DESCRIPTIVE MANTRA ™️ NAVYUG
Статистикаवर्णनात्मक पद्धतीने सर्व काही …
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 41
- 1/48двое суток
- 46
- 1/72трое суток
- 50
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
जर तुम्ही Agriculture MPSC 2027 साठी तयारी करत असाल किंवा तयारी करायची असेल तर खालील ग्रुप नक्की जॉइन करा. त्याचसोबत आपल्या सर्व अॅग्रीकॉस बांधवांना ही लिंक शेअर करा. 👍 लिंक - https://t.me/AgriMPSCmains2027
आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो . २०२६ ची संकल्पना, “Different Contexts,Common Aspirations” Note - National Youth Day = 12 January @navyugstudyforummpsc
MPSC Group C Prelims 2026 ( Including Talathi ) TOP PRIORITY TOPICS OF POLITY ( राज्यव्यवस्था ) ▪️राज्य अधिवक्ता ( Advocate General of State ) - कलम 165 ▪️ संविधान निर्मिती संदर्भात Facts - समित्या , महत्त्वाच्या तारखा, इ. ▪️ कलम 153 ते कलम 171 ▪️ उच्च न्यायालय कलमे ( कलम २१४ ते कलम २३७ ) ▪️ बहुमत प्रकार ( Types of Majority) ▪️ ११ वी आणि १२ वी अनुसूची मधील घटक ▪️ पंचायतराज कलमे ( कलम 243A - 243 ZG ) टीप - वाचताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचा , आता जी व्यक्ती राज्यव्यवस्थेचे प्रश्न तयार करत आहे ती खूप बारीक गोष्टी चुकवत आहे ( उदा. कलम २० चा प्रश्न , बेरूबारी खटला प्रश्न इ. ) @navyugstudyforummpsc
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मधील Maharashtra Related प्रश्न हे प्रमाण काही standard नाही , कधीही प्रश्न कमी जास्त होऊ शकतात, आपण 2025 च्या मुख्य परीक्षेत दिसलेले प्रमाण दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास प्लॅन करू शकता 🤝 Join NMP 2027 Group - https://t.me/+wgg-acYy44tkNWZl @navyugstudyforummpsc
без подписи
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- अभ्यासक्रम आणि विषयानुसार मार्कांचे विभाजन @navyugstudyforummpsc
GS-1 Paper Mains 2025 - Detailed Analysis Syllabus , Questions and Marks Distribution Join NMP 2027 - https://t.me/+wgg-acYy44tkNWZl
Hello Rajyaseva Aspirant , please join our new group ‘NMP - Navyug Mains Program 2027’ for proper guidance. जर राज्यसेवेची तयारी करत असाल तरच जॉइन करा ! Link - https://t.me/+wgg-acYy44tkNWZl
राज्यसेवा मुख्य २०२६ किंवा राज्यसेवा २०२७ साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मेसेज करा. 👍 👉 @aniketjadhavgeography
भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे. पुढील काळात येत असलेल्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण जोडून राहणार गरजेचे आहे त्यामुळे खालील व्हाट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन व्हा.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा.. अनिकेत जाधव Follow our WhatsApp channel https://whatsapp.com/channel/0029VamaX3rKmCPHlkgvm51Y
पहिल्या उत्तरतालिकेनुसार तुमचे मार्क खालील फॉर्म मध्ये नक्की भरा. कट ऑफ चा अंदाज सांगायला मदत होईल 👍 लिंक - https://forms.gle/pWSKjjbgu3AeXbcz6
Time - 3:10 PM 🔥 सर्वांनी या , चर्चा करूया ! https://www.youtube.com/live/VqvfBJZaZzM?si=_gUq6fRwW2siT3Dg
Time - 3:10 PM 🔥 सर्वांनी या , चर्चा करूया ! https://www.youtube.com/live/VqvfBJZaZzM?si=_gUq6fRwW2siT3Dg
उद्या होणाऱ्या कंबाइन गट ब पूर्व परीक्षा २०२६ साठी सर्व परीक्षार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा ! शांत डोके = कमी चुका = कट ऑफ ✅ @navyugstudyforummpsc
MPSC Combine Prelims 2026 : Tips to clear the Prelims 🔥 💎 Must watch session 💎 https://youtu.be/BGIzjaLCjb0?si=iONB1lNwhn60ov0L
Question - Combine B Mains 2025 - 17 May 2026
без подписи
#CombinePrelims2026 Physics ▪️ When an alpha particle is emitted by an unstable atom, then newly formed atom will have atomic number decreased by 2 and atomic mass decreased by 4 units ▪️ When beta particle is emitted from an unstable atom, then newly formed atom have atomic number increased by 1 , no change in atomic mass ▪️ When gamma particle is emitted by an unstable atom, then there is no change in its atomic number and atomic mass. @navyugstudyforummpsc
без подписи
без подписи