tgindex
ध्येय खाकीचे ( ध्येयनिष्ठ अधिकारी)

ध्येय खाकीचे ( ध्येयनिष्ठ अधिकारी)

Статистика

चॅनल by सरसेनापती @rutik40 🔷🔶रोजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी🔷🔶 ✅🟢 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟢✅ ✅🟢 5km,1600m, 800m,100m Workout 🟢✅

Последний пост
5 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
14 авг.
Подписчики
3 399
−5 за 2 дн.
Сутки
−5
−0,15%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 051
21 постов
Вовлечённость
60,3%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
509
1/48двое суток
583
1/72трое суток
629

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 5 авг.3952из indiraacademy1212

    जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी. अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026

  • 29 июл.753из indiraacademy1212

    без подписи

  • 22 мая1 46439

    ⭕️♦️⚠️ 16 वा वित्त आयोग 🔶 स्थापना 31 डिसेंबर 2023 🔶 संसदेत अहवाल मांडणी 1 फेब्रुवारी 2026 🔶शिफारशी लागू 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 🔶अध्यक्ष डॉ अरविंद पंगारिया 🔶सचिव ऋत्विक रंजनम पांडे 🔶पूर्णवेळ सदस्य ऍनी जॉर्ज आणि मनोज पांडा ⚠️ राज्यांना दिलेला हिस्सा 2026-31 41% #Eco@bhaviadhikari2020

  • 14 мая1 75315

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण ◾️बोधचिन्हाविषयी... ● भगवान शंकराचे त्रिशूळ : आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ● त्र्यंबकेश्वर मंदिर : प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती ● काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी : गोदावरी नदी 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ती कुंभमेळ्यातील पवित्र स्नानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करते

  • 2 мая2 2401027

    लवकरच पोलीस भरती 25-26 चा मोठा धप्पा सप्टेंबर व ऑक्टोंबर मध्ये जाहिरात खूप मोठी येनार आहे नोव्हेंबर व डिसेंबरला ग्राउंड जानेवारी मध्ये पेपर होईल✌🏻 🔥🔥🔥🔥🔥

  • 22 апр.2 430216

    без подписи

  • 22 апр.2 17414

    без подписи

  • 22 апр.2 01014

    без подписи

  • 17 мар.2 25255из bhaviadhikari2020

    'काळ्यानिळ्या रेषा'ला साहित्य अकादमी पुरस्कार राजु बाविस्कर यांच्या आत्मकथेचा गौरव

  • 11 мар.2 11229

    ⭕️♦️⚠️पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे

  • 5 мар.2 37116

    जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. आता महाराष्ट्राला पूर्ण वेळ राज्यपाल मिळाले..

  • 5 мар.1 991110

    ✨✨ होर्मुझची सामुद्रधुनी

  • 27 февр.1 68012из bhaviadhikari2020

    💐💐VOCAB PERFECT साठी एकच उपाय ती जास्तीत जास्त वाचणे किंवा ऐकणे ह्याचा फायदा नक्की होईल आणि ज्यांना आधीच्या सेशन चा फायदा झाला आहे त्यांनी नक्की जॉईन करा. BATCH FEES :- १४९/- ( lifetime validity.) Demo सेशन :- https://t.me/dyspyopodcast/984 https://t.me/dyspyopodcast/991 🚩बॅच बाबत माहिती साठी संपर्क :- @Rutik40

  • 26 февр.5 320290

    🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔹 जायकवाडी - नाथसागर 🔸पानशेत - तानाजी सागर 🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर 🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह   - मेघदूत जलाशय 🔹भाटघर - येसाजी कंक 🔸मुळा   -  ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा - निजाम सागर 🔸कोयना - शिवाजी सागर 🔹राधानगरी - लक्ष्मी सागर 🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर 🔸माणिक डोह - शहाजी सागर 🔹चांदोली -  वसंत सागर 🔸उजनी   -  यशवंत सागर 🔹दूधगंगा -  राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी - शंकर सागर 🔹वैतरणा - मोडक सागर

  • 26 февр.1 52042из bhaviadhikari2020

    सोलापूर शहर मेरिट list ओपन Male - 41 Female - 39 Ews Male - 28 Female - 26 SEBC MALE - 36 FEMALE - 26 OBC MALE - 25 FEMALE - 25 NT-D MALE - 37 FEMALE - 26 NTC Male- 39 Female - 31 NT B MALE - 25 FEMALE - 28 ST MALE - 25 FEMALE - 28

  • 25 февр.1 77162

    रत्नागिरी जिल्हा

  • 25 февр.1 3801из bhaviadhikari2020

    महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षा दिनांक 14/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाची प्रस्तावित आहे...🔥🤟

  • 25 февр.4 780116

    #Updated Current स्वराज्य 👉केरळ चे नाव होणार केरळम. 👉Union Cabinet कडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी. 👉Kerala → ‘Keralam’ (स्थानिक/मलयाळम नावाशी सुसंगत बदल). 👉 प्रस्तावित कायदा: Kerala (Alteration of Name) Bill, 2026. 👉प्रक्रिया Article 3 अंतर्गत. 👉स्वराज्य💐💐

  • 25 февр.1 20013из bhaviadhikari2020

    ⭕️⚠️♦️महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील सौंदाळा (नेवासा तालुका) हे गाव अधिकृतपणे राज्याचे पहिले "जातमुक्त गाव" बनले आहे ♦️ठराव: ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला ♦️घोषवाक्य: गावाने "आमची जात... मानव" (My caste is humanity) हे ब्रीदवाक्य स्वीकारले आहे ♦️नियम : गावात आता सर्व सार्वजनिक ठिकाणे (मंदिरे, पाणीपुरवठा, शाळा, स्मशानभूमी) सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुली असतील. तसेच, सोशल मीडियावर जातीवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर ग्रामपंचायत कारवाई करणार आहे ♦️https://t.me/bhaviadhikari2020 ♦️https://t.me/combined2020 ♦️https://t.me/vardi2020 ♦️https://t.me/dyspyopodcast ♦️https://t.me/marathisuvichar2023

  • ✡️मुंबई कारागृह शहर पोलीस भरती 2025 👉 मैदानी चाचणी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत. 👍 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx