tgindex
MPSC EduMall

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण कंटेंट देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. - Team EduMall

Последний пост
9 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
27
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
4 570
−6 за 2 дн.
Сутки
−1
−0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
540
27 постов
Вовлечённость
11,8%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 27
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
475
1/48двое суток
544
1/72трое суток
587

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • ♦️ महिला साक्षरतेत केरळम आघाडीवर.. महिला साक्षरता सर्वाधिक असलेली राज्ये.

  • ▶️ बहुचर्चित 'गजनी' या हिंदी सिनेमात दमदार खलनायक साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप सिंह रावत (७४) यांचे निधन झाले आहे.

  • 🌿 भारताचे 101 वे रामसर स्थळ :- ग्लॉ सरोवर (अरुणाचल प्रदेश) 🇮🇳 ✅ भारताचे 101 वे रामसर स्थळ ✅ अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ 📍 कमलांग व्याघ्र प्रकल्प परिसरात 📌 रामसर करार 🌍 स्थापना: 1971 (रामसर, इराण) 🇮🇳 भारत सदस्य: 1982 🎯 उद्देश: आर्द्रभूमी संवर्धन 📊 महत्त्वाचे 🔹 101 वे: ग्लॉ सरोवर (अरुणाचल) 🔹 100 वे: सुरहा ताल (उत्तर प्रदेश) 🔹 99 वे: शेखा झील (उत्तर प्रदेश) 🇮🇳 भारतातील पहिले रामसर (1981):- 🌊 चिल्का सरोवर (ओडिशा) 🦢 केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) ⭐ विशेष 🌿 सर्वात मोठे: सुंदरबन (प. बंगाल) 💧 सर्वात लहान: रेणुका वेटलँड (हिमाचल) 📅 जागतिक आर्द्रभूमी दिन: 2 फेब्रुवारी

  • #Updated Current 👉 चंडीपुरा विषाणू (Chandipura Virus) 👉 राज्य: गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्ण 👉 संशयित रुग्ण: 184 👉 पॉझिटिव्ह: 35 👉 मृत्यू: 22 (सर्व 15 वर्षांखालील मुले) 👉 प्रसार: सँडफ्लाय (Sandfly) द्वारे 👉 आजार: Viral Encephalitis (मेंदूला सूज) 👉 लक्षणे: ताप, उलट्या, झटके, बेशुद्धावस्था 👉 प्रथम आढळ: 1965, चंडीपुरा गाव, नागपूर (महाराष्ट्र)

