tgindex
💊📚Pharma Warriors Study circle 📚

💊📚Pharma Warriors Study circle 📚

Статистика
@pwscsанглийский

💊औषध निर्माण अधिकारी 👉 DRUG OFFICER 👉 PHARMACIST OFFICER 👉 ,ZP, RRB, ESIC, ordinance factory, Cantonment Board, all pharmacist exam 👉Army pharma Sipayo exam

Последний пост
17 окт. 2025 г.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
английский
В каталоге с
15 авг.
Подписчики
1 887
−1 за 1 дн.
Сутки
−1
−0,05%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 363
20 постов
Вовлечённость
178,2%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 🔸 DMER RESPONSE SHEET AVAILABLE! Candidates can now check their official response sheet from the link below 👇 👉 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/login.html Enter your Application ID & Password to view your responses

  • not_to_make_admission_1_6Y1aM6M.pdf PCI MSBTE चे आदेश वरील कॉलेज मध्ये कुठेही नवीन प्रवेश करू नका.. असे कॉलेज ल आदेश देण्यात आलेले आहेत. Pci MSBTE

  • 💊🌟 फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟💊 आपल्या ज्ञान, सेवा आणि समर्पणामुळेच आरोग्यसेवा अधिक सक्षम आहे. 🙏❤️ Happy Pharmacist Day! 🎉

  • Admit Card आले आहेत DMER https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html

  • ✨ खालील रिक्त जागांची माहिती शासनाने मागवलेली आहे.🔥🔥 पोलीस भरती 🔝 तलाठी 🔜 ग्रामसेवक 🔜 नगर परिषद 🔜 आरोग्य भरती 🔜 वनसेवक, वनरक्षक 🔜 कृषी सेवक🔜 यासह विविध विभागांचा समावेश आहे .🔥 लवकरच पुढील काळात वरील जाहिराती दिसायला हव्यात.😍

  • भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे. आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असू तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो.....” जय शिवराय 🚩

  • DMER Application live to apply Online Link - Starting date for application 19th June 2025, 17:00 Last date for online submission 09th July 2025, 23:55 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html

  • 🗞🗞जाहिरात 2025. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती. ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात:- 19/06/2025

  • ➡️#DMER साठी जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा PHARAMCIST साठी 200+ ➡️ पात्रता D किंवा B PHARMACY With Registration Council ➡️परीक्षा #TCS घेणार ⭕️JOIN More Update @💊📚Pharma Warriors Study circle 📚 https://t.me/pwscs

  • *संदेश: कर्नल मराठे यांच्याकडून – संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी सज्जतेसाठी सूचना**** *सर्वांना जय हिंद,* १. अंदाजानुसार, १५ मे ते १० जून दरम्यान सक्रिय संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. २. आपल्याला क्षेपणास्त्र हल्ले (पारंपरिक किंवा अण्वस्त्रयुक्त) व हवाई हल्ले यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कृपया पुढील गोष्टी हलक्याफुलक्या न घेता गांभीर्याने अमलात आणाव्यात (शत्रूला कमी लेखू नका): *अ*. घरात किमान १५ दिवस पुरेल इतकी कोरडी शिधा साठवून ठेवा. *ब* ३ दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व २ बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा. शक्य असल्यास ५ किलोचा फायर एक्स्टिंग्विशर घरी ठेवा (अंदाजे किंमत ₹१८००/-). *क*. प्रथमोपचार पेटी पूर्ण व अद्ययावत ठेवा. सर्व औषधे १५ दिवस पुरतील इतकी ठेवा. *ड*. १० ते १५ फूट लांबीची व ०.७५ इंच व्यासाची रबरी नळी (जोडणीसह) ठेवा. *इ.* वाहनात किमान १०० ते १५० किमी प्रवासासाठी इंधन भरून ठेवा. *फ*. बँकेची महत्त्वाची कामे पुढील २ दिवसांत पूर्ण करा आणि १५ दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा (नेट बँकिंग/UPI व बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात). *ग.* सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा. बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा. विमा, मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. *ह.* प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ७ दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवा. *इ.* घराच्या काचांवर क्रॉस आकृतीत पारदर्शक Tixo टेप लावा – एक आडवा व एक उभा, तसेच एक तिरपा क्रॉस. स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होतो. *ज.* काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा. *झ.* प्रथमोपचार, जखमींना वाहून नेणे व अग्निशमन याचा सराव करा. *ञ*. कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा, रस्ते अनावश्यक गर्दीने भरू देऊ नका. *ट*. युद्ध सुरु झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम, पार्ट्या रद्द करा. *ठ*. परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भार देऊ नका. सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी पसरवू नका. शुभ सकाळ/फार्सिकल मेसेजेस टाळा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा. *ड.* पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा. *ढ*. घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा – कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू – माहित असाव्यात. *ण.* बाल्कनी, जिने व लिफ्ट्स या सर्वात असुरक्षित जागा आहेत. *त*. गॅस सिलेंडर राखीव ठेवा. वापरत नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा. *थ.* प्रत्येकीसाठी दोन मास्क ठेवा. स्फोटाजवळ असल्यास, ओलसर करून वापरा. *संदेश शेवटी:* पुढील संकट टाळता येणार नसेल, तर त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. सजग रहा. सतर्क रहा. 🙏🏻*जय 🇮🇳 हिंद 🇮🇳

