MPSC learner's 📚
Статистика📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. 🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल 📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती 📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 48
- Всего постов
- 58
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 049
- 1/48двое суток
- 1 202
- 1/72трое суток
- 1 296
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
ज्ञानेश्वर ढेरे - "आयुक्त साहेबांच्या मुलाला आधीच्या निकालात 8.50 गुण होते, आता थेट 198.38" थोडक्यात सांगायचे तर, त्यांनी ठाणे आणि मुंबई परिसरातील (MMR Region) महापालिकांमध्ये आणि परिवहन विभागात मोठे काम केले आहे. https://t.me/studentsintiative/7504?single Join @mpsc_learner
YOGESHKUMAR BRIJMOHAN KATRE Bhumi abhilekh nagpur vibhag- 90 BMC SE 7.25 MMRDA 192 🙏🙏
आता 118 वरून थेट 198! 🤯🔥Nitin parasram kamble हाय जंपचे नवे विक्रम MMRDA मध्येच होतायत वाटतं! 🥇
pdf24_merged (1).pdf
All Civil Result pdf merged
Mahatransco AE(civil) Result
124 वरून थेट 182! 🔥 Uday vivek amte ही हाय जंप नाही, Olympic-level उडी आहे!
आता 118 वरून थेट 198! 🤯🔥Nitin parasram kamble हाय जंपचे नवे विक्रम MMRDA मध्येच होतायत वाटतं! 🥇
Same center वाले. Top 30 people doubtful same center Join @maharashatracompetitiveexam
ROHINI NAVNATH RATHOD मॅडमनी सुद्धा हाय जंप मारून गोल्ड मेडल काढलं! 🥇🔥 76 vrun 196
pdf24_merged (1).pdf
Mi sotala mmrda office samor jalun ghenar ahe , sgle sobat ya , tamasha bagaila
Mi 1k rs donation dyayla tayar pn pmc mjp mmrda cases zalyach pahijet💯💯
माझं तोंड कुठं पण वळून जाईल, काही पण शिवी निघून जाईल ह्या हलकट लोकांबद्दल. 😡 इतकी कशाला लाज सोडली ह्या फालतू लोकांनी? MMRDA वर Case करायची, आता शांत बसायचं नाही! 🔥 MJP, PMC, MMRDA सगळे मस्तीला आलेत! 🔥
Pmc = fraud MJP = fraud Mmrda = fraud 🚨 निकालातील हा Pattern पाहून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत! एकाच Centre मधून इतके Top Rankers कसे? 🤔 आणि त्यातील eka उमेदवारांचे दुसऱ्या परीक्षेतील गुण फक्त 7.5 असल्याचे दिसत आहे! 😳 हे फक्त योगायोग आहे की काहीतरी गडबड आहे? संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. 🔎 ❗ पारदर्शकता हवी, स्पष्टता हवी… उमेदवारांच्या भविष्याशी खेळ नको!
ये तो सिर्फ झाँकी है… 🔥 पिक्चर (MJP) अभी बाकी है! 😎💯
видео или голосовое, без подписи
Tushar Vijay funde भावाने दिवसरात्र मेहनत घेतली आहे 7.5 to 200 😂 भावाला BMC SE मध्ये 7.5 WCD madhe 35 marks आणि MMRDA मध्ये थेट 200! 😳🔥 Join @mpsc_learner
पुणे ने IBPS Pattern दाखवला...😠 & मुंबई ने TCS Pattern...😠 MJP JE Result Waiting...🧐 Now we Want One and Only MPSC...❤️
Top 3 = 2️⃣0️⃣0️⃣ Marks 😡 Civil Engineering च्या इतिहासात पहिल्यांदा अस झालय 200/200 Marks 😡