  • 🐆🌿 🇮🇳 भारताचा 'क्लाउडेड लेपर्ड' (ढगाळ बिबट्या) संवर्धन कृती आराखडा 2026 📅 दिनांक: ४ ऑगस्ट २०२६ ✅ ४ ऑगस्ट २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय क्लाउडेड लेपर्ड डे' निमित्त Clouded Leopard Conservation Action Plan जाहीर करण्यात आला. 📍 अनावरण: कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) स्थायी समितीच्या ९१ व्या बैठकीत. 🤝 संयुक्त उपक्रम: • भारत सरकार 🇮🇳 • GEF (Global Environment Facility) • UNDP (United Nations Development Programme) 📖 तांत्रिक अहवाल: भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांनी तयार केला. --- 🎯 कृती आराखड्याची प्रमुख उद्दिष्टे 🌳 ईशान्य भारतातील १४ प्राधान्य संवर्धन क्षेत्रांची (Priority Landscapes) निवड. 🌿 अधिवास (Habitat) संरक्षण व सुधारणा. 🌉 जंगलांमधील Forest Connectivity (कॉरिडॉर) मजबूत करणे. 🛡️ मानवी हस्तक्षेप, शिकार व तस्करी कमी करणे. --- 📌 महत्त्वाचे निर्णय ✅ 'वन्यजीव अधिवासांचा एकात्मिक विकास (IDWH)' योजनेतील Species Recovery Programme मध्ये समावेश. --- 💻 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 📸 Camera Trap 🧬 eDNA (Environmental DNA) 📱 M-STrIPES App 📍 GPS आधारित निरीक्षण --- 🐆 क्लाउडेड लेपर्ड – Value Addition 🌍 अधिवास • ईशान्य भारत • पूर्व हिमालय • दाट सदाहरित जंगले 🔹 अत्यंत लाजाळू, दुर्मिळ व झाडांवर राहणारा (Arboreal) मार्जार कुळातील प्राणी. --- 🌍 Conservation Status 🟠 IUCN Red List: Vulnerable (असुरक्षित) 📜 Wildlife Protection Act, 1972: Schedule-I ➡️ सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्राप्त. --- 🌿 संबंधित विषय : भारतातील वन्यप्राणी गणना 📖 वन्यप्राणी गणना म्हणजे काय? वन्यप्राण्यांची संख्या, अधिवास, वितरण आणि संवर्धनाची स्थिती जाणून घेण्यासाठी नियमितपणे वैज्ञानिक पद्धतीने केली जाणारी मोजणी. --- 🦌 प्रमुख गणना पद्धती 1️⃣ पारंपारिक पद्धती 🌕 मचाण (Waterhole Census) • बुद्ध पौर्णिमा (वैशाख पौर्णिमा) रात्री. • पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची प्रत्यक्ष मोजणी. 👣 Pugmark Method • वाघ, बिबट्या यांच्या पावलांच्या ठशांवर आधारित ओळख. --- 2️⃣ आधुनिक वैज्ञानिक पद्धती 📸 Camera Trapping ➡️ मोशन सेन्सर कॅमेऱ्याद्वारे फोटो. ➡️ पट्टे व ठिपक्यांच्या आधारे अचूक ओळख. 📱 M-STrIPES ➡️ GPS आधारित गस्त. ➡️ Real-Time Digital Monitoring. 🧬 DNA / Scat Analysis ➡️ विष्ठेतील DNA वापरून प्रजाती, लिंग व अधिवासाचा अभ्यास. --- 🐅 भारतातील प्रमुख वन्यप्राणी गणना 🐅 Tiger Census ➡️ NTCA मार्फत दर ४ वर्षांनी. 🐘 Elephant Census ➡️ साधारण ५ वर्षांनी. 🦏 Rhino Census ➡️ साधारण ३ वर्षांनी (उदा. काझीरंगा). 🦁 Asiatic Lion Census ➡️ गीरमध्ये साधारण ५ वर्षांनी. -

  • काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते.

  • видео или голосовое, без подписи

  • https://www.youtube.com/live/I8siG20R3aw?si=Orcp5xLFeJkoUOEc

  • ✈️ भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आंध्र प्रदेश) 🗓️ १ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयनगरम जिल्ह्यातील भोगापुरम येथे विमानतळाचे उद्घाटन झाले. 🏷️ अधिकृत नाव: 🇮🇳 अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ 🌱 विशेष महत्त्व: ✅ २०१४ मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतरचे राज्यातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ. 🛫 व्यावसायिक उड्डाणे: 📅 १७ ऑगस्ट २०२६ पासून प्रवासी उड्डाणे सुरू. ✈️ त्यानंतर विशाखापट्टणम (INS Dega) येथील नागरी उड्डाणे कायमची बंद होतील. 💰 प्रकल्प खर्च: ₹५,६४०+ कोटी 👥 प्रारंभिक क्षमता: 🔹 वार्षिक ६० लाख प्रवासी 🎯 भविष्यात ४ कोटी प्रवासी क्षमता. 🤝 विकासक: 🏗️ GMR विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (GVIAL) 📌 PPP (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेल. 🎨 विशेष आकर्षण: 🐟 टर्मिनलची रचना 'उडणाऱ्या माशाच्या' आकारात. 🌊 उत्तर आंध्रचा सागरी वारसा व पारंपरिक रांगोळीची प्रेरणा. 📚 Value Addition | भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे ✈️ 📍 🇮🇳 इंदिरा गांधी – नवी दिल्ली (दिल्ली) 📍 🏛️ छत्रपती शिवाजी महाराज – मुंबई (महाराष्ट्र) 📍 🌆 केंपेगौडा – बंगळुरू (कर्नाटक) 📍 🌊 चेन्नई – चेन्नई (तामिळनाडू) 📍 🐯 नेताजी सुभाषचंद्र बोस – कोलकाता (पश्चिम बंगाल) 📍 💻 राजीव गांधी – हैदराबाद (तेलंगणा) 📍 🦁 सरदार वल्लभभाई पटेल – अहमदाबाद (गुजरात) 📍 ☀️ कोचीन – कोची (केरळ) ⭐ जगातील १००% सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ 📍 🟠 डॉ. बाबासाहेब आंबेडकर – नागपूर (महाराष्ट्र) 📍 🌿 लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई – गुवाहाटी (आसाम) 📍 🏛️ चौधरी चरण सिंग – लखनौ (उत्तर प्रदेश)

