MPSC Interview
описание
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
6 676
подписчиков
Охват к подписчикам
112,7%
ERR
Реакции к просмотрам
0,15%
252 на 23 постов
Пересылки к просмотрам
0,25%
423
Постов в день
0,0
всего 23
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 9 апр.बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलीच्या केसमध्ये व्यक्तिशः संपर्क साधून मदत केली होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मदतीच्या भावनेची, कामाची तळमळ जाणवली होती. अतिशय उमद्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी आज अपघाताने आपल्यातून निघून गेला आहे! त्यांचं अकाली जाणं धक्कादायक आणि खूप क्लेशदायक आहे. राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसिलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्यांचे काम लक्षवेधी होते आणि त्यांचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचे आज निधन झाले.. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसिलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी येवून धडकली आणि सारे सुन्न झाले. ते ज्या शाळेत शिकले, त्या शहीद अभयकुमार पाटील विद्यालयासह संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय. 2019 ला अधिकारी झालेले राकेश गिड्डे अवघे एकतीस वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला. वडिलांनी कष्टाने त्यांना बळ दिले..ज्या वयात मुले करिअरसाठी संघर्ष करतात, त्या वयात हा पठ्ठ्या तालुक्याचा प्रमुख म्हणून खुर्चीवर विराजमान झाला. त्यांच्या हाती जे होते, ते त्यांनी मुक्त हस्ते मदत करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अडल्या-नडल्या लोकांच्या कल्याणाचे निर्णय गतीने राबवले. बांधावर जावून काम करणारा तहसिलदार अशी त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. बीडमध्ये काम करणे सोपं नसते, राकेशने ते करून दाखवले..तीन वर्षांपूर्वी थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दोन वर्षांची मुलगी आहे त्यांना. पोरगा तहसिलदार झाल्याने कुटुंबाचे नशीबही पालटले. शेतीत विकास सुरू झाला. छोट्या-मोठ्या व्यवसायातून प्रगती व्हायला लागली. ते दूर मराठवाड्यात असले तरी गावातील अनेक उपक्रमांना त्यांचे पाठबळ असायचे. कोरोना संकट काळात त्यांनी औषधे, वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली होती. राज्यातील कित्येक होतकरू तरुणांना ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ते कष्टाने तहसिलदार झाले, पण त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन वार्तेने संबंध मराठवाडा सुन्न आहे, त्यांचे मूळ गाव एरंडोलीवर शोककळा पसरली आहे. भ्रष्टाचाराच्या आणि चाटूगिरीच्या दलदलीत रुतलेल्या प्रशासन व्यवस्थेत राकेश गिड्डेंसारखे अधिकारी मिसफिटच होते, मात्र त्यांच्यासारखे अधिकारी यात उरले नाहीत तर ही व्यवस्था अजूनच बरबटून जाईल! हातावर मोजण्याइतके चांगले अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना राकेश गिड्डेंची अकाली एक्झिट अधिकच क्लेशदायक ठरलीय. त्यांच्याशी संवाद झाला तेव्हाच जाणवले होते की हा तरुण अधिकारी खूप संवेदनशील आणि कनवाळू मनाचा आहे. इतक्या चांगल्या माणसासोबत असं घडायला नको होतं. हे काही बरं झालं नाही.. - समीर गायकवाड0,85%
- 2 июл. 2024 г.без подписи0,41%
- 19 окт. 2025 г.Panel - वारभुवन सर Timing - 20-22 min Education - B.Tech Mechanical engineering 16-10-2025 वारभुवन sir - 1.कुठुन आला 2. शेतात कोणती पिके घेता 3. एवढा अवर्षण ग्रस्त प्रदेश असून पण ऊस पिके कसे काय घेतात ( Satisfied) 4. भारतीय शेतीसमोरील दोन मोठी आव्हाने सांगा (satisfied) 5. त्यासाठी काय उपाययोजना कराल 6. नवीन फौजदारी कायदे काय 7. जुने कायदे आणि नवीन कायदे यात काय बदल ( satisfied) 8. जुने कायदे date सहित सांगा. 9.देशद्रोही कलम आहे की रद्द झाले 10.त्याऐवजी काय आले मग नवीन कायद्याअंतर्गत 11. सोनम वांगचुंग कोण आहेत 12. त्यांना कोणत्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली 13. कोणता कायदा year सांगा 14. तो कायदा कश्यासाठी आहे ( satisfied) 15. कोण अटक करते या कायद्याअंतर्गत 16. किती काळासाठी 17. वेगळे काय त्या कायद्यात 18. मला सांगा RTI काय आहे 19. RTI मधील कलम 8 सांगा 20 . किती अपील करता येतात 21. तुमचा पहिला preferance सांगा 22. DYSP म्हणून कोणत्या तीन qualities हव्यात. 23. तुमची hobby सांगा 24. तुमचा आवडता खेळाडू कोण 25. त्यांच्यात काय qualities आहेत ज्यामुळे तो महान आहे.