या निर्णयामुळे चालू जमीनधारकांवर पूर्वीच्या जुन्या शर्तभंगांचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. महसूल विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसूल प्रकरणांचा निपटारा वेगाने होईल आणि लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.