NAVYUG STUDY FORUM BY ANIKET JADHAV
СтатистикаMPSC च्या अथांग महासागरात योग्य दिशा आणि परीक्षाभिमुख कंटेंट देणारा आपल्या सर्वांचा फोरम. Any query - @aniketjadhavgeography
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 11
- Всего постов
- 45
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 522
- 1/48двое суток
- 1 744
- 1/72трое суток
- 1 881
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom." 🇮🇳✨ स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 @navyugstudyforummpsc
SR CUTOFF 🔥 @navyugstudyforummpsc
STI CUTOFF 🔥 @navyugstudyforummpsc
STI 2025 Recommendation List 🔥 @navyugstudyforummpsc
ASO 2025 Recommendation List 🔥 @navyugstudyforummpsc
GML 2025 Group B 💥
ASO - GML 2025 Group B 💥
“The curse of discipline is that every day looks the same. The curse of indiscipline is that every year does.” —Wise Person @navyugstudyforummpsc
जर तुम्ही Agriculture MPSC 2027 साठी तयारी करत असाल किंवा तयारी करायची असेल तर खालील ग्रुप नक्की जॉइन करा. त्याचसोबत आपल्या सर्व अॅग्रीकॉस बांधवांना ही लिंक शेअर करा. 👍 लिंक - https://t.me/AgriMPSCmains2027
आंतरराष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो . २०२६ ची संकल्पना, “Different Contexts,Common Aspirations” Note - National Youth Day = 12 January @navyugstudyforummpsc
RTI agri.pdf
♦️महाराष्ट्र कृषी सेवा..🌳🌳🌿 🔺उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59 🔺प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6 🔺कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे 🔺सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18 रिक्त 🔺कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त 🔺उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त 🔺सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त 👉 सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...
MPSC Group C Prelims 2026 ( Including Talathi ) TOP PRIORITY TOPICS OF POLITY ( राज्यव्यवस्था ) ▪️राज्य अधिवक्ता ( Advocate General of State ) - कलम 165 ▪️ संविधान निर्मिती संदर्भात Facts - समित्या , महत्त्वाच्या तारखा, इ. ▪️ कलम 153 ते कलम 171 ▪️ उच्च न्यायालय कलमे ( कलम २१४ ते कलम २३७ ) ▪️ बहुमत प्रकार ( Types of Majority) ▪️ ११ वी आणि १२ वी अनुसूची मधील घटक ▪️ पंचायतराज कलमे ( कलम 243A - 243 ZG ) टीप - वाचताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचा , आता जी व्यक्ती राज्यव्यवस्थेचे प्रश्न तयार करत आहे ती खूप बारीक गोष्टी चुकवत आहे ( उदा. कलम २० चा प्रश्न , बेरूबारी खटला प्रश्न इ. ) @navyugstudyforummpsc
Applied Ethics ( उपयोजित / व्यावहारिक नीतिशास्त्र ) चे प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ Core areas - Medical ethics , Environment ethics , AI and Tech ethics and Media ethics 2026 साठी अपेक्षित प्रश्न लवकरच दिले जातील 👍🏻 @navyugstudyforummpsc
Summary- Marks Distribution- MPSC Rajyaseva Mains Exam @navyugstudyforummpsc
без подписи
без подписи
MPSC Rajyaseva Mains - Marks Distribution GS-1 , GS-2 and GS-3 Join NMP 2027 Group - https://t.me/+wgg-acYy44tkNWZl @navyugstudyforummpsc
राष्ट्रीय हातमाग दिन (७ ऑगस्ट) आणि स्वदेशी चळवळ ७ ऑगस्ट १९०५ रोजी कोलकात्याच्या टाऊन हॉलमध्ये ‘स्वदेशी चळवळीची’ औपचारिक सुरुवात झाली होती. परदेशी वस्तूंचा त्याग करून भारतीय कापड आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, हा या ऐतिहासिक चळवळीचा मुख्य गाभा होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून २०१५ पासून दरवर्षी ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ (National Handloom Day) म्हणून साजरा केला जातो. @navyugstudyforummpsc
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45