- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 4
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 274
- 1/48двое суток
- 1 460
- 1/72трое суток
- 1 574
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
💊 Lab Technician पदासाठी नवीन पात्रता निकष जाहीर! नवीन पात्रता (New Eligibility Criteria): ✅ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ✅ औषधनिर्माणशास्त्रातील पदविका (D.Pharm) किंवा ✅ औषधनिर्माणशास्त्रातील पदवी (B.Pharm) धारण करणे आवश्यक. ⭐ म्हणजे आता D.Pharm आणि B.Pharm उमेदवार या पदासाठी पात्र आहेत! DMER https://www.instagram.com/reel/Db-iUZUCOUc/?igsh=MXRzcGdwdDNyNjU3Nw==
https://youtu.be/4IdArOu91HY?si=B0ozezTEXZsVVeLs
🚨 MPSC Drug Inspector Paper Leak प्रकरणात अजून किती विलंब? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे!
https://youtu.be/mtDTLQvObqQ?si=Z-qK9ZPVVUnX7GWx
https://youtu.be/av3rl2njUrM?si=YMyOj9TwADGilTzF
mailto:mlaprakashabitkar@gmail.com Subject: महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 28 जुलै 2026 च्या ESIS Pharmacist Recruitment Rules मधील D.Pharm विद्यार्थ्यांच्या पात्रतेबाबत पुनर्विचार करण्याबाबत विनंती मा. महोदय / महोदया, सविनय निवेदन असे की, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 309 अंतर्गत दिनांक 28 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र (Extraordinary Gazette) मध्ये Employees’ State Insurance Scheme (ESIS) Group ‘C’ Recruitment Rules, 2026 प्रसिद्ध केले आहेत. सदर राजपत्रातील Pharmacist पदासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून “Degree in Pharmacy of a Statutory University आणि Pharmacy Act, 1948 अंतर्गत Pharmacist म्हणून नोंदणीकृत असणे” अशी अट नमूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे Diploma in Pharmacy (D.Pharm) पूर्ण करून Pharmacy Act, 1948 अंतर्गत नोंदणीकृत (Registered Pharmacist) असलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. D.Pharm अभ्यासक्रम हा फार्मसी क्षेत्रातील मूलभूत व्यावसायिक अभ्यासक्रम असून, D.Pharm पूर्ण केलेले व नोंदणीकृत फार्मासिस्ट अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये Pharmacist म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ESIS भरतीमध्ये D.Pharm पात्र उमेदवारांना संधी न मिळाल्यास हजारो विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की, 1. दिनांक 28 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या Employees’ State Insurance Scheme (ESIS) Group ‘C’ Recruitment Rules, 2026 मधील Pharmacist पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा पुनर्विचार करण्यात यावा. 2. या विषयाची Pharmacy Council of India (PCI) व संबंधित प्राधिकरणांशी सल्लामसलत करून तपासणी करण्यात यावी. 3. Pharmacy Act, 1948 अंतर्गत नोंदणीकृत Diploma in Pharmacy (D.Pharm) पात्र उमेदवारांनाही Pharmacist पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल, यासाठी आवश्यक ती सुधारणा किंवा स्पष्टीकरण जारी करण्यात यावे. 4. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर अधिकृत भूमिका जाहीर करावी. महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या विषयात सकारात्मक हस्तक्षेप करून न्याय्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू, नाव : ______ शैक्षणिक पात्रता : ______ नोंदणीकृत फार्मासिस्ट क्रमांक : ______ मोबाईल : ______ ई-मेल : ______
📢 कोल्हापूर व परिसरातील सर्व D.Pharm विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन उद्या मा. आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ESIS Pharmacist Recruitment Rules संदर्भात D.Pharm विद्यार्थ्यांच्या पात्रतेबाबत निवेदन देण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे. 📍 कोल्हापूर व परिसरातील सर्व D.Pharm विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास या उपक्रमात सहभागी व्हावे. 📍 भेटण्याचे ठिकाण: Abitkar Nivas A/P Gargoti Tal. Bhudargad Dist. Kolhapur 🕗 वेळ: सकाळी 8:00 वाजता 📞 संपर्क: 👤 प्रफुल्ल कोठावळे 📱 +91 70283 07474 ⚠️ कृपया शांतता, शिस्त आणि आदर राखून सहभागी व्हा. आपला उद्देश D.Pharm विद्यार्थ्यांनाही ESIS Pharmacist भरतीमध्ये पात्रता मिळावी यासाठी मा. आरोग्यमंत्र्यांसमोर निवेदन सादर करणे हा आहे. 🤝 आपली एकजूट आणि उपस्थिती या विषयाचे गांभीर्य शासनापर्यंत पोहोचविण्यास निश्चितच मदत करेल. 🙏 हा संदेश कोल्हापूर व परिसरातील प्रत्येक D.Pharm विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा.
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती कधी पण येऊ शकते..लागा तयारीला.
https://youtu.be/y3qdODUW_s0?si=P0P4gqowOna36Scr
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/z3C6T8qRy40?si=q_SHG6nT7YPBwvHd
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/HHzMHrMp2U8?si=PUW2ln0gsdA5Ostc
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/3byo60-FxXs?si=FArki1fA_rXYa548
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/nMFnr892x-c?si=AyNL4R5rXzo_7ZW4