- Последний пост
- 6 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 82
- 1/48двое суток
- 93
- 1/72трое суток
- 101
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Photo from ❤️Shrisha❤️
Scholarship, EBC, Minority form भरण्यासाठी mahadbt2.maharashta.gov.in ही नवीन website आली असून ज्यांचे mahadbt या website वर आधीच account आहे त्यांनी mahadbt2.maharashta.gov.in या website वर देखील अकाऊंट तयार करणे conpulsary आहे. तसेच ज्यांचे mahadbt2.maharashta.gov.in या website वर account नाही त्यांनी देखील या website वर account तयार करणे अनिवार्य आहे व scholarshi, ebc, minority form भरण्याची notice आल्यावर form भरा. सध्या फक्त mahadbt2.maharashta.gov.in या website वर account तयार करा. हे अकाऊंट तयार करताना आधार कार्ड आधीच mobile नंबर ला लिंक करणे अनिवार्य आहे. mahadbt2.maharashta.gov.in या website वर अकाउंट तयार करताना आधार कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
Photo from ❤️Shrisha❤️
*सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षांमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी B Statement for Sawadhar 2nd Installment महाविद्यालय मधून प्राचार्यचा सही आणि शिक्का घेऊन ऑनलाईन ला अपलोड करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे ऑफलाइन पद्धतीने आणून द्यावे ही नम्र विनंती 1) उपस्थिती प्रत 2) ऑनलाइन ची प्रत 3) उपस्थिती अपलोड केलेली प्रत*
महत्वाची सूचना 25-26 स्वाधारचा 1st हप्ता मिळाला असल्यास 12-06-26 पर्यंत B Statement for 2nd Installment अपलोड करून कार्यालयास दाखल करणे सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण, नांदेड
5KM Letter
⚠️ अत्यंत महत्त्वाचे: महाडीबीटी शिष्यवृत्ती लाभ वितरण सूचना ⚠️ सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे तांत्रिक कारणांमुळे शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, परंतु लाभ अद्याप जमा झालेला नाही, त्यांनी खालील बाबींची पूर्तता दिनांक २५ मार्च २०२६ पर्यंत करणे अनिवार्य आहे: बँक केवायसी (KYC): आपल्या संबंधित बँकेत जाऊन केवायसी अपडेट करा. अथवा आधार सीडिंग: आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी थेट NPCI पोर्टलचा वापर करून आधार बँक खाते सक्रिय होईल याची खात्री करा. मुदत: २५ मार्च २०२६. सदर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शिष्यवृत्तीचा लाभ बँक खात्यात जमा होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. *आयुक्त, समाज कल्याण विभाग*
📢 *स्वाधार योजना २०२५-२६ – पात्र (Approved) विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना* ज्या विद्यार्थ्यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज *पात्र (Approved)* झाले आहेत, त्यांनी अनुदान मिळण्यासाठी तात्काळ खालील कार्यवाही पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे :--- ✅ *ऑनलाईन पोर्टलवर करावयाची कार्यवाही :* ▪️ https://hmas.mahait.org वर आपल्या Login ID व Password ने लॉगिन करा ▪️ आपला अर्ज *"Approved"* स्टेटसमध्ये असल्याची खात्री करा ▪️ *Bank Details* या विभागात जाऊन खालील माहिती अचूकपणे भरा : → बँकेचे नाव → खाते क्रमांक (Account Number) → IFSC Code → खातेधारकाचे नाव (आधार कार्डप्रमाणे) ▪️ सर्व माहिती भरल्यानंतर *Submit* करा *सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड*
सर्व अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की mahadbt शिष्यवृत्ती चा 60% दुसरा हप्ताची रक्कम विद्यार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा झालेली आहे. ती फीस सात दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करण्यात यावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल व व्याजसह फीस वसूल करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सर्व अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय मार्फत बँक KYC दिनांक 17/02/26 पासून करण्यात येते आहे तरी सर्व प्रवेशित विद्यार्थी उद्या KYC करीता महाविद्यालयात हजर राहणे बंधन कारक आहे. आदेशावरून
2021-22 ते 2023-24 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ सर्वांना भेटला आहे का ज्यांना लाभ भेटला नाही त्यांनी महाविद्याच्या शिष्यवृत्ती विभागात संपर्क साधावा.
2021-22 ते 2023-24 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ सर्वांना भेटला आहे का ज्यांना लाभ भेटला नाही त्यांनी महाविद्याच्या शिष्यवृत्ती विभागात संपर्क साधावा.
Photo from ❤️Shrisha❤️
👆Swadhar Yojana
1) Username हरवल्यास पुन्हा मिळवा 2) https://hmas.mahait.org/forgot-username या लिंक वरून पुन्हा मिळवता येईल पासवर्ड रिसेट करा 3)पासवर्ड हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-password या लिंक वरून रिसेट करता येईल. 4) नवीन नोंदणी (New Registration) यापूर्वी नोंदणी केली नसल्यास 6)https://hmas.mahait.org/Registration या लिंक वरून विद्यार्थी/अर्जदार नोंदणी करता येईल. 7) अर्ज सद्यस्थिती तपासा (Application Status) IMPORTANT ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉगीन करून अर्ज सद्यस्थिती पहावी 7)त्रुटीत आलेले अर्ज दुरूस्त करा URGENT अर्ज त्रुटीत आला असेल तर तपासणी रिमार्कनुसार अर्ज अर्ज सद्यस्थिती तपासा (Application Status) IMPORTANT ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉगीन करून अर्ज सद्यस्थिती पहावी त्रुटीत आलेले अर्ज दुरूस्त करा URGENT अर्ज त्रुटीत आला असेल तर तपासणी रिमार्कनुसार अर्ज दुरूस्त करावा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज Resubmit करावा. (त्रुटीत आलेल अर्ज त्रुटी पूर्तता न करता सादर केल्यास किंवा विहीत वेळेत सादर न केल्यास अर्ज अपात्र झाल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल). 8)बँक खाते तपशील भरणे अनिवार्य IMPORTANT अर्ज पात्र झाल्यावर https://hmas.mahait.org/लॉगीन करून बँक खाते तपशील भरणे अनिवार्य आहे.
Central Govt Scholarship
Santoor Scholarship Program 2025-26 An initiative of Wipro Cares and Wipro Consumer Care & Lighting Group to support the undergraduate studies of young women from Andhra Pradesh and Maharashtra! Eligibility: Open to young women pursuing full-time undergraduate courses in Andhra Pradesh and Maharashtra. Currently studying in the first year of their course. Completed their Class 12 from a government school/junior college in 2024-25. Must have completed their Class 10 from a local government school. Children of employees of Buddy4Study, Wipro, and Santoor are not eligible. Award: One-time scholarship amount of INR 30,000 (fixed) Application Deadline: November 23, 2025 Kindly help spread the word and share this message with potential candidates who could make use of this scholarship, contributing to their academic pursuits and accomplishments.
Swadhar Yojana 2025-26 last date 30/11/25
Join this link for Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana scheme
https://chat.whatsapp.com/EgPoHJQTBqt8JTw0d4dMiB?mode=wwt