tgindex
MAHARASHTRA PHARMACY ®

MAHARASHTRA PHARMACY ®

Статистика

👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT Contact:- @AdityaVagare @sandipwagh 🇮🇳

Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
5
Всего постов
29
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
9 884
+7 за 2 дн.
Сутки
−1
−0,01%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 765
29 постов
Вовлечённость
38,1%
к подписчикам
Постов в день
0,7
всего 29
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 344
1/48двое суток
1 540
1/72трое суток
1 661

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 14 авг.1 07222

    आरोग्य भरती Batch – DEMO File HOSPITAL PHARMACY

  • 14 авг.1 4131

    आरोग्य विभाग

  • видео или голосовое, без подписи

  • 📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ INSIGHT ⏳ फक्त आजच Booking! आज दिवसभरासाठीच महाराष्ट्र फार्मसी ॲपवरून बुकिंग उपलब्ध आहे. यानंतर पुस्तक फक्त Amazon वरून खरेदी करता येईल. 🔥 आजच Book करा! https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2

  • 11 авг.2 1541

    📚 विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार खास काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की, “सर, पुस्तक Amazon वर उपलब्ध करून दिले आहे; पण सुरुवातीला ज्या किमतीत Maharashtra Pharmacy App वर उपलब्ध होते, त्याचप्रमाणे कमी किमतीत Maharashtra Pharmacy App वरूनही उपलब्ध करून द्या.” विद्यार्थ्यांच्या या विनंतीचा विचार करून आपले पुस्तक आता दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. 📖🔥 📱 Mahrashtra Pharmacy App वरून खरेदी करायचे असल्यास 👇👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2 🛒 Amazon वरून खरेदी करायचे असल्यास — Amazon वरून घ्या. https://amzn.in/d/0cSrLXXq 👉 आपल्या सोयीप्रमाणे Maharashtra Pharmacy App किंवा Amazon वरून पुस्तक नक्की खरेदी करा!

  • 9 авг.2 3211

    🔥 आरोग्य भरती LIVE + RECORDED BATCH आरोग्य भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते! त्यामुळे तयारी आजपासूनच सुरू करा. 💯 ✅ रोज रात्री LIVE Lectures ✅ LIVE करता आले नाही तर Recording उपलब्ध ✅ DMER भरतीच्या वेळी पूर्ण केलेला संपूर्ण Syllabus ✅ आतापर्यंतचे जवळपास 237+ Recorded Videos App मध्ये उपलब्ध 🎥 ✅ Test Series + MCQ Practice ✅ पूर्ण Syllabus Coverage 🔥 📲BUY NOW 👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112

  • 9 авг.2 371

    видео или голосовое, без подписи

  • 9 авг.2 496

    ♦️आरोग्य विभाग DHS आढावा बैठक भरतीप्रक्रिया बाबतीत.. 👉 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक..

  • 8 авг.2 8156

    📢 UPSC DRUG INSPECTOR परीक्षा कधी होणार? UPSC Drug Inspector परीक्षेबाबत अनेक विद्यार्थी विचारणा करत आहेत. मित्रांनो, सध्या UPSC चे अधिकृत शेड्युल पाहिल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये काही परीक्षा तारखा उपलब्ध आहेत. त्यामुळे Drug Inspector परीक्षा या कालावधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, Drug Inspector परीक्षेची अधिकृत तारीख UPSC कडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तारीख जाहीर होण्याची वाट न पाहता सप्टेंबर–ऑक्टोबर गृहीत धरून आपली तयारी सुरू ठेवावी. 🔥 अधिकृत तारीख जाहीर होताच अपडेट देण्यात येईल.

  • 6 авг.3 1471

    📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ Insight ✅ Pre-Booking केलेल्या विद्यार्थ्यांना Tracking ID उद्या संध्याकाळपर्यंत WhatsApp वर पाठविण्यात येईल. 📦 आता हे पुस्तक फक्त खालील Amazon लिंकवरूनच उपलब्ध आहे. 👇 Order Now: https://amzn.in/d/06t0eSky

  • 6 авг.2 7923

    ♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏 👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी नक्की भरून घ्या.. 🙏

  • 1 авг.4 1612

    UPSC Drug Inspector PYQ ANALYSIS 📚 ज्यांना हे पुस्तक घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी उद्या रात्री 11:00 वाजेपर्यंत बुकिंग लिंक उपलब्ध राहील. उद्या रात्री 10:00 वाजेपर्यंत पुस्तक बुक करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची पुस्तके सोमवारी डिस्पॅच/डिलिव्हरी करण्यात येतील. ⏳ त्यामुळे उशीर न करता आपले बुकिंग वेळेत पूर्ण करा. 📄 Demo PDF Link: 👇 https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579 🔗 Pre-Booking Link: 👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2

