सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24
Статистикаह्या ग्रुप चा मुख्य उद्देश सर्व नवीन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि आवश्यक तेच मटेरियल उपलब्ध करून देणे हा आहे संपर्क :- @dyspyo07
- Последний пост
- 29 мар.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
समान नागरी कायदा मंजूर करणारे गुजरात दुसरे राज्य
без подписи
#Updated Current साहित्य अकादमी पुरस्कार 👉विजेता: राजू बाविस्कर (जळगाव) 👉पुस्तक: ‘काळ्या-निळ्या रेषा’ 👉 पुरस्काराला सुरुवात: 1954 👉 देणारी संस्था: साहित्य अकादमी 👉पुरस्काराचे स्वरूप: 👉 ₹1 लाख रुपये रोख 👉 ताम्रपत्र (Plaque) स्वराज्य
'काळ्यानिळ्या रेषा'ला साहित्य अकादमी पुरस्कार राजु बाविस्कर यांच्या आत्मकथेचा गौरव
अलिकडेच निधन झालेले अजित दादा पवार ह्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कोणते खाते होते?
वित्त आयोग 👆👆💐
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. आता महाराष्ट्राला पूर्ण वेळ राज्यपाल मिळाले..
💐💐VOCAB PERFECT साठी एकच उपाय ती जास्तीत जास्त वाचणे किंवा ऐकणे ह्याचा फायदा नक्की होईल आणि ज्यांना आधीच्या सेशन चा फायदा झाला आहे त्यांनी नक्की जॉईन करा. BATCH FEES :- १४९/- ( lifetime validity.) Demo सेशन :- https://t.me/dyspyopodcast/984 https://t.me/dyspyopodcast/991 🚩बॅच बाबत माहिती साठी संपर्क :- @Rutik40
🎯 यात गोंधळू नका मित्रांनो...🫵 ▪️27 फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिवस ▪️1 मे - मराठी राजभाषा दिवस ▪️3 ऑक्टोबर - मराठी अभिजात भाषा गौरव दिवस ▪️21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिवस
🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔹 जायकवाडी - नाथसागर 🔸पानशेत - तानाजी सागर 🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम 🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर 🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह - मेघदूत जलाशय 🔹भाटघर - येसाजी कंक 🔸मुळा - ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा - निजाम सागर 🔸कोयना - शिवाजी सागर 🔹राधानगरी - लक्ष्मी सागर 🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर 🔸माणिक डोह - शहाजी सागर 🔹चांदोली - वसंत सागर 🔸उजनी - यशवंत सागर 🔹दूधगंगा - राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी - शंकर सागर 🔹वैतरणा - मोडक सागर
सोलापूर शहर मेरिट list ओपन Male - 41 Female - 39 Ews Male - 28 Female - 26 SEBC MALE - 36 FEMALE - 26 OBC MALE - 25 FEMALE - 25 NT-D MALE - 37 FEMALE - 26 NTC Male- 39 Female - 31 NT B MALE - 25 FEMALE - 28 ST MALE - 25 FEMALE - 28
🔥 2️⃣ पेपरमध्ये येणारे प्रश्न इथूनच! 🔥 📢 मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी 📊 Most Important MCQ + Explanation ⏳ स्पर्धा तुफान आहे — अपडेट राहणं गरजेचं! 👇👇👇 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 🚔 एक मार्क = निवड!
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षा दिनांक 14/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाची प्रस्तावित आहे...🔥🤟
#Updated Current स्वराज्य 👉केरळ चे नाव होणार केरळम. 👉Union Cabinet कडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी. 👉Kerala → ‘Keralam’ (स्थानिक/मलयाळम नावाशी सुसंगत बदल). 👉 प्रस्तावित कायदा: Kerala (Alteration of Name) Bill, 2026. 👉प्रक्रिया Article 3 अंतर्गत. 👉स्वराज्य💐💐
🚨🚨 तलाठी भरती 2026 मोठी अपडेट! 🔥🔥 📢 परीक्षा तारीख, हॉलतिकीट, सिलेबस आणि नवीन नोटीस जाहीर! तुमचं नाव यादीत आहे का? आत्ताच तपासा 👇 📊 जिल्हानिहाय सविस्तर माहिती उपलब्ध ⏳ उशीर करू नका — संधी पुन्हा मिळत नाही! 👇👇👇👇👇 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9 🔥 हजारो विद्यार्थी आधीच जॉईन झाले आहेत! तुम्ही अजून कशाची वाट पाहताय? 💯 🇮🇳 सरकारी नोकरीचं स्वप्न आता एक क्लिकवर!
⭕️⚠️♦️महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील सौंदाळा (नेवासा तालुका) हे गाव अधिकृतपणे राज्याचे पहिले "जातमुक्त गाव" बनले आहे ♦️ठराव: ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला ♦️घोषवाक्य: गावाने "आमची जात... मानव" (My caste is humanity) हे ब्रीदवाक्य स्वीकारले आहे ♦️नियम : गावात आता सर्व सार्वजनिक ठिकाणे (मंदिरे, पाणीपुरवठा, शाळा, स्मशानभूमी) सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुली असतील. तसेच, सोशल मीडियावर जातीवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर ग्रामपंचायत कारवाई करणार आहे ♦️https://t.me/bhaviadhikari2020 ♦️https://t.me/combined2020 ♦️https://t.me/vardi2020 ♦️https://t.me/dyspyopodcast ♦️https://t.me/marathisuvichar2023
⭕️♦️⚠️ “एआय फॉर ॲग्री 2026” जागतिक परिषद ♦️ ही परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ♦️ उद्देश – शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढवणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. ♦️ विषय – स्मार्ट शेती, हवामान अंदाज, पीक उत्पादन वाढ, ड्रोन व डेटा विश्लेषण. ♦️https://t.me/bhaviadhikari2020 ♦️https://t.me/combined2020 ♦️https://t.me/vardi2020 ♦️https://t.me/dyspyopodcast ♦️https://t.me/marathisuvichar2023
🛑 चालू घडामोडी 2026 ✍️भारताकडून AI ऍप ची घोषणा " भारतजेन "
🛑 चालू घडामोडी 2026 ✍️भारताकडून AI ऍप ची घोषणा " भारतजेन "
आंतरराष्ट्रीय मराठी मातृभाषा दिनाच्या ध्येयनिष्ठ अधिकारी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा! 🌹⭐️💫 https://t.me/bhaviadhikari2020