tgindex
CLASSIC MPSC
@classicmpsc2024Видеоанглийский

मन की जीत ही जीत है ! मन की हार ही हार..✌🥰✌ #आपलीच राज्यसेवा #𝘋𝘌𝘚𝘊𝘙𝘐𝘗𝘛𝘐𝘝𝘌 ₹ NOTES "PDF" CONTENT " MUCH MORE"BY SHRINIVAS.. Initiative by 👉 @ShrinivasMPSC

Последний пост
07:45
Последнее чтение
09:33
Постов за неделю
7
Всего постов
35
Тип
открытый
Язык
английский
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
707
+3 за 3 дн.
Сутки
−1
−0,14%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
728
32 постов
Вовлечённость
103,0%
к подписчикам
Постов в день
1,0
всего 35
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
486
1/48двое суток
556
1/72трое суток
600

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

  • 06:277удалён 07:59

    https://x.com/Dhananjay4INC/status/2089204419879666012?s=20

  • 📍 #MMRDA 👉 #MMRDA फ्रॉड करून निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणार आहे अशी माहिती मिळाली आहे....! तसेच तुम लढो हम कपडे संभालते है वाली वृत्ती सोडून द्या आणि मैदानात आता उतरायची वेळ आली आहे. 👉 जर का #MMRDA ने असा प्रकार केला तर पुण्यातून तसेच पूर्ण महाराष्ट्रातून जास्तीत जास्त उमेदवार कागदपत्र पडताळणी वेळी पूर्ण मीडिया, सर्व विरोधी पक्षातील नेतेमंडळी घेऊन #MMRDA कार्यालयात जाईल.... आणि ज्या काही "दिव्यांना" २०० पैकी २०० मार्क पडले आहेत त्यांचे लाइव्ह interview घेण्यात येतील आणि त्यावेळी जर कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार #MMRDA प्रशासन असेल....! 👉 बघूया किती आणि कसा अभ्यास केला आहे २०० पैकी २०० वाल्या लोकांनी.....! Join @EA_officialMH

  • हे खरे आहे

  • #MMRDA_JE_CIVIL TOP 19 Candidates......! जे प्रामाणिक मेहनत करून लागणार असतील तर काही शंका नाही परंतु बापाच्या पैशाच्या जीवावर किंवा पदाच्या जीवावर जॉइन होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आणि त्यांच्या भ्रष्टाचारी बापाला उघडे करू......!

  • MMRDA खूप मोठा घोळ झाला आहे.. असेच शांत बसला तर आयुष्यात निवांत बसावे लागेल... PMC, MJP, transco, MMRDA,drug inspector, excise सगळीकडे घोटाळे झालेत...

  • без подписи

  • 11 авг.1032удалён 14 авг.

    _*मोह मायेतून फक्त कुत्राचं मुक्त आहे, दोन कोटींच्या गाडीवर दोन सेकंदात मुतून निघून जातो.!*_

  • без подписи

  • 130 पदांना मंजुरी ✨🤞

  • без подписи

  • तलाठी अजून 157 पदे आयोगात पोहचले आहेत. आता एकूण अगोदरचे 1539 + काल 157 = 1696 तलाठी पदे झाले आहेत.

