tgindex
📜 GROW TEST - 2026 🖋️

📜 GROW TEST - 2026 🖋️

Статистика
Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
2
Всего постов
21
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
13 авг.
Подписчики
3 166
+112 за 4 дн.
Сутки
+4
+0,13%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 402
21 постов
Вовлечённость
44,3%
к подписчикам
Постов в день
0,3
всего 21
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
838
1/48двое суток
960
1/72трое суток
1 035

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • Group B आयोगाच्या निकालात 📍Grow Test चे Topper विद्यार्थी : Paper -2 (GS) 1st Topper SR अमोल चेमटे सर (5th रँक) 82.05 (165) Mark 📍SR - गणेश वाघ सर 2nd Topper 75.05 (151) Mark Paper- 2 चा जोरावरही आपण गुलालाने माखू शकतो. आयोगाच्या धर्तीवर निकालाची परंपरा जपणारी Grow Test 🔥 मुख्यच्या 400 गुणांची तयारी दर्जा आणि निकाल केवळ इथेच - Grow 🔥 खूप खूप अभिनंदन 💐💐💐❣️❤️

  • 12 авг.1 2348

    📍आयोगाच्या धर्तीवर अधिकृत परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व विद्यार्थीप्रिय Grow टेस्ट सिरीज 🔥 📍 प्रवेश देणे सुरू आहे. एकूण: 8 Test Fees - 749/- ❌ Offer - 599/- ✅ 📍 Pdf विश्लेषण 📍 गणित बुद्धिमत्ता ( व्हिडिओ स्वरूपात) 📍पुढील दोन तासात रँक वाईज निकाल त्वरा करा, आजच आपला. प्रवेश निश्चित करा ज्या विद्यार्थ्यांचे 🆔 कार्ड बाकी आहेत त्यांनी घेऊन जावे.

  • 11 авг.977из grow_academy123

    без подписи

  • 11 авг.9571из grow_academy123

    📍गट क 75 दिवस × 8 तास = 600 तास - जे घेऊन जातील तुम्हाला मुख्य परीक्षेच्या नौकेत अर्थात खऱ्या स्पर्धेच्या दालनात - तयारी करा Grow सोबत 🤝 : आपला अभ्यासाचा मार्ग सुलभ करण्यासाठी आम्ही घेऊन आलोत ♦️Combine prelim Mentorship Batch♦️ ☀️आरंभ बॅच ☀️ पूर्णत : परीक्षाभिमुख ⌚ कालावधी 60 दिवस 📜 PYQ Based Study 🖋️ Test series 15 August निम्मित 30% सूट कूपन कोड : FREEDOM JOIN: https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 11 авг.1 49966

    📍आयोगाच्या धर्तीवर अधिकृत परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व विद्यार्थीप्रिय Grow टेस्ट सिरीज 🔥 📍 प्रवेश देणे सुरू आहे. एकूण: 8 Test Fees - 749/- ❌ Offer - 599/- ✅ 📍 Pdf विश्लेषण 📍 गणित बुद्धिमत्ता ( व्हिडिओ स्वरूपात) 📍पुढील दोन तासात रँक वाईज निकाल त्वरा करा, आजच आपला. प्रवेश निश्चित करा ज्या विद्यार्थ्यांचे 🆔 कार्ड बाकी आहेत त्यांनी घेऊन जावे.

  • 10 авг.1 59474

    📍 टेस्ट क्रमांक : 01(9 Aug) पहिले 10 टॉपर विद्यार्थी: 🏆 🏆 1- पांडुरंग खटके 2- आकाश लेकुरवाळे 3- अश्विनी जाधव 4- रितेश भराड 5- समाधान पवार 6- राहुल खूटे 7- अनिल घुले 8- कार्तिक राऊत 9- आकाश राठोड 10- पोपट जगताप सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎊💐 Join- t.me/grow_academy123

  • 10 авг.1 65710

    ज्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नसेल त्याची काही प्राथमिक कारणे: १)Roll number न टाकणं. २) गोल न करणे किंवा गोल व्यवस्थित न करणे. ३) एका पेक्षा अधिक गोल करणे अर्थात चूक दुरुस्ती करणे ५) काहींनी दुसऱ्याचे नंबर टाकणे ६) Answer key वरील चार कोपऱ्यात असलेले Black Dots त्यावर पेनाने गिरवणे. तत्सम कारणामुळे निकाल प्रसिद्ध व्हायला वेळ लागतो किंवा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आयोगाच्या Anskey प्रमाणे काळजी घ्या.👍 Next time Proper Roll Number टाका. चुका करू नका. धन्यवाद ❣️

  • 10 авг.1 8396

    Subjectwise Result 🏆

  • 10 авг.1 902111

    Group C Test 01 Result (9 Aug.)

