🚨MPSC OFFICER'S🚨
Статистикаराज्यसेवा, गट ब, गट क, नगरपालिका ऑडिटर, Accoutant, TCS, IBPS, तलाठी, न्यायालय भरती, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षा साठी उपयुक्त चॅनेल.
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 16
- Всего постов
- 57
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 739
- 1/48двое суток
- 1 992
- 1/72трое суток
- 2 149
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
♦️नोंदणी व मुद्रांक विभाग 👉सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशन ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - 12 संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत
संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही , आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन आपली वाटचाल सुरू ठेवायची 🙏🚩 शुभ सकाळ 🌅
♦️ REPORTING TIME कोर्ट Typing exam.
16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मा.मुंबई उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा साठी दिनांक 15 ऑगस्ट रोजी लातूर येथे अर्धा तास मार्गदर्शन होणार आहे, पॅसेजमध्ये किती स्ट्रोक असतात?पॅसेजमध्ये अंक असतील तर काय करावे, बॅक स्पेस सुरू असतो का? Arrow keys सुरू असतात का? वेळेत passage कसा पूर्ण करावा? जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. ज्यांना आवश्यकता वाटते अशा विद्यार्थ्यांनी अर्धा तास वेळ काढून मार्गदर्शनासाठी आवश्यक उपस्थित राहावे. आत्तापर्यंत आमचे 100+ विद्यार्थी विविध जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत आहेत. आमचे मार्गदर्शन अगदी मोफत असते.... वेळ आणि ठिकाण उद्या कळवले जाईल
🚨MPSC OFFICER'S🚨 pinned a file
मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :- https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
♦️ कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत..☑️☑️👍👍
✅राज्यात भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार
स्वप्न पूर्ण करताना अडचणी आल्या तर मन मारून बसू नका, रस्ता बदला, ध्येय नाही..... मान्य आहे कठीण आहे पण अशक्य तर अजिबात नाही..... Good morning 🌅
без подписи
CID सुधारित जाहिरात - सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक ✅ 12 /08/2026 आज पासून अर्ज करण्यास सुरुवात 👍
без подписи
♦️MPSC गट_क पूर्व परीक्षा. 👉5,707 जागांसाठी 12.63 लाख अर्ज.🔥 👉 एका- एका जागेसाठी आता तब्बल 221 उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
💠 सारनाथला UNESCO जागतिक वारसा दर्जा 👉 सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील प्राचीन बौद्ध स्थळाला UNESCO जागतिक वारसा (World Heritage Site) दर्जा मिळाला. 👉 हा निर्णय दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या UNESCO च्या 48 व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात घेण्यात आला. 👉 सारनाथ हे भारताचे 45 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले. 👉 राष्ट्रीय ध्वजावरील 24 आरे असलेले अशोकचक्र हे सारनाथच्या अशोक स्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे.
🍁अहंकाराची ज्योत विझवून मानवी मनात "प्रेमाची" ज्योत लावण्याची मजा ज्याला कळली तो सर्वात सुखी "माणूस"...🍁 *शुभ सकाळ 🙏🙏🙏*
💥हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील.
без подписи
मा. उच्च न्यायालय, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर लिपिक Exam सेंटर.
♦️ भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन यंदा विशेष ठरणार आहे.. 🇮🇳🇮🇳