tgindex
हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

Статистика

अस्सल मराठी विनोद, मेमे, व्हिडिओज, आणि बरंच काही.....

Последний пост
18 февр.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 048
−3 за 3 дн.
Сутки
−3
−0,29%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 288
20 постов
Вовлечённость
313,7%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • वडिलांनी मुलाला सांगितला "परीक्षा" शब्दाचा नवीन अर्थ "मन लावून अभ्यास करून परीक्षा दिलीस तर... कदाचित परी मिळेल 😍 नाहीतर रिक्षा आहेच"🫣 पोरगं अभ्यासाला लागलं !!!😇 🤣😂🤣😂

  • पेशंट : डॉक्टर तीन दात पडलेत डॉक्टर : कसे काय पेशंट : काल बायकोने कडक पोळ्या केल्या होत्या डॉक्टर : मग नको म्हणायचे ना ? पेशंट : म्हणून तर असे झाले 🤪😳😂😂😁😁

  • पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सांगा. ५०मार्कचा पेपर..... २५ ला फुल पास १. रिपोर्ट - २.डायरेक्टर - ३. सिनेमा - ४. सिमेंट- ५. ट्रस्ट - ६. ट्रस्टी - ७. फी - ८. बँक - ९. बजेट - १०. लाउडस्पीकर - ११. ग्राउंड - १२. टेलिव्हिजन - १३. टेबल - १४. पॅंट - १५. हॉटेल - १६. मेसेज - १७. डिव्हायडर - १८. सॅक - १९. कॉप्म्प्यूटर - २०. फ्रिज - २१. शर्ट - २२. सिगारेट - २३. पासपोर्ट - २४. प्रिन्सिपॉल - २५. प्रोफेसर - २६. पोस्ट - २७. डायरी - २८. पार्लमेंट - २९. पोलीस - ३०. परेड - ३१. बँकड्राफ्ट - ३२. रेडिओ - ३३. टेलिफोन - ३४. कोरम - ३५. सुपरवायझर - ३६. कॉलम - ३७. लिफ्ट - ३९. हेल्मेट - ४०. कोल्ड्रिंक - ४१.चेक.  - ४२. बँटरी - ४३.ड्रेस - ४५.रजिस्टर - ४६.प्रँक्टिकल - ४७.लाईनमन - ४८. जोकर - ४९.डिग्री  - ५०.मँनेजर - बघा जरा प्रयत्न करून ......✍🏼🤭

  • एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात. घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? ... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ...... डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात...... 🤣🤣🤣🤣😝😝😝😝

  • नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचं बरं आहे... हरतालिका, वटपौर्णिमा, करवाचौथ, सोळा सोमवार यासारखे साधे आणि सोपे उपाय... 🌴🌴🌴🌴 आणि बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी,🔥🔥🔥🔥🔥 UPSC, MPSC, CA, IIT, IIM, SET, NET, IBPS यासारख्या  अवघड-अवघड परीक्षा..." मोए मोए ... 😭😭😭

  • 💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻 😆  दुटप्पीपणा  😆 बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का ? नवरा : नाही... बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं ! ... अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर.. नवरा : आता मला झाडावर चढता येतं.... बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय.. ? 🙈 🐒

  • च्या मारी.... आत्ता एवढ्यात किस्सा झाला पावसामुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत घेऊन गेलतो... माझ्या हातात ती दोरी बघुन शेजारणीने लगेच मला फोन केला आणि म्हणाली.! 🤷🏻‍♀️ चुकीचं पाऊल उचलू नका..   मी विचार करुन सांगेल. 😍😍😜😜🤪🥰😘

  • Breaking news सरकारने मद्यपींच्या सन्मानार्थ नवी घोषणा केली असून आता मद्यपींना बेवडा, पेदाड अथवा दारूड्या म्हणता येणार नाही . नवीन नामकरण,,,, ALCOHOL CONSUMING PERSON in short ACP  असे संबोधावे 😉 आणि रोज पिणाऱ्याला DAILY CONSUMING PERSON in short DCP म्हणावे 😇😳 😆😂😂🤣🤣🤣

  • काल मित्राच्या घरी जेवायला गेलो होतो आमरस एवढा पातळ होता की मित्राच्या कानात म्हटलं याच्यापेक्षा मिरींडा चपाती वाढायची ना..... 🤪🤪😬😃😬😆😆

  • शिवी म्हणजे काय? खूप राग आल्यानंतर, समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा न करता, मुखा वाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह किंवा शब्दांचे सोडलेले बाण म्हणजे शिवी होय..... 😂

  • पण काहीही म्हणा, ... काँग्रेसच्या काळात, 😅😲🤪😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅 ... एवढं ऊन नव्हतंच.. ... 😂

  • काल रात्री बसल्या-बसल्या दारु पिताना विचार केला की दारू पिणं बंद करायला हवं.. पण मग विचार केला की ... नशेत इतका मोठा निर्णय घेणं योग्य नाही...! 😳

  • अस म्हणतात की ब्रेकअप झाल्यावर खूप त्रास होतो पण कधी दरवाज्यात बोट अडकले आहे का..... 😳🙂😭

  • मग बाकी.अजून काय चाललंय आयुष्यात.. निम्मदादा..गोजरसुथलमि..आराधोभोस..क्षारकविकं भौमले..मोहिनोजुको ...लियोखावेव.... म्हणजे आम्ही काय समजतंच नाय राव.. हा..मग तेच चाललंय आयष्यात.... 🥴😝🥴

  • गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र बिंदूधरून वर्तुळ काढा. विद्यार्थी आकृती काढतो. गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ हे कसलं काढलंय? विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी! https://t.me/marathivinod2 😝😃😃😱😱😳😱🥶😱😃😱😱😳😱🥶😱

  • 🤣🤣🤣🤣🤣मस्त विनोद हसू नका एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी . गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले. . बाई येऊन उभी राहिली कोर्टात. . दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते. . वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का ? . ”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. . ओळखते कि... . तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, . पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या.. . थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘ . खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिंकल्या.. . सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं, . गाव सोडून बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी.. . माहितीये मला सगळं..” . वकील सुन्न…. काय बोलणार..?? . चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू... . असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले, . "ताई तू यांना पण ओळखत असशील?" . दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “ . अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ? . बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, . कॉलिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ? . आन चार वर्षाचं कॉलेज सातवर्ष करीत होता... . म्हणले, लई नाद याला पोरींचा, . तुझ्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..? . ”सगळ्या कोर्टात हशा माजला… . जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर" . जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले.. . जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले... . कि,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ? . तर मी दोघांना बुटानं मारीन... 😂😂😂😂😂😂

  • काल मी माझ्या बायको, पोरांची आठवण काढून बराच वेळ रडत होतो . . . रडून रडून शेवटी शांत व्हायला आलोच होतो..... . . तेव्हाच शेजार पाजारच्या सर्वांनी कारण विचारले आणि मला समजावले की . . . . . अरे आधी लग्न तर करून घे! मग काय लग्न झाले नाही म्हणून मी पुन्हा रडू लागलो!!! 😭😭😭

  • एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता… एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…?? तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.. मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे. मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे. आम्ही आमचे काम करत आहोत….😂😂😂

  • किचन टिप्स. भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात. त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात. आपलं मत काय? 😂😂😂 -Gurujee!

  • फॉरवर्ड आणि कॉपी पेस्ट चे ऑप्शन बंद झाले तर अर्धी दुनिया नीट काम करायला लागेल... 😂