- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 29
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 392
- 1/48двое суток
- 449
- 1/72трое суток
- 484
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Complete GS 2: Fearless Answer Writing Series Batch MPSC | UPSC Mains 2026 Build clarity in what to write, how to structure your answer, and what to avoid in the Introduction, Main Body and Conclusion. We Offer: 1. 48 Videos: On Issues Based Explanation. 2. 17 Theme Based Videos: On How & What To Write & Avoid In Introduction, Main Body Part & Conclusion. 3. PDF Notes: Marathi (मराठी ) & English Both. For Admission & Enquiries: 📞 Contact Us: 9890042478 📲 Telegram ID: t.me/SurajMThorat Series का Join करावी? Significance, Importance & Complete Strategy: https://youtu.be/2LcQ6-QQbEQ?si=JKm_IezhpZ1AYjM1 Watch Demo Lecture: https://youtu.be/EUUtBYkdeis?si=Q9YhH154ruKLg5sr Sample Notes: https://t.me/UPSCMPSCwithSuraj/4572 🔗 Join Us on Telegram: https://t.me/UPSCMPSCwithSuraj By Suraj M Thorat UPSC Mains & Interview (5+ Year's Of Experience) The Concept Builder Academy Learn the Issue. Understand the Demand. Write Fearlessly. Score Better.
видео или голосовое, без подписи
✅राज्यसेवा पूर्व 2027 Personal Mentorship Program ✅Geography Daily Plan
Topics - Subtopics - PYQ
✅✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 उमेद- स्वयंम Personal Mentorship Program 🟣आजचे (8 aug) session Open to all🟣 ✅ Topic : Geography 📌 Time : 6 pm ✅ यात आपण Geography चे घटकवार विश्लेषण, strategy, PYQ चा आढावा घेणार आहोत .. तसेच booklist आणि इतर तुमचे काही…
✅✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 उमेद- स्वयंम Personal Mentorship Program 🟣आजचे (8 aug) session Open to all🟣 ✅ Topic : Geography 📌 Time : 6 pm ✅ यात आपण Geography चे घटकवार विश्लेषण, strategy, PYQ चा आढावा घेणार आहोत .. तसेच booklist आणि इतर तुमचे काही doubt घेणार आहोत. 🔰 10 ऑगस्ट पासून regular Schedule सुरू. 🔴🟣 आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा. मोजकेच प्रवेश बाकी आहेत. 🔴Lecture link : https://us06web.zoom.us/j/85778104155?pwd=oP3uR90FtvJzQbcXnidnP0daedbMwF.1
✅राज्यसेवा पूर्व 2027 Mentorship program Intro Session https://youtu.be/F6WRUfxKtjQ
Zoom meeting link https://us06web.zoom.us/j/87276486418?pwd=i3z8dZGOCLw9Zat2jhop478KKcbuau.1
Today - 6 pm
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 साठी Mentorship Program घेत आहोत. अभ्यास असून ज्याची Prelim clear होत नाही अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे... तसेच ज्यांना सद्य रोज 3-4 तास वेळ पूर्व परीक्षेला देणे शक्य आहे त्यांच्यासाठी ही फायदेशीर राहील .. Prelim साठी - योग्य guidance (आवाका) - to the point preparation - Approach - MCQ Solvng tricks - Science व चालू घडामोडी बाबत योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो .. या मध्ये आपण 2 भागात तयारी करणार आहोत 1. यात आपण long term नियोजन, आभ्यासातील सातत्य, योग्य पुस्तक सूची, वैयक्तिक लक्ष, मागील prelim मधील तुमच्या मार्क्स चे analysis, scoring mentality या वर भर देणार आहोत 2. यात आपण syllabus decoding, PYQ analysis lecture, MCQ Solvng tricks, to the point preparation, approach Building या वर भर देणार आहोत . या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत ... Welcome 😊 या बद्दल परिपूर्ण माहिती साठी Telegram live - दिनांक 5 ऑगस्ट संध्याकाळी - 6 वाजता https://t.me/umedmpsc या चॅनेल वर भेटू.. If you r interested - msg on @prelim2027
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/p-8Vt04gros?si=VhQHYOxiR9NYFvwg
https://youtu.be/N_eeQVXZOeo?si=4XJJZhRYzYJ9QHjL
असाच Confidence प्रत्येक sub वेळेस येईल... आणि नुसते Confidence देणे आमचे काम नाही तर Selection List मध्ये तुमचे नाव आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ....Keep It up 👍
📢 महत्त्वाची सूचना प्रिय विद्यार्थ्यांनो, Mentorship Batch साठी फक्त आजच्याच दिवस Admission केले जातील.... उद्यापासून Admission Closed होतील... ज्यांना Admission घ्यायचे आहेत त्यांनी आजच्या आज Admission घ्यावेत.... For Admission & Other Details @Mrahulkumar आजपासून MPSC Combine Group C 2026 Mentorship Program हा Admission घेतलेल्या Students साठी Private group वरून घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. 🔴मर्यादित जागा (20) उपलब्ध आहेत.🔴 आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आता पूर्ण शिस्त, सातत्य आणि Accountability यावर भर दिला जाईल. 🎯 Target: MPSC Combine Group C Preliminary 2026 (25 October 2026) @MissionCombined https://t.me/+Nmwvoq7dHCExODJl
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://x.com/i/status/2077651088447242739