Excellence Agri. Academy, Pune
СтатистикаA leading Agriculture institute in Maharashtra. (AGRI MPSC / AGRI OPTIONAL UPSC MPSC / FOREST MPSC ) Contact- 8275510108 / 8378978108 YouTube- Excellence Agri. Academy #agrimpsc #excellenceagri #forest #ibps #krushighatak #pune #afo #krushisevak
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 3 658
- 1/48двое суток
- 4 192
- 1/72трое суток
- 4 521
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 1600 जागांचं कृषी सेवक पदासाठी मागणी पत्र मंत्रालयाला गेलेला आहे. MPSC आयोगाला नाही. मंत्रालय कदाचित बदललेल्या आकृतीबंधानुसार पुन्हा रोस्टर किंवा बिंदू नामावली मंजूर करून घ्यायला सांगू शकेल आणि मग पुन्हा मागणी पत्र पाठवायला कृषी आयुक्तालयाला सांगितलं जाऊ शकत. ( हा सगळा अंदाज आहे) अजून काहीही निश्चित सांगता येणार नाही. जर नवीन रोस्टर मंजूर करायला लागत असेल तर त्याला आणखीन एखादा महिना वेळ जाऊ शकतो. So तुम्ही आता काय केलं पाहिजे? 1) ज्याने गट क साठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू ठेवावा ज्यांनी अगोदर गट क पूर्व परीक्षा दिलेली आहे. ज्यांचा चांगला अभ्यास आहे, त्यांनी आता थोडेफार गट क मुख्य परीक्षे मधील काही सिल्याबस आत्ताच तयार करून ठेवावा. कारण पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षेला फक्त दोनच महिने शिल्लक राहतील. कृषी सेवक च्या जागा पुढे गट क मध्ये समाविष्ट झाल्यास, तुम्हाला पूर्व परीक्षा नंतर किमान अडीच महिन्याचा कालावधी कृषीचा सिलॅबस करण्यासाठी मिळेल. सो आता कृषी सेवक च्या जागा येथील की नाही? याबद्दल जास्त विचार करत न बसता. पूर्व परीक्षेचा अभ्यास करत रहा. आणि तो बऱ्यापैकी झाला असल्यास गट क मुख्य परीक्षेचा काही सिलॅबस कम्प्लीट करून घ्या. तुमचा फोकस यावर्षी मला कोणती तरी एक पोस्ट काढायची, असाच असला पाहिजे.🔥🔥 मग कृषी सेवक ची जाहिरात आली तर कृषी सेवक, किंवा नसेल जाहिरात, तर गट क परीक्षे मधील कोणतीही एक पोस्ट.🔖
📣📣AGRI. OPTIONAL NOTES (MPSC/UPSC) For SELL ✔️3 Booklet (Include Paper1 and Paper2) ✔️Book charges Rs. 999/- + Rs. 200/- Courier Charges ✔️Specially Designed for UPSC and MPSC Mains Agri Optional in Mind. ⚠️*Students Who want to collect Books from office (Dont want Courier) can contact 8378978108. ✔️Prepared Under guidance of- Rahul Vadar Sir 7 UPSC MAINS, 2 IFoS Interview, +8 Years of Teaching Experience ⚠️Only 10 Copies are available for Sell. So hurry Up. 🛒Link To Purchase- 🔽🔽 https://rzp.io/rzp/YhWA0cjc
📣📣AGRI. OPTIONAL NOTES (MPSC/UPSC) For SELL ✔️3 Booklet (Include Paper1 and Paper2) ✔️Book charges Rs. 999/- + Rs. 200/- Courier Charges ✔️Specially Designed for UPSC and MPSC Mains Agri Optional in Mind. ⚠️*Students Who want to collect Books from office…
1 Aug MPSC Notification.pdf
कृषी सेवक जाहिरात 2026 तसेच ॲग्री एमपीएससी जाहिरात 2027 येण्यासाठी आकृतीबंध मंजूर होणे हे एक महत्त्वाचे पाऊल होते. आता पुढील कार्यवाही वेळेत होणे अपेक्षित- आकृतीबंध मंजुरीचा जीआर येणे त्यानंतर रिक्त पदांचा आढावा घेऊन आयोगास मागणी पाठवणे. काही विद्यार्थ्यांनी कृषी सेवक पदासाठी 1600 जागांचे मागणी पत्र आयोगास गेले असल्याची माहिती दिलेली आहे. माझ्याकडे या संदर्भात अजून खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली नाही. उपलब्ध झाल्यानंतर लगेच टेलिग्राम ला अपडेट देण्यात येईल. बाकी या अगोदर टाकलेला मेसेज प्रमाणे अभ्यास चालू ठेवा.
