मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
Статистика🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢 राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती ✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव ✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स ✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण) ♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर (@DhanrajKopnar)
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 7
- Всего постов
- 53
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 907
- 1/48двое суток
- 1 039
- 1/72трое суток
- 1 121
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो, अन् आपण त्या देशाचे देणे लागतो..!🙇🇮🇳 स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..🧡🤍💚
https://www.youtube.com/live/3CsYCAl-Q8s?si=Hcon8C5o6LwslhFO
. *📌उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासुन वंचित राहू नयेत यासाठी, अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक १३/०८/२०२६ ऐवजी १६/०८/२०२६ पर्यंत अशी वाढविण्यात येत आहे.*
🎯 MPSC गट क 2026 (तलाठी) 🔶धागा धागा अखंड विणूया.... 👉उद्या सकाळच्या युट्युब लाईव्ह ची पीडीएफ..(सकाळी 7:30 वा.) 👉घटकाचे नाव- "राष्ट्रीय काँग्रेस,अधिवेशने व महत्त्वाची व्यक्ती"
कृषी विभागाच्या 23 हजार 476 पदांना मान्यता. चार नव्या संचालनालयांनाही मंजुरी. 2668 पदांची नव्याने निर्मिती.
🎯 तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PYQ विश्लेषण 🏵️ मार्गदर्शक डॉ. महेश मोरे 👉 विषय:- इतिहास 👉 घटक:- सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी 🏵️ मार्गदर्शक प्रा. अविनाश केजकर विषय:- संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मुलभूत कर्तव्य YouTube live time:- दररोज सकाळी 7.30 वाजता https://youtube.com/live/n9LqfZfl7NY?feature=share 👉टीप:- ऑनलाइन येणे अगोदर टेलिग्राम वरती PDF पाठवलेली आहे ती प्रिंट काढून लेक्चर करावे
🎯 तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PVQ विश्लेषण 🏵️ मार्गदर्शक डॉ. महेश मोरे 👉 विषय:- इतिहास 👉 घटक:- भारतातील व महाराष्ट्रटातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी 🏵️ मार्गदर्शक प्रा. अविनाश केसकर विषय:- भारतीय राज्यव्यवस्था घटक :- संविधान सभा, वैशिष्ट्ये, स्त्रोत, अनुसूची व प्रस्तावना YouTube live time:- दररोज सकाळी 7.30 वाजता https://www.youtube.com/live/cMjdRcGEG78?si=bj2Iuyp38e6Y6Pxe 👉टीप:- ऑनलाइन येणे अगोदर टेलिग्राम वरती PDF पाठवलेली आहे ती प्रिंट काढून लेक्चर करावे
📌पवित्र पोर्टल मुदतवाढ :- 13/8/2026 📌संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक ११/०८/२०२६ ऐवजी १३/०८/२०२६ अशी वाढविण्यात येत आहे.
🎯 गट क 2026 (तलाठी) 🔶धागा धागा अखंड विणूया.... 👉उद्या सकाळच्या युट्युब लाईव्ह ची पीडीएफ..(सकाळी 7:30 वा.) 👉पोरांनो आजच प्रिंट मारून घ्या सकाळच्या लेक्चरसाठी तयार राहा... 👉घटकाचे नाव- "भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी"
🎯 तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PVQ विश्लेषण 👉 विषय:- इतिहास 👉 घटक:- 1857 चा उठाव व त्यापूर्वीचे उठाव 🏵️ मार्गदर्शक डॉ. महेश मोरे (संचालक:- राजमुद्रा अकॅडमी लातूर) विषय:- भारतीय राज्यव्यवस्था घटक :- संविधान सभा, वैशिष्ट्ये, स्त्रोत, अनुसूची व प्रस्तावना 🏵️ मार्गदर्शक प्रा. अविनाश केसकर राजमुद्रा अकॅडमी लातूर YouTube live time:- दररोज सकाळी 7.30 वाजता https://youtube.com/live/fe8sW3RPwms?feature=share 👉टीप:- ऑनलाइन येणे अगोदर टेलिग्राम वरती PDF पाठवलेली आहे ती प्रिंट काढून लेक्चर करावे
🎯 तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PVQ विश्लेषण 👉 विषय:- इतिहास 👉 घटक:- 1857 चा उठाव व त्यापूर्वीचे उठाव 🏵️ मार्गदर्शक डॉ. महेश मोरे (संचालक:- राजमुद्रा अकॅडमी लातूर) YouTube live time:- दररोज सकाळी 8 वाजता https://www.youtube.com/live/gG-vomdEm7I?si=lDXSmPZZd7tbvm9Z 👉टीप:- ऑनलाइन येणे अगोदर टेलिग्राम वरती PDF पाठवलेली आहे ती प्रिंट काढून लेक्चर करावे
♦️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी.. 👉 आज पासून प्रेफरन्स देण्यास सुरुवात 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत प्रेफरन्स देता येणार...🙏
🔶धागा धागा अखंड विणूया.... 👉उद्या सकाळच्या युट्युब लाईव्ह ची पीडीएफ.. 👉पोरांनो आजच प्रिंट मारून घ्या सकाळच्या लेक्चरसाठी तयार राहा... 👉घटकाचे नाव----1857 चा भारतातील व महाराष्ट्रातील उठाव व त्यापूर्वीचे उठाव
रायगड जिल्ह्यात मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल या तीन महत्त्वाच्या संवर्गातील तब्बल 238 पदे रिक्त
5_6314461627248811956.pdf 📌शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत JOIN @kopnarsirmarathi
https://www.youtube.com/live/nB68ppWYWdE?si=aFVsIQv5-brEA3iU
🎯 तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PVQ विश्लेषण 👉 विषय:- इतिहास 👉 घटक:- ब्रिटीश सत्तेची स्थापना व गव्हर्नर, व्हाईसरॉय 🏵️ मार्गदर्शक डॉ. महेश मोरे (संचालक:- राजमुद्रा अकॅडमी लातूर) YouTube live time:- दररोज सकाळी 8 वाजता https://www.youtube.com/live/lkNhOgnuTUw?si=EZPMfVwFxWqEtZ7a 👉टीप:- ऑनलाइन येणे अगोदर टेलिग्राम वरती PDF पाठवलेली आहे ती प्रिंट काढून लेक्चर करावे टेलिग्राम चैनल लिंक https://t.me/Rajmudra_latur
प्रत्येक वादळ पेलेन मी माझ्यात तो आत्मविश्वास आहे मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे... 🔥 शुभ सकाळ... 💚💐
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏 👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026