tgindex
Life With Positive Vibes

Life With Positive Vibes

Статистика

"If you can't find the right path, you have to make it your own," while making it there will be ups and downs, in such a situation the only option is to focus your goal and keep walking to achieve it and in this journey I am always with you...

Последний пост
4 февр.
Последнее чтение
16 авг.
Постов за неделю
0
Всего постов
22
Тип
открытый
Язык
английский
Категория
Языки (по похожим)
В каталоге с
15 авг.
Подписчики
4 637
−3 за 3 дн.
Сутки
−1
−0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
9 969
21 постов
Вовлечённость
215,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 22
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 4 февр.3 64910926

    नक्की पूर्ण वाचा....✍️ खरंच एवढ सोपे आहे का स्वतःच घर बनवण्यासाठी स्वतःचच घर सोडून बाहेर गावी उपाशी,कष्टात दिवस काढणे☹️?परिस्थितीनुसार घरापासून दूर राहणाऱ्या मंडळीला जीवनचा अर्थ लवकरच कळू लागतो म्हणूनच दहा रुपये खर्च करताना दहादा विचार करतात,फक्त काही दिवसाची भूक भागवण्यासाठी घरातून निघते वेळेस खायला लाडू,चिवडा इ दिले म्हणून जमत नाही कारण त्याने फक्त काही दिवसाचीच भूक भागवली जाते परंतु त्या विद्यार्थ्यला स्वतःच जीवनभराच्या रोटीची व्यवस्था करावी लागते..नाहीतर समाजातील काही लोक,मित्र,नातेवाईक कुठे कुणाला चांगले म्हणणार आहेत😒खऱ्या जीवनाचा अर्थ कळायला ह्या स्पर्धेच्या युगात किती मरावं लागते हे चव्हाट्यावर बसून डायलॉग मारणाऱ्या,टोमणे मारणाऱ्या लोकांना कधी समजेल?आणि हे एखाद्याला सहन झाले नाहीतर तो स्वतःला संपवतो मग त्याला जबाबदार कोण?🥹ज्याला दुधापासून तूप बनण्यासाठी,सोन्याला घडवण्यासाठी,  आधी स्वतःला गरम चटके सहन करावे लागतात हे ज्याला समजते तो कधीच खडतर परस्थितीला घाबरत नाही व इतरांनाही नाव ठेवत नाही.. ...🦋🌺😇💞... Good Night Sweet Friends.....👍✌️😘

  • 3 нояб.8 9566313

    без подписи

  • 27 апр. 2025 г.12,3 тыс14149

    जिथं प्रयत्नांची झेप मोठी असते तिथे नशिबालाही झुकावंच लागत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणी मेहनत करणाऱ्यांपुढे नशीब पण झुकतच😎 आयुष्यात यश प्राप्त करणे इतक सोपं नसत जर असतंच तर आज बेरोजगारी हा शब्दच अस्तित्वात नसता...!😌 आयुष्यात यश प्राप्त करायच असेल तर ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ध्येय, मेहनत आणी संयम😇 आपण आपलं आयुष्य का जगतोय आपल्या आयुष्याला काही ध्येय आहे का? की नुसतं जगायचं म्हणून जगतोय?🤔 दुसरी गोष्ट मेहनत जर एखादी गोष्टी आपल्याला हवी असेल तर आपण त्यासाठी स्वतःला त्यामध्ये झुकवून दिले पाहिजे, हवे ते प्रयत्न आणी हवी ती मेहनत आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी केली पाहिजे... 😇 तिसरी गोष्ट म्हणजे संयम "यार माझं होतच नाहीये", "मला जमणारच नाही" "मी करूच शकणार नाही", "एवढ्या दिवसापासून करतोय का होत नाहीये? आता वेळ संपली एवढे प्रयत्न करूनही यश हाती लागेना आता सोडून द्यावं वाटत आहे"...😖 थोडे प्रयत्न केले की  हवं  ते लगेच मिळावं त्यासाठी जास्त तडजोड नको, जास्त मेहनत नको हा जो अति उतावळेपणा आपल्या अंगी असतो तोच खरंतर दूर सारवून आपण संयम आणी धीराने प्रत्येक काम केल पाहिजे कोणत्याही गोष्टीत ध्येयात आणी हवं ते मिळवण्यात संयम खूप महत्वाचा असतो...! त्यामुळे आयुष्यात ह्या तीन गोष्टी असायलाच हव्या जर तुम्हाला हवं ते मिळवायचं असेल, तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असेल तर...!🙏🏻😇👍🏻    शेवटी प्रयत्नर्थी परमेश्वर... 👍🤞                   ✍प्रियंका भोसले...✍

