IITians Academy | सरळसेवा
Статистика🏆 IITians Academy सरळसेवा – तुमच्या सरळसेवा परीक्षेच्या यशासाठी योग्य मार्गदर्शन! ✨ 📚 तज्ज्ञ प्राध्यापकांचा मार्गदर्शन 📖 परीक्षानुसार अपडेटेड नोट्स 🔔 त्वरित अपडेट्स आणि महत्त्वाच्या सूचना ✅ तुमच्या यशाची गुरुकिल्ली – IITian's Academy | सरळसेवा!
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 56
- Всего постов
- 70
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 68
- 1/48двое суток
- 77
- 1/72трое суток
- 84
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडवला! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
We are live now
https://youtube.com/live/D7nSxsPiLFg
📢 MPSC तलाठी भरती | गट ब आणि क | दारूबंदी पोलीस 🔥 2025 MPSC Group C Prelims 📚 अंकगणित व बुद्धिमत्ता — PYQ चा सराव तुमची तयारी आता आणखी मजबूत करा! 💯 ✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव ✅ अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे सखोल मार्गदर्शन ✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर भर ✅ सरावातून वेग + अचूकता वाढवा ⭕️ युट्यूब लाईव्ह ⭕️ ❇️ आज रात्री 7 वाजता 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/D7nSxsPiLFg
♦️रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक व पूर्णवेळ ग्रंथपाल लवकरच.......👍👍✅ 🔥🔥
नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥
без подписи
SBI मेगाभरती. 9124 जागा भरणार. पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी.SBI मेगाभरती.
राज्यात लवकरच 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालये. दुय्यम निबंधक वर्ग 2 संवर्गातील 30 पदे आणि वरिष्ठ लिपिक संवर्गातील 30 पदे , अशी 60 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
без подписи
без подписи
संगीत नाटक अकादमी पुरस्कार / महाराष्ट्रातील मानकरी..... 👉 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार 13 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 👉👉 2024 — महाराष्ट्रातील 6 मानकरी 👉 अरुण नागेश कशाळकर - हिंदुस्थानी शास्त्रीय गायन 👉 आनंद भाटे - अभंग 👉 अरुण नलावडे -अभिनय 👉 मुकुंद राम मराठे - पारंपरिक रंगभूमी संगीत नाटक 👉 सुभाष नारायण नकाशे - लोकनृत्य 👉 शुभदा मनोहर वराडकर - नृत्य क्षेत्रातील संशोधन 👉👉 2025 - महाराष्ट्रातील 4 मानकरी 👉 शैलेश भागवत - हिंदुस्थानी वाद्यसंगीत – शहनाई 👉 प्रमोद ज्ञानदेव पवार — दिग्दर्शन 👉 अशोक पत्की — रंगभूमीशी संबंधित कला – Music for Theatre 👉 मनीषा साठे — नृत्य क्षेत्रातील एकूण योगदान – कथक
без подписи
चालू घडामोडी: १३ ऑगस्ट २०२६ (स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची वस्तुनिष्ठ माहिती – वन-लाइनर स्वरूप) 🗞️राष्ट्रीय घडामोडी १.विकसित भारत अभियान संकल्पना: भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पातून 'हरित आणि शाश्वत विकास' या उद्दिष्टाला गती देण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा आराखड्याची घोषणा केली. राष्ट्रीय अंतराळ दिन तयारी: २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोने (ISRO) देशाभरातील विद्यार्थ्यांसाठी विशेष अंतराळ प्रदर्शन उपक्रमाची घोषणा केली. २.पर्यावरण आणि वनीकरण: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशातील प्रमुख नदी खोऱ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली. 🗞️महाराष्ट्र विशेष 3.जलसंपदा प्रकल्प: राज्यातील प्रमुख नदी खोऱ्यांमधील (विशेषतः गोदावरी आणि कृष्णा खोरे) जलसाठा आणि धरण व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने एआय (AI) आधारित पाणी वाटप प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. 4.कृषी आणि सिंचन योजना: महाराष्ट्रात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गाळमुक्त धरणांच्या योजनेचा पुढील टप्पा विस्तारित करण्याची घोषणा करण्यात आली. 5.पर्यटन विकास: राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि पर्यटन प्रोत्साहन यासाठी विशेष पर्यटन महामंडळाकडून निधी मंजूर करण्यात आला. 🗞️आंतरराष्ट्रीय घडामोडी 6.जागतिक हवामान परिषद: हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय बैठक पार पडली. 7.आंतरराष्ट्रीय सहकार्य: आशियाई विकास बँकेने (ADB) भारतातील शाश्वत ऊर्जा प्रकल्पांसाठी विशेष कर्ज सहाय्य मंजूर केले. 🗞️क्रीडा जगत् 8.आंतरराष्ट्रीय क्रिकेट: आयसीसी (ICC) कडून आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी नवीन क्रमवारी (Rankings) जाहीर. 9.राष्ट्रीय खेळ स्पर्धा: आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी केंद्र क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी नवीन प्रशिक्षण निधी मंजूर केला. 🗞️महत्वाचे दिवस आणि विशेष 10.१३ ऑगस्ट: जागतिक अवयवदान दिन (World Organ Donation Day) – अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 14.जागतिक डावखुरा दिन (International Left Handers Day): १३ ऑगस्ट हा दिवस डावखुऱ्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो.
🔥🔥करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा. नियुक्ती आदेश दि.13-08-2026
# RRB_JE Total Vacancies: 3993
कृषी डिप्लोमा वाले उद्यान पर्यवेक्षक साठी पात्र
♦️ कालवा निरीक्षक सद्यस्थिती 👉👉 रिक्त पदे 789 ✅✅
📢 MPSC तलाठी भरती | गट ब आणि क | दारूबंदी पोलीस 🔥 2025 MPSC Group C 📚 मराठी — PYQ चा सराव तुमची तयारी आता आणखी मजबूत करा! 💯 ✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव ✅ मराठी प्रश्नांचे सखोल मार्गदर्शन ✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर भर ✅ सरावातून वेग + अचूकता वाढवा ⭕️ युट्यूब लाईव्ह ⭕️ ❇️ आज रात्री 7 वाजता 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/YZICxgDh3lU
без подписи