  • 10 авг.1 29234из grow_academy123

    без подписи

  • 10 авг.1 17411из grow_academy123

    25, 000 + विद्यार्थांनी उदंड प्रतिसाद दिलेली Grow चालू घडामोडी नोट्स. 👇 कमी वेळेत संपूर्ण 1.5 वर्षाचे Current Revision करा. (खात्रीपूर्वक फायदेशीर) Fees: केवळ 49/- (९९/-) 📍पुढील Month Notes Add करून Fees वाढवली जाईल. 🏆 संकलन व मार्गदर्शक - S.K Patil, - G.S Patil (Ex.ASO) For notes 👉 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 9 авг.1 61814

    CPI/GDP/IIP. चालूघडामोडी (आर्थिक)

  • 9 авг.1 76121

    https://youtube.com/shorts/CIqzvnSdnfA?feature=share

  • 9 авг.1 560241

    📢 महत्त्वाची सूचना आवश्यक ते प्रयत्न करूनही काही तांत्रिक अडचणींमुळे आज निकाल प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. 📌 निकाल उद्या प्रसिद्ध केला जाईल. पुढील टेस्ट पासून नेहमीप्रमाणे त्याच दिवशी अवघ्या 2/3 तासात निकाल लावला जाईल.👍 सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. 🙏

  • 9 авг.1 54532

    Test 1 विश्लेषण आवर्जून बघा https://youtu.be/h7RQs4gOjjM

  • 9 авг.1 23163из grow_academy123

    Test 01 उत्तरतालिका App ला upload केली आहे. खालील Step Follow करा 👇 The Grow Academy App open👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn 👇 Combine exam 👇 📂 गट क पूर्व परीक्षा 2026(Folder) 👇 Content येथे Click करा (purchase करण्याची गरज नाही) ✅ Test 1 Answerkey. 👇

  • 9 авг.1 54641

    📍प्रश्न क्रमांक विश्लेषणासह उत्तरतालिका 👇 Reference Book Page Number सहित मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 9 авг.1 06741из grow_academy123

    Today Test (9 Aug) 📍परीक्षा वेळ: 11 ते 12 ज्या विद्यार्थ्यांना Admission घ्यायचे त्यांना 10 वाजेपर्यंत क्लासला येऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. ज्यांचे Roll Number/ 🆔 कार्ड बाकी आहे त्यांनी क्लासला येऊन घेऊन जावे. ✅ परीक्षा केंद्र- 01 Roll Number - 2001 ते 2300 आ. कृ. वाघमारे विद्यालय (औरंगपुरा पार्किंग जवळ.) ################ ✅परीक्षा केंद्र - 02 Roll Number 2301 पासून पुढे शिशु विहार विद्यालय येथे यावे. दिलेल्या परीक्षा केंद्र आणि वेळेआधीच हजर राहून सहकार्य करा. संपर्क: 8668838588

  • 9 авг.1 4741

    Today Test -01 📍 परीक्षा केंद्र- 01 Roll No: 2001 ते 2300 आ.कृ. वाघमारे विद्यालय औरंगपुरा. ____ 📍 परीक्षा केंद्र -02 Roll NO : 2301 ते 2700 शिशु विहार, विद्यालय औरंगपुरा सिग्नल. ___ 📍 परीक्षा वेळ: 11ते 12 📍10: 40am नंतर प्रवेश दिला जाणार नाही. बैठक क्रमांकानुसार दिलेल्या परीक्षा केंद्रावरच वेळेत उपस्थित राहावे. ज्यांचे 🆔 कार्ड बाकी आहे त्यांनी क्लासवर येवून घेवून जावे.👍

  • 8 авг.1 46221

    विशेष सूचना: ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲडमिशन केले मात्र Id कार्ड घेतले नाही. त्यांचे परीक्षा केंद्र शिशु विहार विद्यालय औरंगपुरा सिग्नल येथे असेल. त्यांनी उद्या सकाळी लवकर येऊन Id card घ्यावे.🙏 संपर्क: 8668838588 📍पत्ता: The Grow Academy म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल साकेत बुक पॅलेसच्या वर, छ. संभाजीनगर.