मराठी पॉईंट (Marathi Point)
СтатистикаMarathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 4
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- хинди
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 580
- 1/48двое суток
- 664
- 1/72трое суток
- 716
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
_*लाडकी बहीण योजनेचा जुलै चा हफ्ता येत्या 4 ते 5 दिवसांत जमा होणार आहे , लाभार्थ्यांनी बँक खाते चेक करावे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल.*_
आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यामध्ये सुरू , सविस्तर माहिती अर्ज,कागदपत्रे, 100 गुणाची परीक्षा 👇👇 https://tinyurl.com/4p2mdvy8
*पोलिस व्हेरीफिकेशन कसे काढावे ?* *पोलिस व्हेरिफिकेशन साठी कागदपत्रे कोणती लागतात ?* 👇👇 संपुर्ण माहिती https://tinyurl.com/3bv4xfz4 📢 *जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोस्ट नक्की शेअर करा*
संजय गांधी निराधार अनुदान योजना चे पैसे जमा होत आहे. तसेच दिव्यांगांचे देखील जमा होत आहे
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
Satara
🚨 आनंदाची बातमी! नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' जाहिरात २०२६ 🚨 राज्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्याची सुवर्णसंधी! नवीन सेवा केंद्रे सुरू करण्याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ८ जिल्ह्यांमधील जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वतःचे सेवा केंद्र सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. 📌 सविस्तर माहिती, पात्रता आणि अटी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या PDF फाईल्स नक्की पाहा. www.Marathipoint.com 👇 जिल्हानिहाय जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF डाउनलोड करा:
📢_*सावधान! या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास विसरू नका!*_📢 💎_*१. लेक लाडकी योजना: मुलीच्या भविष्यासाठी तब्बल १ लाखापर्यंतचा भरघोस लाभ!*_💰 👉https://tinyurl.com/yfxcx6mc 💸 _*२. सुकन्या समृद्धी: मुलींच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी ७२ लाखांपर्यंत बचत करण्याची संधी! 🎓*_ 👉https://tinyurl.com/47ac9x9f 📈 _*३. महिला बचत योजना: बँकेपेक्षा जास्त म्हणजे **७% हून अधिक व्याजदर मिळवा! 🏦*_ 👉https://tinyurl.com/4sscyre9 👶 _*४. मोफत बेबी केअर किट: बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळासाठी सरकारचा 'खास आधार'! 🎁*_ 👉https://tinyurl.com/22k2je9w 👵_*५. संजय गांधी योजना: विधवा आणि निराधार महिलांना दरमहा ₹ १५०० , तर दिव्यांगांना ₹ २५०० मानधन! 🎗️*_ 👉https://tinyurl.com/346vrvdw 🏠 _*६. घरकुल योजना: आता तुमचे स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! 🔑*_ 👉https://tinyurl.com/3mz4djd4 🤰 _*७. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना: बाळाच्या जन्मानंतर खात्यात जमा होणार मोठी रक्कम 💵*_ 👉https://tinyurl.com/mtu3a5j4 ⚠️ _*अटी व शर्ती लागू.*_ 🔍 _*अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा*_ 🚀 _*ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कोणाचेही नुकसान होऊ देऊ नका!*_👇
видео или голосовое, без подписи
पवित्र पोर्टल बुलेटिन शिक्षक भरती २०२५ सुरू ================== 📌महत्वाच्या तारखा: 1. प्राधान्य क्रम Generate सुरू: 06/08/2026 पासून 2. प्राधान्य क्रम Lock ची शेवटची तारीख: 06/08/2026 ते 11/08/2026 प्रक्रिया काय करायची? 1. वेबसाईट: https://tait2025.mahateacherrecruitment.org.in 2. Login करून Generate Preference मेनू मधून जा 3. 2 प्रकार: - मुलाखतीशिवाय - Without Interview - `मुलाखतीसह - With Interview दोन्हीचे वेगवेगळे प्राधान्य क्रम Generate करता येतील 4. जाहिराती: Home Page > Download मध्ये मिळतील. आधी जाहिराती वाचा 5. Lock करणे बंधनकारक आहे - दिलेल्या मुदतीत Lock करा महत्वाचे मुद्दे: 1. स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच ही प्रक्रिया करता येईल 2. TAIT 2025 चे गुण* एकदाच निवडीसाठी वापरले जातील. एकदा पवित्र द्वारे निवड झाली की परत तेच गुण चालणार नाहीत 3. भरती प्रक्रिया: आधी Without Interview पदांची फेरी होणार ======================= थोडक्यात: 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान पोर्टलवर जाऊन जाहिराती तपासून दोन्ही प्रकारचे प्राधान्य क्रम Generate करून Lock करा.
_*🚨 सावधान! ७/१२ वर वारस नोंद केली नाही? 😱*_ _जमीन वाचवण्यासाठी आणि वारसांचे नाव सातबारावर लावण्यासाठी ही माहिती त्वरित वाचा!_ 🛑 _*👇 येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा*_ 🔗 https://tinyurl.com/mr3x47ax 🚩 _*मराठी पॉईंट - शेतकऱ्यांची हक्काची माहिती!*_
⚠️ _*अत्यंत महत्त्वाचे: गॅस सबसिडी बंद होणार?*_ _*केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता घरबसल्या मोबाईलवर करा LPG e-KYC .*_ _*कसे करायचे? वाचा पूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती*_ 👉 https://tinyurl.com/yrjaczdv
видео или голосовое, без подписи
कर्जमाफी Kyc करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुमच्या सर्वच्या प्रश्नाची उत्तरे खालील लिंकवर दिलेली आहे.शेतकरी तसेच केंद्र चालकांनी खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्यावी. *वाचण्यासाठी* 👇 https://tinyurl.com/4z94wub8