  • ✅ तलाठी, नगर परिषद, जल संधारण विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अनेक इतर विभागात अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.. MPSC Clerk/Tax Assistant ची General Merit List उशिरा लागल्याने यात आपले अनेक जण Repeat Candidates आहेत, जवळपास सर्वांची नावासकट आणि पदासकट लिस्ट सुद्धा तयार आहे, परंतु प्रत्येकाला संपर्क करणे अवघड आहे.. परंतु मित्रांनो, आपण MPSC मधील एक पोस्ट Opting Out केल्यास त्याजागी एका होतकरू विद्यार्थ्याचं खरंच खूप कल्याण होईल..!! आपण आदर्श घडवून द्यावा ही कळकळीची विनंती🙏 त्यांच्या जागी स्वतः ला ठेवून पहा..नक्कीच आपला एक निर्णय एक कुटुंबाचा कायापालट करू शकतो❤️🙏 ✨✨✨Opting Out ✨✨✨

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती २०२५. ⇒ पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTPC), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), ऑडिओलॉजिस्ट, (NPPCCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, TB प्रोग्रॅम सहाय्यक लेखा पर्यवेक्षक, सहप्रोग्राम सहाय्यक डीईओ, सहाय्यक प्रोग्रॅम पर्यवेक्षक. (सांख्यिकी), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, तंत्रज्ञ, दंत सहाय्यक (NOHP). ⇒ एकूण रिक्त पदे: 54 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: भंडारा. ⇒ शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान), पदवी, एमबीबीएस पदवी इ. ⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,800/- ते रु. 1,25,000/- पर्यंत. ⇒ अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत (सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी) & ऑफलाइन (इतर पोस्ट). ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  14 फेब्रुवारी 2025. ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025. ⇒ मुलाखतीची तारीख: 21 फेब्रुवारी 2025. ⇒ मुलाखतीची पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभीयान कार्यालय, जिल्स सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा. ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभीयान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परिसर, भंडारा.

  • ❗️ Opting Out करा हीच विनंती सर्वांना ❤️🙏 🙌 तुमचा एक निर्णय आपल्यातीलच एका मित्राचे आयुष्य बदलू शकते ❗️

  • видео или голосовое, без подписи

  • 12 февр. 2025 г.3 71286из MPSCurrentAffairs2025

    ज्यांना Already Post आहे त्यांनी Opt Out करून बाकीच्यांना पण संधी द्यावी ही विनंती.🙏🙏

  • उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐

  • आरोग्य विभागा मधे पुन्हा भारतीचे संकेत दिसत आहेत त्यामुळे अभ्यासकडे लक्ष असूद्या वेळेवर काही होत नाही 💐🙏🏻

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

💊📚Pharma Warriors Study circle 📚 — tgindex