tgindex
𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

Статистика

Let's Grow Together अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
8
Всего постов
30
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
8 575
+60 за 5 дн.
Сутки
+11
+0,13%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 795
30 постов
Вовлечённость
32,6%
к подписчикам
Постов в день
1,1
всего 30
Упоминаний
4
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
2 232
1/48двое суток
2 557
1/72трое суток
2 758

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 15 авг.1 500166

    आपल्या The Grow Academy चे विद्यार्थी: अमोल चेमटे सर ह्यांची दुय्यम निबंधक (SR ) पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्रातून पेपर -2 (GS) Top Rank Record Break Mark (82.50 / 165) पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा 💐

  • 14 авг.1 62547

    🎯 संयुक्त गट क पूर्व परीक्षा + तलाठी भरती 2026 📚 अंकगणित व बुद्धिमत्ता SPECIAL TEST SERIES 🚀 15 ONLINE TEST SERIES ✅ परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित प्रश्न ✅ अंकगणित + बुद्धिमत्ता यांचा दर्जेदार सराव ✅ REAL EXAM सारखा TEST EXPERIENCE ✅ प्रत्येक TEST नंतर VIDEO EXPLANATION ✅ चुकलेल्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ✅ Speed + Accuracy सुधारण्यास मदत ✅ वेळेचे योग्य नियोजन शिकण्याची संधी ✅ TEST ANALYSIS द्वारे तयारीची वास्तविक स्थिती समजेल ✅ संपूर्ण सिलेबसचा प्रभावी सराव 💡 लक्षात ठेवा — फक्त TEST देणे पुरेसे नाही! TEST नंतर हे समजणे महत्त्वाचे आहे 👇 ✔️ कोणते प्रश्न चुकले? ✔️ कोणत्या Topic मध्ये कमजोरी आहे? ✔️ वेळ कुठे जास्त जातोय? ✔️ Speed आणि Accuracy किती आहे? कारण चूक समजली तरच ती सुधारता येते! 🔥 📚 म्हणूनच ही फक्त TEST SERIES नाही… TEST + ANALYSIS + VIDEO EXPLANATION + IMPROVEMENT 🚀 🇮🇳 स्वातंत्र्यदिन विशेष OFFER 🇮🇳 💥 नियमित किंमत: ₹499 🔥 50% OFF — फक्त ₹249/- 📅 TEST SERIES सुरू: 17 ऑगस्टपासून Download App and enroll Now https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 14 авг.2 8711714

    Group B आयोगाच्या निकालात पुन्हा एकदा Grow टेस्टच्या विद्यार्थ्यांची Top Rank 📍Grow Test चे Topper विद्यार्थी : Paper -2 (GS) GS 1st Topper SR अमोल चेमटे सर (6th रँक) Paper -2 GS - 82.50 (165) Mark 📍SR - गणेश वाघ सर Gs 2nd Topper Paper -2 GS 75.50 (151) Mark Paper- 2 चा जोरावरही आपण गुलालाने माखू शकतो. आयोगाच्या धर्तीवर निकालाची परंपरा जपणारी Grow Test 🔥 मुख्यच्या 400 गुणांची तयारी दर्जा आणि निकाल केवळ इथेच - Grow 🔥 खूप खूप अभिनंदन 💐💐💐❣️❤️

  • 14 авг.2 49464

    📍Special Test - 68 सराव करा, आणि वाचा ज्यांना टाईप करणे शक्य नाही त्यांनी केवळ वाचा. Court Typing साठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा 💐 पुढील टप्पा अर्थात मुलखातीसाठी The Grow आपल्या प्रतीक्षेत आहे. 💥खेळ कधीही पलटू शकतो फक्त मैदानवरील आपला विश्वास ढळू देऊ नका. आपला प्रवास यशस्वी होवो.❣️👍