  • 30 июл.318из Rojgar_Congress

    🇮🇳 पुणे ते मुंबई रोजगार न्याय यात्रा – नोंदणी अर्ज ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ "रोजगारासाठी यात्रा – विद्यार्थ्यांच्या न्याय, रोजगार आणि भविष्याच्या हक्कांसाठी!" ऑगस्ट क्रांती दिन (९ ऑगस्ट) ते स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) या ऐतिहासिक कालावधीत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विद्यार्थी, त्यांचे पालक व कुटुंबीय, विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था व क्लासेस, शिक्षक, शिक्षक संघटना, विविध समविचारी सामाजिक व राजकीय संघटना तसेच जागरूक नागरिक यांच्या सहभागातून महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवती, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी "पुणे ते मुंबई रोजगार न्याय यात्रा" आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून रोजगार, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, गुणवत्ताधारित भरती आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लोकशाही लढ्याला बळ देणारी जनचळवळ आहे. 🚩 *यात्रेचा शुभारंभ* 📅 रविवार, ९ ऑगस्ट २०२६ (क्रांती दिन) 🕙 सकाळी १०.०० वाजता 📍 महात्मा फुले वाडा, पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन. 🕛 दुपारी १२.०० वाजता 📍 नऱ्हे, पुणे* येथून रोजगार न्याय यात्रेला प्रारंभ. 📍 *विशेष कार्यक्रम* 📅 शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), सीबीडी बेलापूर येथे विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल. 🇮🇳 *समारोप 📅 *शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्य दिन)* 📍 छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. 📍 चैत्यभूमी, दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 📍 हुतात्मा चौक, मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन. 📍 आझाद मैदान, मुंबई येथे रोजगार न्याय यात्रेचा समारोप. ✊ *या यात्रेद्वारे शासनास पुढील प्रमुख मागण्या सादर करण्यात येणार आहेत : १. जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम विभाग आणि नगरपरिषद या सर्व विभागांतील रिक्त पदांची तातडीने जाहिरात काढून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. २. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ७०,००० रिक्त शासकीय पदांची भरती डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावी. ३. भविष्यातील सर्व *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा ऑफलाईन (OMR आधारित)* पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. ४. सर्व शासकीय विभागांतील रिक्त पदांची *पारदर्शक, वेळबद्ध व गुणवत्ताधारित भरती करण्यात यावी. ५. गेल्या १२ वर्षांतील पेपरफुटी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 📝 *सहभागासाठी आजच नोंदणी करा! 🔗 *नोंदणी लिंक: https://forms.gle/FFPKw984y76c6LCv7 विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाज उठवू इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या ऐतिहासिक यात्रेत सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करावी. 🇮🇳 "ऑगस्ट क्रांती दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत... रोजगार, न्याय आणि संविधानाच्या मूल्यांसाठी एक पाऊल!" स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याग केला, संघर्ष केला आणि पदयात्रा केली. आज महाराष्ट्रातील युवक-युवती रोजगार, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, गुणवत्ताधारित भरती, समान संधी आणि न्यायासाठी लोकशाही मार्गाने एकत्र चालणार आहेत. ही केवळ पदयात्रा नाही, ही महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवक-युवतींच्या *रोजगार, सन्मान, समान संधी आणि उज्ज्वल भविष्याच्या हक्कासाठीची लोकचळवळ आहे. चला, रोजगाराच्या लढ्यात सहभागी होऊया! चला, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र चालूया! चला, आपल्या संविधानिक हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून पुढे जाऊया! 🇮🇳 *जय हिंद!* 🚩 जय महाराष्ट्र! संपर्क: धनंजय शिंदे 📞 ९८६७६९३५८८ / प्रसाद ९५०३४७२२६३. #रोजगारन्याययात्रा #PuneToMumbai #RojgarNyayYatra #रोजगार #JusticeForStudents #EmploymentForYouth #MPSC #PaperLeak #Maharashtra #जयहिंद #जयमहाराष्ट्र

  • पुणे ते मुंबई "रोजगार यात्रा" बाबत उद्या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील....! प्रमुख मागणी "राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील" उद्या सविस्तर माहिती देऊ....! लढणार आणि जिंकणार देखील 🔥🔥🔥✌️✌️ #EA https://t.me/classicmpsc2024

  • без подписи

  • без подписи

  • 24 июл.3 2281

    #रोजगार यात्रा. नऱ्हे ते मुंबई... सुख दुःख विसरून 1 आठवडा सगळ्यांच्या आयुष्यासाठी आपल्याला चालावे लागणार आहे.... ✨🇮🇳🔥❤️ Be ready

  • 22 जुलै च्या जागा वाढ शुद्धीपत्रक नंतर वाढीव 230+ महसूल सहायक जिल्हाधिकारी कार्यालय मागणीपत्र मा. आयोगास सादर 🔥🔥🔥🔥✅✅✅

  • 💔