  • 7 янв. 2025 г.14,8 тыс317

    ✅QUANT Foundation - Maths Master 1.0 ✅ ----------------------------------------------------------------- ❤️एकाच SESSION मध्ये 4-5 Marks Fix. ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗     📹 Must Watch-Live Format📹 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗                   📹 YouTube Live  📹 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ----------------------------------------------------------------- https://youtube.com/live/c3WadC9EUh4 https://youtube.com/live/c3WadC9EUh4 https://youtube.com/live/c3WadC9EUh4 📚 Topic - Number Series [ Mains Level ] ⏰ Time - 9 pm [ 7 Jan 2025 ] 👨‍🏫 Faculty - Rahul Misal

  • 4 янв. 2025 г.13,1 тыс8719

    जरुरी नहीं जिंदगी का हर एक दीन हमारा ही हों... उसे खुद अपना बनानें में जिंदगी का असली मजा हैं !! Good Morning Officers....😊👍✌️

  • 1 янв. 2025 г.10,4 тыс157

    या 5 सवयी तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतील !! New Year Resolution !! Happy New year to you and your family..💐💐 https://youtu.be/2h58LosW5Ik?si=sEpbCYh5nwJQcQwI https://youtu.be/2h58LosW5Ik?si=sEpbCYh5nwJQcQwI

  • 🌟 Rahul: The Untold Story 🌟 🎥 संपूर्ण जीवन प्रवास... घरातील लाडका मुलगा ते वडिलांची बिकट आर्थिक परिस्थिती तून बाहेर पडून ते हजारो Bankers घडविणारा शिक्षक.. https://www.youtube.com/watch?v=xxF3-THWLYo https://www.youtube.com/watch?v=xxF3-THWLYo

  • 🎂 HAPPY BIRTHDAY RAHUL SIR 🎂

  • 24 дек. 2024 г.10,2 тыс18321

    🍁🌼☘️🌺✨🎯🤩💞 खचेल तो Aspirant कसला?? हाडाचा Aspirant कधीच खचत नसतो..✌️ त्याला माहिती असतं की आज पास झालो नाही म्हणजे कधीच होणार नाही असं नसतं... अपयशानंतर अपयशाच्या छाताडावर उभं राहून यशाला कवेत घेणारा खरा Aspirant असतो...😍🌿❤️ 🌺 Good morning 🌼 🎯💎✨💞🎯🍁🥳👍 https://t.me/lifewithpositivevibes

  • 20 дек. 2024 г.10,2 тыс14717

    ✍️रेश्मा शितोळे..👍✌️

  • 16 дек. 2024 г.10,5 тыс147

    ✅SBI Clerk Notification Details 2025 https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB

  • 1 дек. 2024 г.12,6 тыс13840

    जिद्द पण त्यांनाच निवडते, ज्यांच्या मध्ये लढण्याची ताकद असते. जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव. जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण मनापासून श्रध्देने आणि ताकदीने हाक मारा, धाऊन आल्याशिवाय राहत नाही. आयुष्यातील काही गोष्टी या कब्बडी सारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोकं तुमचे पाय पकडायला लागतात. अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते, कारण काही काळ गेला कि टप्पा येतो आणि टप्प्यात आला कि कार्यक्रम होतो. •┈┈••✦✿✦•Good Morning•✦✿✦••┈┈•