  • 1 авг.4 0872

    ♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा.. ⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 👉 Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#

  • 30 июл.4 1143

    ✅DHS सरळ सेवा भरती बाबत... एकूण रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय तपशील बाबत 29.07.2026 पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत

  • 🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼 गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आई-वडील. संस्कार, मूल्ये आणि जीवन जगण्याची दिशा तेच देतात. त्यानंतर ज्ञानाचा प्रकाश देणारे शिक्षक, तसेच योग्य वेळी मार्गदर्शन करणारे आपले मित्र, मैत्रिणी, ज्येष्ठ आणि प्रत्येक प्रेरणादायी व्यक्ती हेही आपल्या आयुष्यातील गुरुच असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांना एकच संदेश—यशाच्या प्रवासात ज्यांनी तुम्हाला योग्य दिशा दिली, चुका सुधारायला मदत केली आणि कठीण काळात तुमचा आत्मविश्वास वाढवला, त्या प्रत्येक गुरुजनांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करा. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक असतो. या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम आणि मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

  • 27 июл.5 6324

    औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप . -Today लोकसत्ता

  • 26 июл.8 5595

    https://youtu.be/gYZ9hgU5I0I?si=0EXDqzsHTy9XijwV

  • 26 июл.7 8505

    📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS BOOK – PRE-BOOKING NOTICE ⏳ UPSC Drug Inspector PYQ Analysis Book ची Pre-Booking आज रात्री 11:00 वाजेपर्यंतच उपलब्ध असेल. ज्यांनी अद्याप Pre-Booking केलेली नाही, त्यांनी आजच पूर्ण करून घ्या. ✅ या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये: - प्रत्येक प्रश्नाचे (Question-wise) सखोल विश्लेषण - प्रत्येक पर्यायाचे (Option-wise) सविस्तर Analysis - योग्य उत्तरामागील वैज्ञानिक व संकल्पनात्मक कारणमीमांसा - चुकीचे पर्याय का चुकीचे आहेत याचे स्पष्ट स्पष्टीकरण - UPSC परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे Concepts व Exam-Oriented Notes - भविष्यातील Drug Inspector परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त Reference Book 📖 फक्त उत्तर नाही, तर प्रत्येक प्रश्नामागील संपूर्ण Concept समजून घेण्यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. ⏰ Pre-Booking ची अंतिम वेळ: आज रात्री 11:00 वाजेपर्यंत. 📄 Demo PDF: https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579 🛒 BUY Book Link:👇👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2

  • 25 июл.5 5402

    https://www.instagram.com/reel/DbNwCqZNcLp/?igsh=MXRybWR0b2dwbjkyOA==

  • 25 июл.6 80013

    मित्रांनो, एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या संदर्भात सध्या महाराष्ट्रभर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातील अनेक गोष्टी माझ्याही कानावर येत आहेत. मात्र, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत पुरावे किंवा खात्रीलायक माहिती येत नाही, तोपर्यंत कोणावरही आरोप करणे किंवा त्यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. परंतु, जर या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाले आणि काही व्यक्ती चुकीच्या मार्गाने निवड प्रक्रियेत सहभागी झाल्या असतील, तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा व्यक्तींना केवळ शिक्षा नव्हे, तर भविष्यात कोणत्याही शासकीय भरतीसाठी कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याचीही कारवाई व्हावी, अशी माझी ठाम भूमिका आहे. या विषयावर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने भूमिका घेणाऱ्यांमध्ये मी सर्वप्रथम असेन. मित्रांनो, यापूर्वी DMER भरतीमध्ये काही बोगस उमेदवार आढळले होते. आरोग्य भरतीमध्येही गैरप्रकार समोर आले होते. त्या वेळी महाराष्ट्रात या विरोधात ठामपणे उभा राहणाऱ्यांमध्ये मी एकटा होतो. त्या काळात मला अनेक प्रकारचे दबाव, धमक्या आणि अडथळ्यांनाही सामोरे जावे लागले, पण मी मागे हटलो नाही. आजही माझी भूमिका तीच आहे. जर अंतिम निवड यादीतील कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या मार्गाने यश मिळवले असल्याचे सत्य समोर आले, तर अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. सध्या मात्र, अधिकृत पुरावे आणि सत्य समोर येईपर्यंत मी कोणतीही घाईघाईने प्रतिक्रिया देणार नाही. सत्य समोर आल्यानंतरच योग्य भूमिका मांडेन. धन्यवाद! आदित्य वगरे

MAHARASHTRA PHARMACY ® — tgindex