( Satisfied) 26. तुम्हाला वाटत नाही का की स्पर्धा परीक्षा मधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे M1 - 1. तुम्हाला नाही का वाटत रोहित शर्मा at the age of 38 अजूनही खेळत आहे त्यांनी retire होऊन youngsters ना संधी दिली पाहिजे ( satisfied) 2. स्वच्छ भारत mission scheme सांगा 3. Garbage disposal बद्दल अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही काय केले पाहिजे. 4. RTS बद्दल सांगा 5. RTS कशासाठी आहे 6. त्यात किती अपील करता येतात 7. आपत्ती व्यवस्थापन कायदा काय आहे 8. या कायद्याबद्दल माहिती सांगा अजून 2-3 que आठवत नाहीत M2 - 1. Define Mechanical engineering 2.what is CAD CAM 3.Define thermodynamics 4. अलीकडेच तालिबान चे प्रमुख भारतात आले ते योग्य आहे का 5. तो देश दहशतवादाला एवढा support करतो तरी त्यांना बोलावणे योग्य आहे का. 6.मला सांगा त्यांना बोलावले आहे.. deplomatic कारण काय असेल ( satisfied and smiled) Thank you all of you Have a nice day All are factual and opinion based questions Satisfied with most of the answers ( सगळे जण प्रत्येक ans लक्ष देऊन ऐकत होते )0,33%
- 30 окт.Panel - Chairman sir Mech Er , MA and JRF history , STI 2024. Previous experience of UPSC Interview District - Satara 20 mins Chairman sir Mechanical engineering kela ahe tumhi , kuthun kela ahe ? Mechanical nantr MA/,JRF history ka kela ? Plan B baddal ka vichar kela ? Upsc cha optional konta hota ? UPSC la interview la konacha panel hota ? Kiti marks ne selection rahili hota ? Mpsc cha jo decision ahe next year subjective pattern cha tya baddal Kai vatta ? Kai farak ahe ? Mulanna kasa fayda hoil descriptive pattern cha ? Ethics and morals madhe Kai farak ahe ? Ethics lahan panapasun inbread hota ka ? Life madhe ethics change hou shaktat ka ? Tumcha values hya age madhe badlu shaktat ka ? Ethics paper madhun test karna kitpat yogya ahe ? People can fool through papers asa vatat nai ka ? Ease of doing business sathi Maharashtra Govt kai kartay ? Magnetic Maharashtra nakki kai ahe ? Tumhi Davos mention kela . kuthe ahe te ? Vision mhnun Maharashtra govt cha document ahe tya baddal mahit ahe ka ? Tumhala vatat nai ka 2047 ajun khup lamb ahe . Planning commission cha jagi ata konti body ahe ? NITI aayog chi kai garaj padli ? Ata five year plans suru ahet ka ? Private job bhetla asta tumhala Changla mag Govt job ka ? Financial security tr obviously imp ahe but social status tumhala matter karat nai ka ? Social status cha use kasa karnar ? Konti post ahe tumchakde ata ? M1 ( All Q in Marathi ) Chairman sir said to me you can answer in English and Marathi no problem. Preferences kai ahet ? DC che functions kai ahet ? Slum rehabilitation cha act konta ahe ? Disaster management sathi Maharashtra Govt chi scheme ? Marathwada madhe kiti relief jahir kela ahe ? Types kai ahet relief che ? Deceased person sathi kiti ahe ? Cities cha name change jo suru ahe to barobar ahe ka ? Ahmednagar madhe asa Kai jhala ki tyacha naav change krychi magni hoti ? ( Chairman sir interrupted and asked to not answer the Q ) Magistrial enquiry and judicial enquiry madhe kai farak ahe ? Sanugraha anudan mhanje kai ? Marxist school of thought tumhi mention kela name change cha issue madhe. Tya baddal sanga. ( Member jast deep jaat hote , chairman interrupted and asked to move on ) M2 Hobby kai ahe tumchi ? Football Analysis mhnje nakki kai ? Tumhi swataha khelta ka ? Chairman sir - 20-22 varsha football follow karta ha khup motha span ahe , kuthla country cha follow karta, English premier league mdhli konti team avadte ? Tumhi konti position khelat hota football mdhe ? Tya position vr khelnare players sanga . Sunil chettri ajun kheltayt ka ? Kai Karan ahe evdha age houn pn kheltayt ? Ata coach kon ahet ? Adhi kon hote ? World + India mdhe football kon regulate karta ? Madhe ISL cha kai issue suru hota ? League ata honare ka naiye ? Next olympics kuthe ahe ? IOC India cha kahi bodies la control karu shkta ka ? Messi yenar ahe India mdhe ? Tumhi janar ahat ka ? Chairman sir - Okay Thank you . Tumhi yeu shakta .0,24%
