Охват к подписчикам
79,3%
ERR
Реакции к просмотрам
0,10%
471 на 20 постов
Пересылки к просмотрам
0,05%
210
Постов в день
0,0
всего 20
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 1 авг.без подписи0,51%
- 15 апр.♦️महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम यादी २० एप्रिलच्या आत लागणार*:-डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन) ------------------------------------------------------ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम यादी तात्काळ लावून भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी याबाबत संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे २० एप्रिल २०२६ पासून संबंधित उमेदवारांना घेऊन आंदोलन करणार असण्याची नोटीस दिली होती. त्या नोटीची प्रत प्रत्यक्ष भेटून डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक मानव संसाधन यांना देण्यात आली. त्या नोटीसच्या अनुषंगाने महानिर्मिती कंपनीचे प्रकाशगड कार्यालय येथे डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन),मा.आनंद कोंत मुख्य महाव्यवस्थापक (मासं) व मा.पुरुषोत्तम वारजूरकर मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी यांच्या समवेत दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कॉम्रेड कृष्णा भोयर (सरचिटणीस) व कॉम्रेड अनिल बिडवाडकर (संयुक्त सचिव) यांनी सविस्तर चर्चा करताना महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ पदाच्या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारामध्ये अंतिम यादी लावण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे प्रचंड असंतोष आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले. महानिर्मिती कंपनीच्या प्रशासनाने चर्चेदरम्यान स्पष्ट करण्यात आले की,आयबीपीएस या कंपनीला अंतिम यादी महानिर्मिती कंपनीकडून फायनल करून देण्यात आली व सोबतच जातीनिहाय आरक्षण व समांतर आरक्षण हे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. त्यांनी लवकरात लवकर अंतिम निवड यादी महानिर्मिती कंपनीत द्यावी याकरिता यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आयबीपीएस या कंपनीकडे इतरही काही कंपन्यांची तसेच भारतीय रिझर्व बँक यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे महानिर्मिती कंपनीचे अंतिम यादी देण्यास विलंब होत आहे.मात्र आयबीपीएस कंपनीच्या व्यवस्थापनाने २० एप्रिलच्या आत अंतिम यादी महानिर्मिती कंपनीस देण्याबाबत सहमती दर्शविलेले आहे. महानिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापनास याबाबत लेखी पत्र देऊन तसेच संघटनेस कळवावे असे विनंती करण्यात आली ती त्यांनी मान्य केली असून १५ एप्रिल रोजी तसे पत्र संघटनेस देण्यात येणार आहे. झालेल्या चर्चेचे माहिती संबंधित उमेदवाराकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. आझाद मैदान येथे असलेले आंदोलन अजून सभेत करण्यात आलेले नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे. *आपला विश्वासू* *कॉम्रेड कृष्णा भोयर* *सरचिटणीस*0,31%
- 6 авг.https://youtu.be/pgvWqdXzuv80,28%
- 30 апр.नाशिक एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी व इतर निर्मिती कंपनीचे प्रकल्पग्रस्त यांना महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ पदाची भरती काढून सामावून घ्यावे याकरिता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत संघटनेबरोबर झाल्यानंतर महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ या ८०० पदाच्या भरतीची जाहिरात काढून भरतीची प्रक्रिया सुरू केली. या भरतीमध्ये नाशिक एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञ-३ पदावर निवड झाली. भरतीची अंतिम प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी याकरिता कॉम्रेड समाधान लोणे व त्यांचे इतर सहकारी यांनी संघटनेकडे सतत पाठपुरावा केला. काल त्यांनी संघटनेच नेतृत्वावर नाशिक येथे आले असता नेतृत्वाची सदिच्छा भेट घेतली व केलेल्या सहकार्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. भरतीची अंतिम प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची विनंती नेतृत्वास केली.मा.डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम निवड यादी तात्काळ जाहीर करावी अशी विनंती केली असता त्यांनी स्पष्ट केले की, आयबीपीएस या कंपनीने महानिर्मिती कंपनीत निकाल दिला होता,पण त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या अडचणी बाबत माहिती आयबीपीएस कंपनीला महानिर्मिती कंपनीने उपलब्ध करून दिली असून आयबीपीएस कंपनी ८ दिवसाच्या आत अंतिम निवड यादी महानिर्मिती कंपनी प्रशासनात देणार आहे. त्यांच्याकडून यादी येताच प्रसिद्ध करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. निवड झालेल्या सर्व एकलहरे विविध निर्मिती प्रकल्प प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त यांनी महानिर्मिती कंपनीत हजर झाल्यानंतर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स संघटनेच सभासदत्व स्विकारणार असल्याचे जाहीर केले. यावेळेस कॉमेड एस.आर.खतिब उपाध्यक्ष, कॉम्रेड नारायण देवकाते झोनल सचिव एकलहरे व कॉम्रेड उमाकांत पोरजे झोनल अध्यक्ष, कॉम्रेड रोहिदास पवार झोनल सचिव पारेषण झोन नाशिक इतर पदाधिकारी उपस्थित होते.0,20%
- 6 июн.Thank you Akshay for your valuable comment.. 🙏👍0,18%
- 17 апр.без подписи0,17%
- 22 июл.https://youtu.be/zwaD_OKcLug0,15%
- 1 маяMahagenco technician 3 Final List ✅️0,11%
- 5 июн.https://youtu.be/tNsEiSulV_M0,07%
- 6 маяhttps://youtu.be/P8y7h0R3z0E0,07%
- 24 маяhttps://youtu.be/zBB6xyMN9eE0,05%
- 22 апр.https://youtu.be/cd-7Tds_WcY0,05%