  • 13 авг.2 94211

    https://youtu.be/0QTRuN6nF0M

  • https://youtu.be/YU5mngTc-TA

  • 12 авг.2 86581

    📍गट क 75 दिवस × 8 तास = 600 तास - जे घेऊन जातील तुम्हाला मुख्य परीक्षेच्या नौकेत अर्थात खऱ्या स्पर्धेच्या दालनात - तयारी करा Grow सोबत 🤝 : आपला अभ्यासाचा मार्ग सुलभ करण्यासाठी आम्ही घेऊन आलोत ♦️Combine prelim Mentorship Batch♦️ ☀️आरंभ बॅच ☀️ पूर्णत : परीक्षाभिमुख ⌚ कालावधी 60 दिवस 📜 PYQ Based Study 🖋️ Test series 15 August निम्मित 30% सूट कूपन कोड : FREEDOM JOIN: https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 11 авг.2 73825

    🎯 Combine Gr. B & C | तलाठी Mains 2026 👇 App Download करा आणि आजच Batch Join करा! https://play.google.com/store/apps/details?id=com.hrxbgd.dzixaw&pcampaignid=web_share 📚 VocabVision 2026 — 2015–2026 मधील सर्व Vocabulary PYQs • Topic-wise • सविस्तर स्पष्टीकरणांसह ⏳ 15 August पर्यंत 15 रुपयांत! 🚀 Batch Starts: 16 August 2026 Telegram Channel: https://t.me/SharadGaikeSir Contact: 8263940831

  • 11 авг.4 62765

    📍गट क 75 दिवस × 8 तास = 600 तास - जे घेऊन जातील तुम्हाला मुख्य परीक्षेच्या नौकेत अर्थात खऱ्या स्पर्धेच्या दालनात - तयारी करा Grow सोबत 🤝 : आपला अभ्यासाचा मार्ग सुलभ करण्यासाठी आम्ही घेऊन आलोत ♦️Combine prelim Mentorship Batch♦️ ☀️आरंभ बॅच ☀️ पूर्णत : परीक्षाभिमुख ⌚ कालावधी 60 दिवस 📜 PYQ Based Study 🖋️ Test series 15 August निम्मित 30% सूट कूपन कोड : FREEDOM JOIN: https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 11 авг.4 4706

    без подписи

  • 11 авг.3 3271214

    ♦️आपला अनमोल वेळ काढून नक्की वाचा 👍 नमस्कार, मित्रांनो 👉स्पर्धा परीक्षा करताना मी सराव पेपर (Test Series)देतोय का...? ♦️की मला टेस्ट वर ऑफर पाहिजे ? होय! तर आजच्या दिवस सूरु आहे 👇 ♦️पहिला गट:                       मी प्रामाणिकपणे  अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर Test series जॉइन करतो. त्यांच्यासाठी - मित्रांनो,  ह्याच Exam साठीचा अभ्यास आपणं किमान (काहींचे अनेक वर्ष) नजीकच्या वर्षभरापासून करत आहोत. तरी देखील आपण समाधानी नाही. त्यामुळे आपला अभ्यास हा परीक्षेपूर्वीच्या स्वप्न उजळू पाहणाऱ्या शेवटच्या रात्री देखील पूर्ण होत नसतो. ♦️दुसरा गट:                   काही पेपर झाल्यावर बाकी पेपर साठी फिस कमी होईल त्यानंतर जॉइन करू. मित्रांनो 100 रुपयासाठी अर्थात  (रविवारच्या थाळी सम) तुम्ही विचार करत आहात असे तुम्हाला प्रथमदर्शनी वाटत असावं परंतु  वास्तविकता तुम्ही तुमच्या करिअर सोबत Compromise करत आहात. ह्याची जाणीव बहुधा आपणास तत्कालीन वेळेत होत नाहीं. ♦️तिसरा गट:                   क्लास वाल्यांचा पेपर आणि आयोगाचं पेपर - तुमचं 100% खरं आहे त्यात असणाऱ्या  प्रश्नांमध्ये खरचं महत्तम समानता नसते. परंतू ते वातावरण, परीक्षेचे दडपण, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मानसिक मापदंड , एका तासाचे वेळेचे नियोजन सोबतच आपला केलेला 12-12 तासाचा अभ्सास ह्या सर्व बाबींचे रिझल्ट मध्ये परिवर्तन करण्याचं काम ( एक विश्वासू आरसा)केवळ Proper टेस्ट सिरीजच करु शकते हे मात्र आपणं डोळेझाक करतो. Reading मध्ये बसून 10 रुपयाला  पेपर xerox काढून सोडवण्यात आणि आलेले मार्क लपवण्यात आपणं धन्यता मानतो. आणि पैसै वाचल्याचे समाधानही अनुभवतो ( हो ना..!☺️) ♦️चौथा गट:                  काहीही झाले तरी टेस्ट सिरीज लावायची नाही. आपण खूप वर्षापासून अभ्यास करतो. आयोगाचे पेपर खूप महत्त्वाचे आहेत. पूर्ण रविवार निकामी होतो. ( खरं आहे ना...! 😊) मिञांनो, एवढच तळमळीने आपणास सांगतो की वास्तविकता स्पर्धा  खरचं खूप मोठी आहे. One Exam one Cut off हे दृश्य ऐकतानाच कानाला गोड वाटलं. पण त्याचा मला किती फायदा होईल ? Combine परीक्षा पास व्ह्याचे प्रामाणिकपणे कोणती का होईना Offline किमान एक तरी टेस्ट सीरिज जॉइन करा. The Grow Academy  प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत आहे ❤️ ऑनलाईन + ऑफलाईन ♦️प्रवेश सूरु आहेत.👇👇 संपर्क:  8668838588 ऑनलाइन टेस्टसाठी अँप डाउनलोड करा 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn @grow_academy123