  • आई आणि बाबा कविता..🥰🥰🌏🌏 एका नदीप्रमाणे वाहणारी म्हणजे आई असते..👩‍👩‍👦 आणि समुद्रसारखा सगळं सामावून घेणारा म्हणजे बाप असते.. आपण लहानाचे मोठे तर झालो.... पण माय बापाने केलेले उपकार नाही जानलो.... आईने तुला सावली लागावी म्हणून तिचा पदर तुझ्यावर टाकला... स्वतः उन पावसाळ वारा सोसून तुझा सांभाळ केला.. तू जेव्हा जन्माला आलास बापानं पुर्ण गावात सांगितल कि मला मुलगा झाला.. तुला खांद्यावर बसवून तुझ्यासाठी लहान झाला.. पण तू भावा आई वडिलांसिच परका झाला.. नऊ महिने आईने तुझा पोटात सांभाळ केला.. शेवटी तू त्या आईला एक ग्लास पाणी पण नाही दिला.. आई म्हणजे घराची भिंत तर बाप हा पाया आहे. आपण भाऊ बहिण त्या घराची विट रेती आणि माय बाप हेच आपले कुल दैवत आहे... 🙏🙏✍️✍️ लेखक.. अनिकेत चव्हाण

  • 14 нояб. 2024 г.11,1 тыс15668

    लिखा है....तुम्हारी किस्मत में है, उसे कोई नहीं छीन सकता, अगर उसका आशीर्वाद मिले, तो तुम्हें वह भी मिल सकता है जो तुम्हारा हो नही सकता"....😊💯✨ ...Trust the process🔥🔥... 😊Good Afternoon Bankers😊 🖋️@A.S✨

  • 14 нояб. 2024 г.10,4 тыс19581

    #एक दिवस papa मनले पाहिजेत जे माझ्या मुलांनी नाही करून दाखवलं ते तू केलंसं🥹❤️... इतके मोठ बनायचं स्वतः papa येऊन मनाव कि तुजावर गर्व आहे कि तू माझी मुलगी आहेस हेच हवं मला जीवनात...🤗 ना कुणाची राणी बनायची शोक आहे पण papa ची princeess जरूर बनायचं...❤️ त्याच्या विस्वास बनायचं मला... त्यांनी मला तितके नाही बोलत माझ्या स्वप्नाविषयीं एक दिवस असा जरूर येईल कि त्यांना त्याच्या मुलीवर गर्व होईल कि तू माझीच मुलगी आहेस..!! 🥹🥹🥹❤️❤️❤️ __✍️𝐯𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤🌺 Good Morning Officers.....🔥🔥

  • एकदा मनाला अद्दल घडली पाहिजे असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे पुन्हा एकदा मनाला त्रास झाला पाहिजे त्या मनाला कोणीतरी तोडले पाहिजे असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे... डोळ्यांत आसवांचा पूर आला पाहिजे हृदयाचे तुकडे तुकडे झाले पाहिजे असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे चेहर्यावरच हे हसू मिटलं पाहिजे गरीबांसाठी प्रेम नाही हे कळालं पाहिजे असं एकदा कोणीतरी भेटलं पाहिजे प्रेमाचं भूत मनातून उतरलं पाहिजे जबाबदारीचे चटके सोसले पाहिजे असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे आईलडिलांच्या कष्टाची तुला जाण पाहिजे प्रेमाचं नाही तर स्वप्नांचं वेड तुला लागलं पाहिजे.. असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे तुझ्या कष्टाला मित्रा यश आलं पाहिजे तुझ्या झोपडीला रंगरंगोटी झाली पाहिजे. असं एकदा कोणीतरी भेटल पाहिजे आईवडीच्या कष्टाचं ऋण तु फेडलं पाहिजे येताना तु त्याच्या भेटीला लाल दिवाच्या गाडीतचं आला पाहिजे आईवडिलांच स्वप्न तू सत्यात उतरवले पाहिजे... ✍️ अभिषेक जाधव

