- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 143
- 1/48двое суток
- 163
- 1/72трое суток
- 176
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा 🙏 ॐ गं गणपतये नमः संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्रोदय रात्री ०९:४१ वा.
🌺 ll नारायणी ll 🌺 HD And Full screen
без подписи
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज अधिक ज्येष्ठ शुक्लपक्ष एकादशी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५२, बुधवार, दि.२७ मे २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺 🌻🚩 आज कमला एकादशी व्रत 🚩🌻
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी)
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज वैशाख शुक्लपक्ष द्वितीया रोजी पराभवनाम विक्रम_संवत_२०८३, शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५२, रविवार, दि.१९_मार्च_२०२६ रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची बांधण्यात आलेली नित्य महालंकार महापूजा... सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमोस्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीर_नगरी" आई अंबाबाईचा उदो उदो 🦚🪔🪔🪔🪻🙏🪻🪔🪔🪔🦚 💰🪙 अक्षय्य तृतीया 🪙💰 महात्मा बसवेश्वर जयंती भगवान श्री परशुराम जयंती
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज वैशाख शुक्लपक्ष द्वितीया पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५२, रविवार, दि.१९ एप्रिल २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺 💰🪙 अक्षय्य तृतीया 🪙💰 महात्मा बसवेश्वर जयंती भगवान श्री परशुराम जयंती
अक्षय्य तृतीया निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
𖣔॥*श्री महालक्ष्मी प्रसन्न॥𖣔 ❂!! अक्षय्य तृतीया !!❂ सर्व हिंदूना अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा !! •✥!! अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया) हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. 'अक्षय्य' म्हणजे ज्याचा कधीही क्षय (ऱ्हास) होत नाही, असा दिवस. या दिवशी केलेले दान, पूजा आणि शुभ कार्य (उदा. सोने खरेदी) दीर्घकाळ सुख-समृद्धी देतात, अशी श्रद्धा आहे. !!✥• !! अक्षय्य तृतीया साजरी करण्याची मुख्य कारणे !! !! समृद्धी आणि नवीन सुरुवात !! या दिवशी केलेल्या खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात चिरकाल टिकणारी व वाढणारी असते, असे मानले जाते.!! ✦!! भगवान परशुराम जयंती !!✦ या तिथीला भगवान विष्णूचा सहावा अवतार, भगवान परशुराम यांचा जन्मदिवस मानला जातो.!! ✦!! महाभारताशी संबंध !!✦ पांडवांना वनवासात असताना श्रीकृष्णाने 'अक्षय्य पात्र' याच दिवशी दिले होते, ज्यातून कधीही न संपणारे अन्न मिळत असे. ✦!!वेद व्यास आणि गणपती!!✦ या पवित्र तिथीलाच महर्षी व्यासांनी महाभारताची रचना करण्यास सुरुवात केली होती आणि गणपतीने ती लिहिली होती.!! ✦!! गंगावतरण !!✦ मान्यता आहे की याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती.!! ✦!! अक्षय्य फल!!✦ या दिवशी केलेले दान आणि पितृ तर्पण अक्षय्य (अविनाशी) फल देते.!! थोडक्यात, सुख, समृद्धी, नवीन खरेदी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. •✦✿॥करवीर निवासिनी आई अंबाबाईचा उदो उदो॥✿✦• ┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅
без подписи
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज चैत्र कृष्णपक्ष पंचमी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, मंगळवार, दि.०७ एप्रिल २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺
श्री अंबाबाई (महालक्ष्मी ) रथोत्सव २०२६ ( चैत्र पौर्णिमा)
без подписи
без подписи