✔️✔️Good News... कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंध मंत्रीमंडळाची मान्यता
📣📣AGRI. OPTIONAL NOTES (MPSC/UPSC) For SELL ✔️3 Booklet (Include Paper1 and Paper2) ✔️Book charges Rs. 999/- + Rs. 200/- Courier Charges ✔️Specially Designed for UPSC and MPSC Mains Agri Optional in Mind. ⚠️*Students Who want to collect Books from office (Dont want Courier) can contact 8378978108. ✔️Prepared Under guidance of- Rahul Vadar Sir 7 UPSC MAINS, 2 IFoS Interview, +8 Years of Teaching Experience ⚠️Only 10 Copies are available for Sell. So hurry Up. 🛒Link To Purchase- 🔽🔽 https://rzp.io/rzp/YhWA0cjc
📣कृषी सेवक परीक्षा अपडेट एक ऑगस्ट 2026 रोजीच्या वरील आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाचा अर्थ असा आहे की, कृषी सेवक व त्यासारखे इतर तांत्रिक परीक्षांना, Combine गट क परीक्षेचे संयुक्त पूर्व परीक्षा राहील. म्हणजे कृषी सेवक परीक्षेसाठी स्वतंत्र पूर्व परीक्षा होणार नाही. सध्या कम्बाईन गट क परीक्षेसाठी जी पूर्व परीक्षा आहे तीच कृषी सेवक साठी राहील. कृषी सेवक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काही दिवसानंतर जाहीर करण्यात येईल. 🚨कृषी सेवक जाहिरात कधी येईल? या अगोदर मी youtube ला टाकलेल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, जोपर्यंत कृषी विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही, तोपर्यंत जाहिरातीची शक्यता नाही. काल मंगळवारी कॅबिनेट मीटिंगसाठी हा विषय काही त्रुटींमुळे येऊ शकलेला नाही. पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात कॅबिनेट मंजुरी मिळाल्यानंतर, शासनाचा स्वतंत्र शासन निर्णय GR येईल. त्यानंतरच कृषी विभागातील कृषी सेवक भरती संदर्भातील प्रक्रिया सुरू होईल. या सर्व प्रक्रियेला किती वेळ लागेल काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे आता समोर असलेल्या गट क पूर्व परीक्षेलाच फोकस करा. ✔️जाहिरात आलीच, तर पूर्व परीक्षा नंतर तुम्हाला कृषीचा अभ्यास मुख्य परीक्षेसाठी करता येईल. ✔️समजा जाहिरात नाही आली, तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासावरती तुम्हाला इतर संवर्गासाठी गट क मुख्य परीक्षा देता येईल.
без подписи
💐💐
Watch For Total Understanding of FSSAI Act and Adulteration, Remedies on Adulteration
https://www.youtube.com/watch?v=b0I3vNm480M
без подписи
Which Economics subject (MPSC) Concepts You struggle to Understand? WhatsApp/ Telegram me on 8378978108. I will try to Make Youtube Video on that concept. Note- Ask Combine Exams keeping in Mind. 🔥 New Channel Dedicated to Economics MPSC coming soon....⏰⏰ ✔️You can suggest Name For Channel Also on same Number.
Wishing You All a Happy Friendship Day💐💐
Congratulations Tushar Salve💐💥 Our Student from AGRI MPSC Batch get Selected as Gramsevak, in Tal. Sangmeshwar, Ratnagiri. All The Best For New Inning and Future Exams.💐💐
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा.. ⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 👉 Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉नवीन MPSC registration आणी सर्वसाधारण सूचना MPSC च्या खालील लिंक वर वाचून घ्या. जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी तर अगोदर सर्वसाधारण सूचना तिन्ही #PDF नक्की वाचून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/saralsewa_exam/7150?single
Why To Do Hardwork? Everyone has Different Answers..... FIND YOURS......
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐
You Tube Link- 🔽🔽 https://youtu.be/QqnC30Hwyuc https://youtu.be/QqnC30Hwyuc Points Discussed- ✔️Update About Advertisement? ✔️Role of आकृतीबंध in Advertisement ✔️Strategy for Next 4-5 Month For Old Student as well as New Beginner Student ✔️Our Recorded Batches for AGRIMPSC and Krushisevak