Bhushan Deshmukh Marathi material
СтатистикаThis channel is dedicated to marathi news and articles for competitive exam by UPSC & MPSC भूषण देशमुख यांचे स्पर्धा परीक्षा विशेषतः इतिहास, अर्थशास्त्र व निबंध यांना वाहिलेले चॅनेल
- Последний пост
- 7 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Новости и СМИ
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 262
- 1/48двое суток
- 300
- 1/72трое суток
- 323
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
https://www.aksharnama.com/client/article_detail/7237 रणदीप हुड्डाला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार सावरकर चित्रपटासाठी मिळाला. चित्रपटाचे ऐतिहासिक दृष्टीने केलेले परीक्षण.
लेखी राज्यसेवा मुख्य परीक्षा करताना जाणवणारी मोठी अडचण म्हणजे मोठा अभ्यासक्रम. तो कसा आटोक्यात आणायचा? पहिल्या मुख्य परीक्षेतून लक्षात आले आहे की गाडी रिव्हर्स मध्ये चालवावी लागेल. अभ्यासक्रमाकडून प्रश्नांकडे न जाता प्रश्नांकडून अभ्यासक्रमाकडे गेलो तर आहे त्या वेळात तयारी होऊ शकेल. सराव प्रश्नसंच सोडवला तर अभ्यास आटोक्यात येईल व उत्तरांची मांडणी देखील स्पष्ट होईल. हा प्रयोग आम्ही मागच्या मुख्य परीक्षेच्या वेळी केला. ज्या उमेदवारांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे अभ्यास केला व मुख्य परीक्षा दिली त्यांना त्याचा फायदा झाला. यावेळी देखील सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक भागाचे १५० प्रश्न आपण काढून दिले आहेत. ते प्रश्न जसेच्या तसे येतील असा दावा नाही. पण अभ्यासक्रम कव्हर करणारे ते प्रश्न आहेत. हे सोडवले तर आजूबाजूचे देखील प्रश्न सुटतील. सोडवून बघा. उत्तरे तपासून हवी असतील तर तुमचे लोकायनमध्ये स्वागत आहे. 600 प्रश्नांची PDF साठी लगेच App Download करा 👇🏻 https://tr.ee/ung7MFNdrP यशासाठी शुभेच्छा 💐
MPSC GS-2 साठी महत्वाचा लेख..
https://youtube.com/shorts/ruAHC7oNX7M?si=1mi7GBokJG8MN1oz
Photo from bhushan2006
श्रद्धेवर श्रद्धा बसावी असा अनुभव #ipstejaswisatpute #ladysingham #upsc #mpsc #shorts https://www.instagram.com/reel/DWQ8U0ROuAD/?igsh=bnB1MTM5NW5pd2o1
राज्यसेवा अडकू शकते कोर्टाच्या पायरीवर? | MPSC वाद समजून घ्या | Bhushan ... https://youtube.com/shorts/83FyqZNAt2c?si=5AAxp-Hh27nFL04s
https://www.loksatta.com/explained/urban-flooding-india-maharashtra-cities-monsoon-reasons-solutions-research-vp-70-6000753/
без подписи
लेखीराज्यसेवानिबंध.pdf
без подписи
👆 लोकायन IAS अकॅडमीने तयार केलेले 1100+ vedio व reel यांच्या links. Save it, they will be useful in the journey to success 🎯
Youtube shorts link.docx
без подписи
📚 राज्यसेवा इतिहास वैकल्पिक (History Optional) Registration Link 👇 https://forms.gle/K4gnwcL4Aj6H7Kb1A अडीच महिन्यांत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण! ✅ सर्व अभ्यासक्रमाची सखोल चर्चा ✅ संभाव्य प्रश्नांचे विश्लेषण ✅ उत्तरलेखन प्रक्रियेवर विशेष भर ✅ दर्जेदार नोट्स उपलब्ध ✅ अनुभवी मार्गदर्शन – भूषण देशमुख सर 🎯 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या गंभीर विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 📅 डेमो लेक्चर्स : 22, 23, 24 जून 2026 🕕 वेळ : सायंकाळी 6:00 वाजता 📍 लोकायन IAS Academy, नारायण पेठ, पुणे 💻 Online + Offline लवकर जॉईन करा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही! 😊
For Registration call on 8788376179
без подписи
без подписи