tgindex
खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

Статистика

पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल

Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
9
Всего постов
28
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
3 466
−9 за 4 дн.
Сутки
−4
−0,12%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
208
28 постов
Вовлечённость
6,0%
к подписчикам
Постов в день
1,3
всего 28
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
144
1/48двое суток
165
1/72трое суток
177

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • पावसाळी अधिवेशन ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत

  • गट_ब_&_क_सुधारित_सेवाप्रवेश_नियम_2026.pdf

  • 🌹Gm....news🌹 ⚡ श्रावण मासारंभानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ⚡ न्या. वर्मांवरील आरोप सिद्ध ; सत्य दडवले, पुरावे मिटवले -- संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडलेल्या अहवालात समितीचा ठराव. ⚡पक्षात फूट पडली होती का, आधी तेच ठरवावे लागेल -- सुप्रीम कोर्ट. ⚡वीज बिलाचा शॉक ; सर्वसामान्यांना झटका, घरगुती दरात 60 पैशापर्यंत वाढ. ⚡टाटा सन्स चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा. ⚡सातबाऱ्यावर नाव नसलेले शेतकरीही येणार रेकॉर्डवर.2 लाख 31 हजार शेतकऱ्यांचा ऍग्रिस्टॅक चा मार्ग मोकळा,कर्जमाफीचा लाभ मिळणार -- महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय. ⚡पेपरफुटीला राज्यातही बसणार चाप ; केंद्राचा कठोर कायदा लागू करणार. ⚡मागण्या मान्य होईपर्यंत लढा ; झारखंड आंदोलकांचा निर्णय. ⚡केरळ आता केरळम ; विधेयक राज्यसभेत मंजूर. https://t.me/maulipolice

  • без подписи

  • स्पर्धेऐवजी स्वतःच्या सुधारकडे पहा; कालच्या तुलनेत आज थोडे चांगले व्हा.💫 एक छोटी प्रार्थना😊 "मी आज शांत, केंद्रित आणि उद्देशपूर्ण राहीन. माझी मेहनत आज बदल घडवेल🚩🙌 😍😍 शुभ सकाळ 😍😍

  • ● ICDS अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका, (गट क) जाहिरात प्रसिद्ध . ● पदे:- 272🔥

  • без подписи

  • 🌹Gm....news🌹 ⚡गडचिरोली : पहाटे झोपेतच आश्रम शाळेतील सहा विद्यार्थींना सर्पदंश ; तिघींचा मृत्यू. ⚡जंतर मंतर ची झारखंडमध्ये पुनरावृत्ती ; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. ⚡महाराष्ट्रात पाच वर्षात 36,211 खाजगी कंपन्या बंद. ⚡पंतप्रधानांच्या भेटीला पवारांचे 8 शिलेदार ; चर्चा स्थानिक प्रश्नांची अन् पावले पाठिंब्याकडे. ⚡लाल किल्यावर प्रथमच घुमणार वंदे मातरम् ; स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात युवा शक्तीचा गौरव. ⚡राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेल्सवर हातोडा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची महाराष्ट्रात कठोर आंमलबजावणी होणार. ⚡ज्येष्ठ रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन. https://t.me/maulipolice

  • 🛑हे लक्षात ठेवा....!!👇👇 ❇️इतिहासाचा जनक  👉 हिरोडोट्स ❇️भूगोलाचा जनक 👉 इराटोस्थेनिस ❇️अर्थशास्त्राचा जनक 👉ॲडम स्मिथ ❇️संस्कृतचा जनक   👉पाणिनी ❇️प्राणीशास्त्राचा जनक 👉ॲरिस्टॉटल ❇️जीवशास्त्राचा जनक  👉 ॲरिस्टॉटल ❇️वैद्यकशास्त्राचा जनक 👉 हिप्पोक्रेट्स https://t.me/maulipolice

  • पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक  १३/०८/२०२६ अशी वाढविण्यात येत आहे.

  • без подписи

  • *_क्रीडा शिक्षकांची ४,८६० पदे पवित्र पोर्टलवरून गायब !_*

  • без подписи

  • 🌹Gm....news🌹 ⚡2029 की 2034 महिला आरक्षण मुद्द्यावर केंद्र - काँग्रेस आमने सामने. ⚡ते 5.86 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित. आधार प्रमाणीकरण पूर्ण करूनही पदरी लाभ नाहीच. ⚡सिद्धिविनायक मंदिर देणगी चौकशीचा मुख्यमंत्र्यांचा आदेश. ⚡केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने राज्यातील 22 पोलिस अधिकारी सन्मानित. ⚡राज्यात 500 हून अधिक अनधिकृत शाळा ; 43 शाळांवरच कारवाई. ⚡मराठा आरक्षण 10 टक्के कोटा तूर्त रिक्त ठेवा -- उच्च न्यायालयाचे निर्देश. ⚡प्रश्न विचारणे सोपे ; उत्तरे शोधण्याचे धैर्यही दाखवा -- पंतप्रधान मोदी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन. ⚡शाळा परिसरात जंक फूडवर कारवाई सुरूच ; विक्री परवाने रद्द करण्याचे मुंडे यांचे संकेत. https://t.me/maulipolice

  • 🌹Gm.....news🌹 ⚡राजकीय पक्ष लोकशाही तत्वानुसार चालतात का ? शिवसेना वादात सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. ⚡आंदोलन केल्याने जेन झी देशविरोधी ठरत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती. ⚡ क्या बोलती पब्लिक ? CJP चे देशभर अभियान -- अभिजित दिपके यांची घोषणा. राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. ⚡TET परीक्षेची तारीख येईना, CTET साठी स्थानिक केंद्र मिळेना ; राज्यातील भावी शिक्षकांची चारही बाजूने कोंडी. ⚡राज्यात एक हजार रोजगार मेळाव्याचे आयोजन -- मंत्री लोढा. ⚡शिक्षक भरती सुरू ; 30,209 पदे भरणार -- शालेय शिक्षण आयुक्त सिंह. ⚡नद्या धोक्याच्या पातळीवर, दरडी कोसळून महामार्ग बंद -- उत्तराखंडात पूरस्थिती. https://t.me/maulipolice

  • без подписи

  • डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील हे भारतातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी आणि माजी राज्यपाल होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना देशभरात मोठा मान मिळाला. पूर्ण नाव: डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील जन्म: २२ ऑक्टोबर १९३५, आंबप, कोल्हापूर, महाराष्ट्र निधन: ४ ऑगस्ट २०२६, कोल्हापूर (वय ९१ वर्षे) पुरस्कार: १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. राजकीय कारकीर्द महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. पुढे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. � शिक्षण क्षेत्रातील योगदान डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने देशभरात अनेक विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या. पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षणाच्या विकासासाठ मोठे योगदान दिले.💐💐

  • без подписи

  • без подписи