🚨 ‼️विहान मल्टी सर्व्हिसेस् & झेरॉक्स‼️ शासकीय नौकरीची माहिती 🚨
СтатистикаNaukri Update या चॅनेल वरून नवीन जाहिराती, तसेच स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा बाबतीत जाहिराती पासून ते निकालापर्यंत सर्व माहिती ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल ‼️विहान मल्टी सर्व्हिसेस् & झेरॉक्स‼️ पोलीस आयुक्त कार्यालय, SBI ATM दर्ग्याजवळ मिल कॉर्नर छ.संभाजीनगर
- Последний пост
- 25 июн.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
♦️महानिर्मिती 21 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 👉परिक्षा IBPS घेणार आहे
लोकमंगल को. ऑप. बँक लि.. सोलापूर, जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज पदांचा उल्लेख करून वरील पत्त्यावर पाठवावे.
🔸परीक्षा IBPS घेणार आहे. 👉अर्ज कालावधी- 17 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 🖇अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/ WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_CPSN_FORM* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
*RTE ADMISSION UPDATE* *विहान मल्टी सर्व्हिसेस & झेरॉक्स* *पत्ता:- पोलीस कॉलनी, देवगिरी मैदानाजवळ, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_rte_admission* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
🔸परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) प्रवेशपत्र उपलब्ध लिंक : https://ibpsreg.ibps.in/pdccbnov25/oecla_feb26/login.php?appid=2777fe228f8149f506d7d05576256658
०१) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ? - आंबा. ०२) विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे ? - नरेंद्र दत्त. ०३) सर्वसाधारणपणे फर्मेटेशन (आंबविणे) ही प्रक्रिया कशामुळे घडते ? - जीवाणू. ०४) संवाद साधणे स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे ? - कृत्रिम उपग्रह. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? - महू. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38
♦️धर्मादाय आयुक्तालय निकाल जाहीर झाला आहे.. 👉 लिंक: https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ 👉 #Inspector निकाल:
UPSC ESE Hall Ticket: इंजिनिअरिंग सेवा परीक्षा हॉलतिकीट 2026 ✅लिंक https://upsconline.nic.in/login
Online India post FORM भरून मिळेल*. *Post apply link*👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/ *विहान मल्टी सर्व्हिसेस & झेरॉक्स* *पत्ता:- पोलीस कॉलनी, देवगिरी मैदानाजवळ, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_india_post* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
♦️ भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement Online India post FORM भरून मिळेल*. *विहान मल्टी सर्व्हिसेस & झेरॉक्स* *पत्ता:- पोलीस कॉलनी, देवगिरी मैदानाजवळ, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_india_post* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
*✨ भूमी अभिलेख निकाल जाहीर* लिंक :-⤵️ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
*❇️ RRB Group D भरती 2026 –एकूण पदे: 22,000* ❇️ पदाचे नाव: ➡️ ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) ❇️ शैक्षणिक पात्रता: ➡️ 10वी उत्तीर्ण किंवा ITI ❇️ वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी): ➡️ 18 ते 33 वर्षे ➡️ SC/ST: +5 वर्षे सूट ➡️ OBC: +3 वर्षे सूट ❇️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 🇮🇳 ❇️ अर्ज शुल्क: ➡️ General/OBC/EWS: ₹500 ➡️ SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर/EBC: ₹250 ➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 ⏰ ❇️ अर्ज करण्याची लिंक- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38
आरोग्य विभाग भरती..🔥🔥
❤️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ✅प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. 😢लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026
❤️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे. ✅परीक्षा TCS घेणार आहे. 😢लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html ✅अर्ज कालावधी - 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026
MAHATET - २०२५ : अंतरिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२५ चा अंतरिम निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. महत्वाचे तपशील: ✅ निकाल पाहण्यासाठी वेळ: आज दिनांक १६/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून निकाल ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. ✅ अधिकृत संकेतस्थळ⬇️ http://mahatet.in
видео или голосовое, без подписи
TET निकाल.