GK INFOGRAPHIC
СтатистикаIt is very helpful for those prepare UPSC /MPSC.Gk Infographic is a good source for preparation of Gk & Current Affairs. - Get Daily Updates - Daily Current Affairs - Useful Infographics - Govt.Exam Info - Quiz & many more Join Telegram Channel...👍👍👍
- Последний пост
- 28 июн.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026. 👉परीक्षेचे प्रवेशपत्र खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
UPSC Calender 2027... UPSC - CSE 23/05/2027 रोजी होईल
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
TET परीक्षा postponed 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
1 मे महाराष्ट्र दिन
नमन त्या पराक्रमाला.. 🙏 नमन त्या देशप्रेमाला.. 🇮🇳 नमन त्या ज्ञान देवतेला.. 📚 नमन त्या महापुरुषाला.. ✨ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🪷 जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎉
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Total = 552 ASO = 6 STI = 236 PSI = 310 Combine जाहीरात
#Update गट_ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या https://mpsconline.gov.in/candidate/login
गणेश शंकर विद्यार्थी
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जागतिक हवामान दिवस
видео или голосовое, без подписи
शहीद दिन
हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'