  • Life With Positive Vibes pinned a photo

  • 31 окт. 2024 г.12,2 тыс11518

    बरेचसे विद्यार्थी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवाळीलाही घरी गेलेले नसणार... खरंतर अशा विद्यार्थ्यांना वाईट वाटण्यापेक्षा स्वतःचा अभिमान वाटायला हवा, की आपण एवढे mature झालो आहोत की काही गोष्टींचा त्याग करू शकतो आणि याचा अर्थ असा अजिबात नाही की जे गेले आहेत, ते mature नाहीत... ते एवढे कर्तव्यदक्ष तर नक्कीच आहेत, की त्यांनी सगळं व्यवस्थित manage केलं असेल.... ह्या अभ्यास करणार्‍यांमध्ये काही असतील पहिल्यांदाच परीक्षा देणारे, तर काही असतील शेवटची संधी असणारे!!! सर्वांसाठी फक्त एवढंच - होतील तेवढे कष्ट करा, मिळालेल्या संधीचं सोनं करा, आपले माय बाप खूप मेहनत करतात आपल्यासाठी, त्यांच्या डोळ्यातली आशा विझून देऊ नका... आपण जे आयुष्य जगतोय, ते कोणाचंतरी dream life आहे, हे पण लक्षात असू द्या... हळद तर प्रत्येकाच्याच अंगाला लागते, पण गुलाल अंगावर पडायला नशिब लागतं.. आणि आपल्याला तेच नशिब बनवायचं आहे!!! कर्म करत रहा, फळाची काळजी करू नका, ते नक्की येणार तुमच्याकडेच!!! ✍️P. Patil Good morning Bankers 💎💫💌✨🌸💞🍁

  • आयुष्य हे फक्त एकदाच मिळत ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा मानल की संकटे खूप येतात पण पण तूम्ही सामोरे जाऊ शकता म्हणून येतात काही तरी मिळवण्यासाठी काही तरी सोडावं नाही तर त्या साठी काही तरी करावं लागत काही गोष्टी कठीण तर असतातच पण अशक्य तर काहीच नसत ना सुख दुःख तर येणारच सुखाचा आनंद आणि दुःखात धीर धरा माणसांचा विचार करत बसू नका जे तुमचे आहे, ते तुमच्या साठी थांबतील आत्मविश्वास जर तुमच्यात असेल तर कुणाच्या आधाराची गरज नसते                        Nikita pathade ❣️

  • 🪔Dipawali Coming Soon 🪔               🥹""नि:शब्द""🥹         !!...सगळ्यांनी नक्की ऐका...!! आपण दिपावली ला आॅनलाईन खरेदी करतो जेवढे पैसे आहेत तेवढे आॅनलाईन पे करतो.. पण कधी विचार केला का हो? आपण जे आॅफलाईन सामान घेतो आणि खरेदी करतो ना.., त्या पैशावर गरीबांचे पोट आणि त्यांच सगळ घर चालते..!! आॅनलाईन च्या ह्या दुनियेमध्ये आपण हे सगळ‌ं विसरून जात आहोत.... एक वेळ विचार करा ना ह्यांना पण आपल्यासारखी दिपावली आनंदामध्ये , फटाक्यामध्ये🎇 साजरी करू वाटत नसेल का बर...? तर हो, त्यांना पण आपल्या सारखीच दिवाळी🪔 साजरी करू वाटते पण मग त्यांच घर कसं चालणार ? लेकरांना कपडे ,फटाके कसे मिळणार? असे असंख्य प्रश्न त्यांच्या समोर आणि मनामध्ये उभे असतात, ते घरासाठी, आपल्या लेकरांच्या सुखांसाठी स्वतःचा कधीच विचार करत नाहीत..! लेकराला खुष पाहून ते पण खुष राहतात आणि आनंदामध्ये असतात☺️ हिच त्यांची दिपावली असते🪔🎇 आणि शेवटी एक राहिल आॅनलाईन खरेदीमध्ये आपण जेवढे पैसे आहेत तेवढे  पे करतो तिथं कमी- जास्त असा कोणताच विचार करत नाही मग अशा गरजूंन जवळ माञ आपण खुप बारकाई करतो त्यांना ज्या किंमतीमध्ये ती वस्तू मिळत नाही त्या किंमती मध्ये आपण त्यांना मागतो ह्या गोष्टींचा आपण कुठ तरी एक वेळस नक्की विचार केला पाहिजे..👍 त्यामुळे आॅनलाईन दिवे खरेदी करते वेळी अशा गरजूंचा आपण नक्की  विचार करायला हवा 💯👍✅ ‌‌                              _✍️@vw.