ExaM StudY Mechanical
описание
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
5 624
подписчиков
Охват к подписчикам
50,4%
ERR
Реакции к просмотрам
0,10%
69 на 25 постов
Пересылки к просмотрам
0,15%
104
Постов в день
0,0
всего 25
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 8 июн.This week MJP 🔥 45% criteria is mandatory0,54%
- 16 авг. 2024 г.🚨मुख्यमंत्री युवा फ-शिक्षण योजना🚨 आमची सर्व चॅनलला कळकळीची विनंती आहे की यानंतर युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत येणाऱ्या भरती बाबत आपण कोणीही पोस्ट करू नका🙏. यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी यांना नोकरी तर पाच दहा हजार रुपयाची लागून जाईल पण त्यांचं भविष्य पूर्ण आपण याद्वारे अंधारात टाकू शकतो त्यामुळे कृपया आमचे सर्व लहान मोठ्या सर्व चॅनल ला विनंती आहे की म्हणजे मुलं डायव्हर्ट पण होणार नाही आणि सरकारच्या या चुकीच्या धोरणाला आपल्याकडून समर्थन मिळणार नाही🙏🙏. आपण सर्व याबाबतीत विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आता हे सर्व आपल्या हातातच आहे!!हे असे पालतूच्या गोष्टी सरकार करत आहे याला कुठेतरी आळा बसवणं खूप महत्त्वाचा आहे नाहीतर जेईच्या भरतीच यानंतर बंद होणार!! राहाली गोष्ट ती कोणाला खूप गरज आहे जॉब ची परिस्थिती नाही आहे त्यांना त्याचा फायदा होईल त्यांनाही काही फायदा होणार नाही आहे त्यांचा पण आयुष्य खराब होणार यामध्ये सहा महिन्यानंतर तुमचं काय विचार करा आणि त्यानंतर आपण या फालतूचे फॉर्म भरून आपला वेळ यामध्ये घालू नका ही विनंती!!🙏🙏. #Forwarded0,47%
- 23 июл.AMVI RTO Mains Batch will start from Tomorrow onwards0,41%
- 11 июн.Abhijit pralhadhrao biradar yanche प्रगती पुस्तक खालीलप्रमाणे: KDMC JE -94/200 Latur corporation JE -41/100 साहेब BMC SE jaga असून form भरला नाही.... आणि आता डायरेक्ट MJP JE IBPS ne घेतलेले परीक्षेत negative marking astana 192 मार्क्स0,35%
- 11 июн.Mechanical : Topper 1920,22%
- 23 июн.आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मंजूर झालेला पैसा सुद्धा खर्च करता येत नसेल, तर ते संसदीय लोकशाहीच े सर्वात मोठे अपयश0,17%
- 24 нояб.🔴 #important....✅✅ होऊन गेलेल्या परीक्षांची सद्यस्थिती – १. MIDC AE – result आला आहे पण अजून DV नाही झाला. मुलांनी पुढाकार घेऊन लवकरात DV+joining साठी प्रयत्न करावा. २. BMC SE - OBC candidates ची joining बाकी आहे त्या लोकांनी पालिकेसोबत पाठपुरावा करावा ३. CIDCO AE - DV होऊन बराच टाईम झाला आहे joining द्यायला काहीच हरकत नाही २ वर्ष जुनी जाहिरात आहे joining साठी प्रयत्न करा. ४. MBMC JE – Fire वाल्यांनी केस केली आहे बाकी निकाल लावायला हरकत नाही. मुलांनी तिकडे भेटून विषय लवकर मार्गी लावायची मागणी करा. ५. NMMC JE - परीक्षा होऊन खूप टाईम झाला आहे. फायनल निकाल लावायची विनंती करा. ६. Nagpur municipal - बरेच विद्यार्थी सोडून गेले आहेत अशी माहिती आहे. लवकरात लवकर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी joining साठी प्रयत्न करा. ७. KDMC JE - सगळं काम झालेलं आहे फक्त निकाल लावायचा बाकी आहे. जागावाढ तसेच लवकरात joining साठी मुलांनी प्रयत्न करावा ८. WRD CEA - waiting list मधून अनेक विद्यार्थी क्लिअर होत आहेत पण परिमंडळ स्क्रुटिनी ला वेळ लावत आहेत. ३१ जानेवारी पर्यंत लिस्ट valid असेल. आताच प्रयत्न करून joining मिळवून घ्या नाही तर extension भेटून पण joining नाही मिळाली असं होईल. ९. ZP JE CEA - सर्व ZP ne JE CEA च्या नवीन प्रतीक्षा यादी लावल्या होत्या त्यापैकी जे क्लिअर होत आहेत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिस्ट ची validity संपायच्या आधी joining साठी विनंती करा. 10. TPA मधील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या #DV साठी संबधित विभागाला भेटून #DV करून तात्काळ Joining करून घ्या. आमचे एक निदर्शनास येत आहेत की या सर्व परीक्षांमध्ये काही विद्यार्थी कॉमन आहेत. त्यांनी स्वतःहून हवं असलेले डिपार्टमेंट घ्यावे आणि नको असलेल्या डिपार्टमेंट ला opting out चा letter द्यावा. तुमच्या या पुढाकारामुळे काही लोकांचं सरकारी नौकरी चे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच ज्याची waiting clear व्हायची शक्यता आहे त्यांनी दुसरीकडे selected विद्यार्थी ला लवकरात लवकर ऑप्टिंग आऊट करण्यासाठी विनंती करावी आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायची आवश्यकता आहे. कारण जर या गोष्टी late झाल्या तर प्रतिक्षा यादीतील मुलांना त्यांचा फायदा होणार नाही आणि त्या जागा रिक्त राहून जातील. आता स्वतःहून मुलांनी स्वतः च्या नोकरी साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे उशीर झाला आणि संधी हातातून निघून गेली तर परत वाईट वाटून काहीच होणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻 #Forwarded as received0,13%
- 8 авг.New job post ....share to needyone0,13%
- 25 июл.🙏0,12%
- 19 февр. 2025 г.без подписи0,09%
- 31 дек.без подписи0,08%
- 9 июл.Job openings0,07%