- 13 дек.“खांद्यावरचे स्टार्स” श्री. गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक, फोर्स वन) यांचे स्वअनुभवावर आधारित “खांद्यावरचे स्टार्स” हे पुस्तक प्रशासनात—विशेषतः पोलीस प्रशासनात—येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून वाचावे असे आहे. तसेच सेवेत नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांसाठी सकारात्मक, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्य करण्यासाठी दिशादर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. मी इयत्ता ११ वी मध्ये असताना सायकलवरून खरसुंडी ता.आटपाडी जि. सांगली येथील सिद्धनाथ मंदिराकडे जात होतो. जोगेश्वरी मंदिराच्या चौकात श्री. गजानन राजमाने सरांची MPSC मधून पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा बॅनर लागलेला होता. मी सायकल थांबवून बराच वेळ तो बॅनर पाहत राहिलो होतो. तो क्षण आजही तसाच आठवतो. तोच सरांबरोबरचा माझा पहिला—अप्रत्यक्ष—परिचय. पुढे पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला आणि आज माझी पत्नी अश्विनी शेंडगे पोलीस उपअधीक्षक असल्याने, या दोन्ही कारणांमुळे सरांचे कार्य, त्यांचे अनुभव मी नेहमी वाचत-ऐकत आलो. मागील शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यात पोहोचलो. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, SRPF-1 जवळ असताना अश्विनीचा फोन आला— “एक पार्सल आले आहे, येताना घेऊन ये.” SRPF 1 च्या गेट वर पार्सल नव्हते. प्रवासाचा कंटाळा आल्याने उद्या सकाळी वृंदावन गेट वरून घेऊन येतो असे सांगणार तेवढ्यात “गजानन राजमाने सरांचे ‘खांद्यावरचे स्टार्स’ हे पुस्तक लिहले आहे त्याचेच पार्सल आले आहे “ अश्विनी म्हणाली. थेट वृंदावन गेट गाठून पुस्तक घेऊन आलो. पुस्तक हातात घेतल्यावर ते सरांच्या प्रशासनातील अनुभवांवर आधारित आहे हे लक्षात आले आणि पुस्तक पूर्ण वाचण्याचा मोह काही आवरला नाही. आजवर सरांची आणि माझी एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नाही, कधी संवादही झाला नाही. तरीही का कोण जाणे—गजानन राजमाने या नावाबद्दल आणि त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात आदर आणि आपुलकी कायमच वाटत आली आहे. आपले अनुभव पुस्तक रूपाने मांडल्याबद्दल गजानन राजमाने सरांचे मनापासून आभार 🙏 हे पुस्तक वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. - अभिजीत हजारे (नायब तहसीलदार, विटा जि. सांगली)0,24%
- 30 окт.पॅनल: भुजबळ सर 1. टोकन नंबर सांगा 2. Kay करता सध्या.? कधी join केले 3. Post preference sanga 4. UPSC दिली आहे का 5. कोणता optional घेतला होता? 6. मुलाखत दिली का? किती मार्क्स कमी पडले 7. Anthropology optional ka घेतला? 8. महाराष्ट्रातील आदिवासी टक्केवारी सांगा 9 आदिवासी मध्ये किती टक्के poverty आहे 10. Protective descrimination काय असते 11. Tribal साठी किती निधी असतो 12. Tribal साठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजना आणल्या आहेत 13. E& TC Cha use आदिवासी कल्याण साठी कसा कराल 14. Tribal साठी चे पंचशील तत्वे काय आहेत 15. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावे की नाही 16. Drone चे प्रकार सांगा Member 1: 1 UPSC साठी anthropology optional का घेतला? 1.1 या. जाहिरात मध्ये सगळ्यात जास्त पगार कोणत्या पोस्ट साठी आहे. एकात्मिक आदिवासी विकास अधिकारी साठी तर सगळ्यात जास्त आहे. बरोबर का? 2. कलेक्टर office मध्ये DC कुठे कुठे दिसून येतो 3. बीड जिल्ह्यातील समस्या सांगा 4 . सामाजिक तेढ फक्त तिथेच का दिसून येते?. बीड जिल्ह्यात दिसणारी गुन्हेगारी प्रवृत्ती इतर जिल्ह्यात का दिसत नाही. बीड जिल्ह्यात वेगळं असे काय आहे 5. सध्या महाराष्ट्रा तील प्रमुख समस्या काय आहेत 6. DC म्हणून काम करत असताना पूरस्थिती कशी handle कराल 7. पूर आल्यावर कोण कोणते आजार पसरतात 8. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावे की नाही मेंबर 2 : 1. GDP म्हणजे काय 2. सध्या काय बदल केलाय त्यात 3. मग सध्याची GDP खरी की खोटी 4. Jobless growth का होत आहे 5. आदिवासीचे पुनर्वसन कसे करावे 6. भूसंपादन करताना काय अडचणी येतात 7. सध्या काय बदल केलाय त्यात0,24%
- 25 сент. 2025 г.без подписи0,22%
- 20 окт. 2025 г.नवी स्वप्ने नवी क्षितीजे, घेऊनी येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी. 🪔 *शुभ दीपावली* 🪔 - अभिजीत हजारे0,17%
- 25 сент. 2025 г.без подписи0,12%
- 30 окт.शुभेच्छा 💐0,08%
- 30 окт.अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐0,08%
- 30 окт.जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#0,04%