  • 𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆 pinned «25, 000 + विद्यार्थांनी उदंड प्रतिसाद दिलेली Grow चालू घडामोडी नोट्स. 👇 कमी वेळेत संपूर्ण 1.5 वर्षाचे Current Revision करा. (खात्रीपूर्वक फायदेशीर) Fees: केवळ 49/- (९९/-) 📍पुढील Month Notes Add करून Fees वाढवली जाईल. 🏆 संकलन व मार्गदर्शक - S.K…»

  • 10 авг.3 41131

    Group C Test 01 निकाल प्रसिद्ध 👇 https://t.me/growtest_combine Group C पूर्व परीक्षा टेस्ट सीरिजसाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क: 8668838588

  • 10 авг.2 8816из grow_academy123

    без подписи

  • 10 авг.4 40634

    25, 000 + विद्यार्थांनी उदंड प्रतिसाद दिलेली Grow चालू घडामोडी नोट्स. 👇 कमी वेळेत संपूर्ण 1.5 वर्षाचे Current Revision करा. (खात्रीपूर्वक फायदेशीर) Fees: केवळ 49/- (९९/-) 📍पुढील Month Notes Add करून Fees वाढवली जाईल. 🏆 संकलन व मार्गदर्शक - S.K Patil, - G.S Patil (Ex.ASO) For notes 👉 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

  • 9 авг.3 06623

    https://youtube.com/shorts/CIqzvnSdnfA?feature=share

  • 9 авг.2 91031

    https://youtu.be/h7RQs4gOjjM

  • 9 авг.3 73154

    Test 01 उत्तरतालिका App ला upload केली आहे. खालील Step Follow करा 👇 The Grow Academy App open👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn 👇 Combine exam 👇 📂 गट क पूर्व परीक्षा 2026(Folder) 👇 Content येथे Click करा (purchase करण्याची गरज नाही) ✅ Test 1 Answerkey. 👇

  • 9 авг.2 66541

    📍Test सिरीज उत्तरतालीका & विश्लेषण👇 https://t.me/growtest_combine Test विश्लेषणासाठी - Subscribe करा 👇 https://youtube.com/@thegrowwacademy?si=p9BDWthVXgnczRFP