Ramesh Runwal - Economics
СтатистикаUPSC आणि MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या जय्यत तयारीसाठी One Stop Solution... App- https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy Youtube- https://www.youtube.com/@yashashrii_academy Contact - 9028273501
- Последний пост
- 08:46
- Последнее чтение
- 12:47
- Постов за неделю
- 28
- Всего постов
- 52
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 7 774
- 1/48двое суток
- 8 909
- 1/72трое суток
- 9 608
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
🎯 PIB वरील Raw Images देण्याचे कारण की, UPSC असो की MPSC प्रश्नांचा Main Source असतो PIB. त्यामुळे इतर Colorful Images पेक्षा विद्यार्थीहित लक्षात घेऊन परीक्षेसाठी काय उपयुक्त आहे, तेच देण्याचा प्रयत्न. 🛑 Imges English language मध्ये असल्यामुळे, तीच माहिती मराठीत पण देण्यात आली आहे. 🔥 जे इथं असेल तेच परीक्षेत ठसठशीत दिसेल.....✅ 👉 Join @Ramesh_Runwal
без подписи
без подписи
без подписи
без подписи
🔥 भारत टॅक्सी 🔥 स्थापना तारीख: 6 जून 2025. संबंधित कायदा: बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, 2002 मंत्रालय: सहकार मंत्रालय. संस्थापक संस्था (8 राष्ट्रीय सहकारी संस्था): NCDC, IFFCO, NABARD, KRIBHCO, Amul, NAFED, NDDB, NCEL. मूलभूत संकल्पना: "सारथी ही मालक" आणि "सहकार से समृद्धी". शून्य कमिशन मॉडेल : हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. सर्ज-फ्री प्राइसिंग : पीक अवर्स किंवा गर्दीच्या वेळी प्रवाशांवर अतिरिक्त 'सर्ज' दर लावले जात नाहीत. उत्पन्नाचे विभाजन : 20% हिस्सा: सारथींचे भांडवल म्हणून भारत टॅक्सीकडे जमा. 80% हिस्सा: टॅक्सीने कापलेल्या अंतराच्या आधारे सारथींमध्ये वाटप. e-Shram पोर्टल: सर्व सारथींची नोंदणी. सारथी दीदी : महिला प्रवाशांना महिला चालकांची निवड करण्याची विशेष सुविधा. बाईक दीदी : दुचाकी टॅक्सी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम (फेब्रुवारी 2026 पर्यंत 150 पेक्षा जास्त महिला चालक. सध्या कार्यरत शहरे: दिल्ली-NCR, गुजरात, लखनौ, चंदीगड, मुंबई, जयपूर, कानपूर आणि पुणे. दीर्घकालीन लक्ष्य: वर्ष 2029 पर्यंत देशभरात संपूर्ण विस्तार करण्याचे उद्दिष्ट.
🔥 संयुक्त परीक्षा 2027 साठी इंटिग्रेटेड बॅच चे ऍडमिशन सुरू आहेत. सध्या अर्थव्यवस्था विषयाचे लेक्चर सकाळी 7:30 वाजता असते. 🔴 तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या बॅचला ऍडमिशन घेतले नसेल त्यांनी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे योग्य वेळेवर तयारीला सुरुवात झाली तर योग्य वेळेवर रिझल्ट देखील येईल. 🎯 ऍडमिशन घेताना डिस्काउंट मिळवण्यासाठी लिंक - https://link.testbook.com/Brahmastra_Batch_RRLIVE बॅच संबंधित काही प्रश्न असतील तर संपर्क- https://wa.me/+919028273501/?text
🔥 संयुक्त गट-क परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या तयारीत भरपूर ऊर्जा आणि वेग आणण्यासाठी पुन्हा एक नवीन लाईव्ह बॅच घेऊन येत आहे. 🔴 ही बॅच कोणी करावी - - संयुक्त गट-क पूर्व परीक्षेसाठी गांभीर्याने तयारी करणारे विद्यार्थी. - ज्यांची अथक मेहनत करण्याची तयारी आहे असे विद्यार्थी. - पुढील दोन महिन्यांमध्ये दिलेले सर्व टार्गेट पूर्ण करण्याची मानसिकता असणारे विद्यार्थी. 🔥 मेहनत करण्याची तयारी असेल तर निश्चित जॉईन करा. 🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. 🇮🇳 🎯 बॅच जॉईन करण्यासाठी लिंक - https://link.testbook.com/MPSC_COMBINEDC_2026RRLIVE