  • 🇮🇳🏆 चालू घडामोडी | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ ✅ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना २०२६ चा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर. 🎖️ पुरस्कार प्रदान 📅 १ ऑगस्ट २०२६ 👤 हस्ते: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 📍 स्थळ: महाराष्ट्र मंडळ मैदान, गुलटेकडी, पुणे 👥 प्रमुख उपस्थिती ✅ मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस ✅ उपमुख्यमंत्री – एकनाथ शिंदे 👤 अजित डोभाल यांच्याविषयी ✅ भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) ✅ २०१४ पासून या पदावर कार्यरत. ✅ माजी IPS अधिकारी (केरळ कॅडर – १९६८ बॅच). ✅ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया व गुप्तचर क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान. 🏅 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ✅ स्थापना : १९८३ 🏛️ प्रदानकर्ता संस्था : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट, पुणे 🎯 उद्देश : राष्ट्रनिर्माण, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, उद्योग, सार्वजनिक जीवन व राष्ट्रीय सुरक्षेतील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान. 📚 अलीकडील पुरस्कार विजेते 🔹 २०२५ – नितीन गडकरी 🔹 २०२४ – सुधा मूर्ती 🔹 २०२३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔹 २०२२ – डॉ. टेसी थॉमस 🔹 २०२१ – डॉ. सायरस पूनावाला 🔹 २०२० – सोलोमन वांगचुक

  • ✅ ऑगस्ट महिना महत्वाचे दिनविशेष...✌️💯🔥 📌 1 ऑगस्ट – जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन 📌 6 ऑगस्ट – हिरोशिमा दिन 📌 7 ऑगस्ट – राष्ट्रीय हातमाग दिन 📌 9 ऑगस्ट – ऑगस्ट क्रांती दिन / जागतिक आदिवासी दिन 📌 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन 📌 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन 📌 23 ऑगस्ट – राष्ट्रीय अंतराळ दिन 📌 29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन

  • видео или голосовое, без подписи

  • #Updated Current Eco 'समुद्र मंथन' योजना (National Offshore Exploration Scheme) 👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली. 👉 मंत्रालय : पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय 👉 एकूण आर्थिक तरतूद : ₹84,084 कोटी 👉 कालावधी : 2025-26 ते 2030-31 👉 उद्दिष्ट : खोल समुद्रातील कच्चे तेल व नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन वाढवून, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणे.

  • #Updated Current Eco 👉PM-KISAN योजना 👉 PM-किसान योजनेला पुढील 5 वर्षांची मंजुरी. 👉 कालावधी : 2026-27 ते 2030-31 👉 एकूण तरतूद : ₹3.15 लाख कोटी (₹3,15,614 कोटी) 👉 पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 (DBT द्वारे). 👉 योजनेला प्रारंभ : 24 फेब्रुवारी 2019 👉 मंत्रालय : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

