tgindex
🙏 कॉमर्स UNION : भावी परीक्षार्थींच्या हितासाठी लढण्यास इच्छुक भावी संगठण‼️🙏

🙏 कॉमर्स UNION : भावी परीक्षार्थींच्या हितासाठी लढण्यास इच्छुक भावी संगठण‼️🙏

Статистика

Admin👉 @Renuka1105 / @vedantvaidya9797 🙏Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी MPSC , मनपा, नगर परीषद , नगर पंचायत, Mahatransco , Genco , Mahadiscom सर्व Commerce सरळसेवा परीक्षे संदर्भात माहिती (स्टडी मटेरियल) आणि लढाई अग्रेसर Association.🙏💐

Последний пост
15 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
37
Всего постов
59
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 519
+5 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
609
40 постов
Вовлечённость
40,1%
к подписчикам
Постов в день
5,3
всего 59
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
602
1/48двое суток
689
1/72трое суток
744

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 14 авг.5649из pk_patil_1102

    без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 14 авг.1 00446

    без подписи

  • без подписи

  • 13 авг.380удалён 14 авг.

    без подписи

  • 13 авг.382удалён 14 авг.

    संभाजीनगर क्रांती चौकात जमा होते.

  • https://x.com/Ashishjaisw3Adv/status/2082844156490137828?s=20

  • 📌 📌 कालचे RR final नाहीत.. आता एक संधी बाकी आहे.support मिळणार असेल तरच पुढील नियोजन केले जाईल.

  • @Dev_Fadnavis @Aashishjaiswal @niranjandavkhare यांना सर्वांना ट्विटर वर tag करा...

  • (जयस्वाल साहेब) साहेब, जर विद्यार्थ्यांची मते विचारात घ्यायची नव्हती, तर 30 जुलैची बैठक कशासाठी होती? आश्वासन वेगळे आणि निर्णय वेगळा – हा विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी खेळ नाही का? #JusticeForCommerce #CommerceStudents #RR2026 #StudentsVoice #Accountability #FinanceDepartment #CommerceRights #StudentRights #GovernmentJobs #Transparency #FutureAtStake

  • साहेब, मंत्र्यांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांनी एकच सांगितले – "आशिष जयस्वाल साहेबांना विषय पटला तर ते अन्याय होऊ देणार नाहीत." आम्हालाही तसाच अनुभव आला होता. म्हणूनच आजचा निर्णय अधिक वेदनादायक वाटतो आहे. कृपया विद्यार्थ्यांना न्याय द्या. #JusticeForCommerce

  • Step 1 : X (Twitter) App उघडा - मोबाईलमध्ये X (Twitter) App उघडा. - आपल्या अकाउंटमध्ये Login करा. Step 2 : नवीन Tweet लिहा - खाली उजव्या बाजूला असलेल्या "+" किंवा "Post" बटनावर क्लिक करा. - आता तुमचा संदेश लिहा. उदाहरण: "वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका. आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा." वगैरे.. (इथे आम्ही दिलेले ट्विट कॉपी - पेस्ट करा) --- Step 3 : नेत्यांना Mention करा Tweet च्या सुरुवातीला किंवा शेवटी संबंधित नेत्यांच्या अधिकृत X Handle ला Mention करा. उदाहरण: @Dev_Fadnavis @Aashishjaiswal @niranjandavkhare (टीप: योग्य अधिकृत Handle तपासूनच वापरा.) उदाहरण Tweet: @Dev_Fadnavis @Aashishjaiswal @niranjandavkhare वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष द्यावे. वित्त व लेखा सेवेसंदर्भातील निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा. #CommerceStudents #JusticeForCommerceStudents --- Step 4 : Hashtag वापरा Tweet जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी Hashtag वापरा. उदाहरण: #CommerceStudents #JusticeForCommerceStudents #Maharashtra #FinanceDepartment #MPSC #Accountancy #CommerceGraduates --- Step 5 : Tweet पोस्ट करा - सर्व माहिती तपासा. - वर उजव्या बाजूला असलेल्या "Post" किंवा "Tweet" बटनावर क्लिक करा. बोला... करता का..??? चला एक शेवटचा घाव घालू मित्रांनो...!!!

  • आपल्याला तीन लोकांची मदत घ्यायची आहे.. १) श्री आशिष जयस्वाल साहेब - यांनी आपल्याला आश्वासन दिले होते, की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना काही पदे नक्कीच देऊ.. २) मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब - काल प्रसिद्ध झालेले RR हे सामान्य प्रशासन विभागाने प्रकाशित केले आहेत. जर आपल्या सोबत झालेला अन्याय आपण मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांना पटवून देऊ शकलो, तर आपल्या बाजूने 100% बदल होईल.. ३) श्री. निरंजन डावखरे साहेब - यांनी आपल्याला खूप मदत केली आहे आणि पुन्हा जर त्यांनी ठरवलं तर ते मोठी आघाडी उघडून आपल्याला मदत करू शकतात... खाली ट्विटचे नमुने टाकत आहे फक्त या ट्विटवर वरील सर्व नेत्यांना @mention करायला विसरू नका...

  • ♦️OVERRIDE RR NON GAZZATED 📌 सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR) 😡'वाणिज्य शाखेची पदवी' अशी पात्रता असलेली सर्व Commerce specific गट अ, गट ब आणि गट क सर्व पदे आता Any Degree करण्यात आलेली आहे. 👉वाणिज्य शाखेचे विशेष अस्तित्व संपवण्याचा हा घाट आतल्या लॉबीने केलेला आहे. त्यांचा हा डाव उधळून लावून आपण आपल्या हक्काच्या जागा ओढून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे अत्यंत गरजेचे आहे... त्यासाठी आपण सर्व कॉमर्स शाखेचे विद्यार्थी झोपेतून जागे होणे अत्यंत आवश्यक आहे. एक शेवटची संधी आपल्याकडे अजूनही आहे... माननीय मंत्री आशिष जयस्वाल साहेब, निरंजन डावखरे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आपला हा मुद्दा जास्तीत जास्त योग्य प्रकारे पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व विद्यार्थी ज्या ज्या भागात आहात तेथील लोकप्रतिनिधींना प्रत्यक्षात भेटून याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपला मुद्दा लक्षात आणून देऊन सामान्य प्रशासन विभागाला वाणिज्य शाखेकरिता स्वतंत्र केडर निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत, याबाबत विनंती करायची आहे. अभी नही तो कभी नही... लक्षात ठेवा! ही शेवटची संधी आहे.