अर्थव्यवस्था विषयाच्या नवीन आवृत्तीचे पुस्तक उपलब्ध आहे. 🔥 अत्यंत सोप्या शब्दात विषयाची मांडणी असल्याने कमीत कमी कष्टात, अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त मार्क्स प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक निश्चित मदत करेल. 🔴 आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे या पुस्तकाची चौकशी करा. जर त्यांच्याकडे हे पुस्तक उपलब्ध नसेल तर पुढील वितरकांबरोबर त्यांना संपर्क करण्यास सांगा. 🔴 मुख्य वितरक - Jupiter books - 9850956542 Poonam Agency - 9096545451 Future Book Agency - 9130332055 महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यासाठी तुमची भक्कम साथ लागेल😊
🇮🇳स्वातंत्र्य दिन मेगा ऑफर.🇮🇳 "संयुक्त परीक्षा-2027" साठी इंटिग्रेटेड बॅच. ब्रम्हास्त्र बॅच... 🔥 Integrated Batch - फक्त 8500 Rs. ऑफरचा भरपूर फायदा करून घ्या 🔴 ऑफरचे शेवटचे काही तास बाकी आहेत... 🎯 ऍडमिशन घेण्यासाठी लिंक- https://link.testbook.com/Brahmastra_Batch_RRLIVE
🔥 संयुक्त परीक्षा 2027 साठी इंटिग्रेटेड बॅच चे ऍडमिशन सुरू आहेत. सध्या अर्थव्यवस्था विषयाचे लेक्चर सकाळी 7:30 वाजता असते. 🔴 तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या बॅचला ऍडमिशन घेतले नसेल त्यांनी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे योग्य वेळेवर तयारीला सुरुवात झाली तर योग्य वेळेवर रिझल्ट देखील येईल. 🎯 ऍडमिशन घेताना डिस्काउंट मिळवण्यासाठी लिंक - https://link.testbook.com/Brahmastra_Batch_RRLIVE बॅच संबंधित काही प्रश्न असतील तर संपर्क- https://wa.me/+919028273501/?text
🔴 संयुक्त गट-क पूर्वपरीक्षेची तयारी योग्य मार्गदर्शनाशिवाय अपूर्णच राहून जाईल. परीक्षा जवळ येत आहे... 🔥 या परीक्षेची कमीत कमी वेळेत जय्यत तयारी करून घेण्याच्या उद्देशाने नवीन लाईव्ह बॅच सुरू करत आहे. आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे. 🎯 जास्तीत जास्त फायदा करून घ्या... ऍडमिशन घेण्यासाठी लिंक- https://link.testbook.com/MPSC_COMBINEDC_2026RRLIVE
🔥 संयुक्त गट-क परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या तयारीत भरपूर ऊर्जा आणि वेग आणण्यासाठी पुन्हा एक नवीन लाईव्ह बॅच घेऊन येत आहे. 🔴 ही बॅच कोणी करावी - - संयुक्त गट-क पूर्व परीक्षेसाठी गांभीर्याने तयारी करणारे विद्यार्थी. - ज्यांची अथक मेहनत करण्याची तयारी आहे असे विद्यार्थी. - पुढील दोन महिन्यांमध्ये दिलेले सर्व टार्गेट पूर्ण करण्याची मानसिकता असणारे विद्यार्थी. 🔥 मेहनत करण्याची तयारी असेल तर निश्चित जॉईन करा. 🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. 🇮🇳 🎯 बॅच जॉईन करण्यासाठी लिंक - https://link.testbook.com/MPSC_COMBINEDC_2026RRLIVE
Congratulations Kiran...💐 तुझ्या यशाचा निश्चित अभिमान आहे आणि तुझे यश इतर विद्यार्थी मित्रांना प्रेरणादायी ठरेल असा पूर्ण विश्वास आहे.
ASO Cut-off
STI Cut-off
SR Cut off
https://www.youtube.com/live/Uu3_i7Mp4S4?si=d3AMt7Q-GX2jCC6K 🛑. ना रंगीबेरंगी Images चा फाफट पसारा नाही, फक्त Exam Oriented concept ची सरांकडून रुचकर मेजवानी......✅ 🔥 सरांचे Live Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लवकरात लवकर Join व्हा........✅