  • 🇮🇳📚 MPSC स्पेशल | लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१ ऑगस्ट स्मृतिदिन विशेष) 📚🇮🇳 💐 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक हे आधुनिक भारताच्या इतिहासातील आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक चळवळीतील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👤 १. वैयक्तिक परिचय 🔹 पूर्ण नाव: केशव (बाळ) गंगाधर टिळक 🎂 जन्म: २३ जुलै १८५६ 📍 चिखलगाव (दापोली), जि. रत्नागिरी 🕯️ मृत्यू: १ ऑगस्ट १९२० (मुंबई) 🎓 शिक्षण: ✅ B.A. (गणित) ✅ LL.B. 🏅 बिरुदे ⭐ लोकमान्य – जनतेने दिले ⭐ भारतीय असंतोषाचे जनक – व्हॅलेंटाइन चिरोल ⭐ आधुनिक भारताचे निर्माते – महात्मा गांधी ⭐ भारतीय क्रांतीचे जनक – जवाहरलाल नेहरू ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏫 २. स्थापन केलेल्या संस्था 📌 न्यू इंग्लिश स्कूल (१८८०) 📌 डेक्कन एज्युकेशन सोसायटी (१८८४) 📌 फरग्युसन कॉलेज (१८८५) 📌 आखाडे व लाठी क्लब 📌 इंडियन होमरूल लीग (१९१६) 📌 काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी (१९२०) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📰 ३. सुरू केलेली वृत्तपत्रे 🟠 केसरी (मराठी) 🔵 मराठा (इंग्रजी) 🖨️ आर्यभूषण प्रेसमधून प्रकाशित. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🇮🇳 ४. प्रमुख चळवळी 🎉 सार्वजनिक गणेशोत्सव (१८९३) ⚔️ शिवजयंती उत्सव (१८९५) 🌾 दुष्काळात 'ना-कर' मोहीम 😷 प्लेग अत्याचाराविरुद्ध आंदोलन 🔥 वंगभंग आंदोलन (१९०५) – चतुःसूत्री ✅ स्वराज्य ✅ स्वदेशी ✅ बहिष्कार ✅ राष्ट्रीय शिक्षण 🤝 होमरूल चळवळ (१९१६) 📢 "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 ५. प्रसिद्ध ग्रंथ 📖 The Orion (१८९३) 📖 The Arctic Home in the Vedas (१९०३) 📖 श्रीमद्भगवद्गीता रहस्य (१९१५) 💡 मुख्य संदेश: निष्काम कर्मयोग ━━━━━━━━━━━━━━━━━━ ⛓️ ६. तुरुंगवास 🔸 १८८२ – डोंगरी तुरुंग (१०१ दिवस) 🔸 १८९७ – १८ महिन्यांची शिक्षा 🔸 १९०८–१९१४ – मंडाले (म्यानमार) ✍️ याच काळात गीतारहस्य ग्रंथाची निर्मिती. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🗓️ ७. महत्त्वाचा कालक्रम 📍 १८८० – न्यू इंग्लिश स्कूल 📍 १८८१ – केसरी व मराठा 📍 १८८४ – DES 📍 १८८५ – फरग्युसन कॉलेज 📍 १८९३ – सार्वजनिक गणेशोत्सव 📍 १८९५ – शिवजयंती उत्सव 📍 १८९७ – पहिला राजद्रोह खटला 📍 १९०८–१९१४ – मंडाले तुरुंगवास 📍 १९१६ – होमरूल लीग व लखनऊ करार

  • 📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला. 👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले. 👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली. तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. 👉ज्युदोमध्ये आणखी ५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले 👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी (स्मृतीदिन) दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. 💐🙏💐 भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे 'अग्रदूत' आणि थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांचे निधन १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत झाले होते चतुरंग कार्यक्रम: त्यांनी जनतेला इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी 'स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य' ही चतुःसूत्री दिली. केसरी आणि मराठा: त्यांनी जनतेला जागृत करण्यासाठी 'केसरी' (मराठी) आणि 'मराठा' (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. गीतारहस्य ग्रंथ: मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' हा अजरामर ग्रंथ लिहिला. शिक्षण संस्था: तरुणांना स्वस्त आणि दर्जेदार राष्ट्रीय शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी पुणे येथे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' आणि 'फरगुसन कॉलेज'ची स्थापना करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

  • आज इतिहासात.. 🙏💐💐 शहीद उधमसिंह स्मृतिदिन – 31 जुलै. 1940 रोजी भारताच्या महान क्रांतिकारक शहीद उधमसिंह यांना लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओ'ड्वायरची हत्या केली होती. पंजाब आणि हरियाणामध्ये हा दिवस अधिकृत स्मृतिदिन म्हणून पाळला जातो

  • 📝वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अपमान हा फौजदारी गुन्हा ठरवण्याची तरतूद असलेले राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६ बुधवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. 👉विधेयकातील तरतुदी प्रस्तावित विधेयकानुसार, 👉'वंदे मातरम'चा जाणीवपूर्वक अपमान करणे, 👉त्याचे गायन रोखणे 👉किंवा गीत सुरू असताना जाणूनबुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाईल. 👉 अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला 👉तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय गीताचा जाणीवपूर्वक अपमान करणे, 'वंदे मातरम'चे गायन मुद्दाम रोखणे. गीत सुरू असताना जाणूनबुजून गोंधळ किंवा व्यत्यय निर्माण करणे या तीन कृती दंडनीय ठरतील. 👉 या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गुन्ह्यात दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी ठरल्यास, 👉तिला किमान एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.

MPSC EduMall — tgindex