tgindex
YCMOU Scholarship

YCMOU Scholarship

Статистика
@ycmouscholarshipВидеоанглийский

This is the official Telegram channel of YCMOU to share admission and scholarship information.

Последний пост
31 июл. 2025 г.
Последнее чтение
09:44
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
английский
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
2 492
+1 за 3 дн.
Сутки
−1
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
4 455
20 постов
Вовлечённость
178,8%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 31 August 2025 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे

  • सुप्रिय विद्यार्थी, महाडिबीटी संकेतस्थळावरील सूचनेनुसार शैक्षणिक सत्र 2024-25 ला प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटी संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची आणि 2023-24/2024-25 ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना Re-Apply करण्याची अंतिम मुदत आज (दि. 31 जुलै 2025) आहे. यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2024-25साठी शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी तातडीने महाडिबीटी संकेतस्थळावरीलऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरला आहे, मात्र त्रुटींच्या पूर्ततेसाठीविद्यार्थ्यांच्या अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आला आहे, अर्ज भरण्यासाठी व Re-Apply करण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळाची लिंक या संदेशाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25मध्ये महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरलेला आहे, मात्र त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले आहे, अशा विद्यार्थ्यांनाही दि. 31 जुलै 2025 नंतर त्रुटींची पूर्तता करून Re-Apply करता येणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी त्यांना मेलद्वारे कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करून तातडीने Re-Apply करावे. महाडिबीटी संकेतस्थळावर जाण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login यालिंकवर क्लिक करावे.

  • नमस्कार सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, Mahadbt संकेतस्थळारून शिष्यवृत्ती अर्ज भरलेल्या मात्र त्रुटी असल्यामुळे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मेलद्वारे व या चॅनेलवरील सूचनांद्वारे यापूर्वी वारंवार कळविण्यात आले असून, आजही मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करून Re-Apply करण्यासंदर्भात पुढील मेल पाठविण्यात आला आहे, मात्र काही विद्यार्थ्यांनाकुठल्याही कारणांमुळे मेल प्राप्त झाला नसल्यास, पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांनी आज रात्री 12.00 वाजण्यापूर्वी सूचनेत सांगितल्याप्रमाणेकार्यवाही करावी. कार्यवाही न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार असणार आहेत, याची कृपया सर्वच विद्यार्थीमित्रांनी नोंद घ्यावी. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये आपण नियमित शुल्क भरून / शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेतला असून, महाडिबीटी संकेतस्थळावरूनऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरलेला आहे. त्रुटी असल्यामुळे आपला ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज आपल्या लॉगीनला परत आला असल्यास, हा मेल काळजीपूर्वक वाचावा. 01. महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून My Applied Scheme वर क्लिक करावे, आपल्या अर्जाच्या Status मध्ये Cancel/Re-Apply असा पर्याय दिसत असेल, तर आपला अर्ज त्रुटींच्यापूर्ततेसाठी आपल्या लॉगीनला आला आहे असे समजावे. 02. आपण महाडिबीटी संकेतस्थळावरील अर्ज भरताना जो मेल आयडी दिलेला होता, त्यामेलवर शिष्यवृत्ती कक्षाकडून आपल्याला त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्या त्रुटींचा मेल काळजीपूर्वक वाचून, त्यातील त्रुटी समजूनघ्याव्यात. 03. त्रुटींमध्ये महाडिबीटी संकेतस्थळावर काही Documents अपलोड करावयास सांगितले असल्यास, आवश्यकता असल्यास आपल्या प्रोफाईलमध्ये योग्य बदल करून सांगितलेले Documents अपलोड करावेत. 04. scholarship@ycmou.ac.in या मेलवर https://www.youtube.com/watch?v=Y-DpAyWEGQI&t=1s या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघावा आणि त्यात सुचविल्याप्रमाणे YCMOU Scholarship या Telegram Channel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळप्रतींचे सांगितलेलेच File 1, File 2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. अशीत्रुटी असल्यास, दिलेल्या Link वर क्लिक करून व्हिडिओ बघावा. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे TelegramChannel च्या 08 ऑक्टोबर 2024 च्या पोस्टमध्ये दिलेल्या नमुना प्रतींमध्ये आवश्यक असलेली सर्वच माहिती नमूद करूनसदर Documents च्या मूळ प्रती मेलद्वारे पाठवाव्यात. 05. ज्या विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकेतील सर्व शुल्क जमा केल्याची पावती मेलद्वारे पाठविण्यास कळविले असल्यास, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठसंकेतस्थळावरील Admission Tab वरील नोंदणी कक्षाचे दूरध्वनी, मोबाईल व मेल आयडी बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. दिलेल्या दूरध्वनी, मोबाईल किंवा मेलवरनोंदणी कक्षाशी संपर्क करावा. महाडिबीटी संकेतस्थळावर योग्य Documents अपलोड केल्यानंतर आणि Telegram Channel वर दिलेल्या नमुना प्रतींप्रमाणे परिपूर्णभरलेल्या व स्वाक्षरी असलेल्या Docouments च्या File1, File2 आणि लागू असल्यास File 3 अशा तीन फाईल मेलद्वारे पाठविल्यानंतर आपला अर्ज Re-Apply करावा. शिष्यवृत्ती पर्यायानेप्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिष्यवृत्ती अर्ज भरणे व सांगितलेलेच Documents Mail करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ शकते. नियमित शुल्कात प्रवेशघेतलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रवेशावेळी जमा केलेले शुल्क परत मिळवायचे असल्यास, वरसांगितल्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. काही शंका असल्यास, याच मेलवर किंवा याच मेलमध्ये दिलेल्या शिष्यवृत्ती कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. आपणास शिष्यवृत्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये प्रवेशित ब-याच विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटींची पूर्तता करून Re-Apply केलेले नाही. विद्यार्थी मित्रांनो, नीट समजून घ्या. आपण शिष्यवृत्तीपर्याय स्वीकारून प्रवेश घेतला असल्यास, आपल्याला महाडिबीटी संकेतस्थळावरून परिपूर्ण शिष्यवृत्ती अर्ज भरणे व TelegramChannel वर सांगितलेले Documents mail द्वारे पाठविणे अनिवार्य आहे. बरेच विद्यार्थी त्रुटी समजून न घेता आणि त्रुटींची पूर्तता न करताच Re-Apply करत आहेत. यासंदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की, प्रत्येकविद्यार्थ्याला स्वयंस्पष्ट मेल पाठवून त्रुटी कळविण्यात आल्या असतानाही, विद्यार्थी दूरध्वनीवर संपर्क साधून सांगितलेल्या सर्वच त्रुटींची पूर्तता आम्हीकरूनही आमचा अर्ज परत आमच्या लॉगीनला परत आला आहे. असे सांगताहेत. सर्वच विद्यार्थ्यांना विनंती आहे, असा दूरध्वनी अथवा मेल करण्यापूर्वी कृपया आपल्याला प्राप्त झालेला मेल काळजीपूर्वकवाचावा. त्यात महाडिबीटी संकेतस्थळावर ज्या त्रुटींची पूर्तता करावयास सांगितले आहे, त्या त्रुटींची महाडिबीटी संकेतस्थळावरच पूर्तता करायची असून, https://www.youtube.com/watch?v=Y-DpAyWEGQI&t=1s या लिंकवर क्लिक करूनव्हिडिओ क्र. 77 बघावा. त्यात सुचविल्याप्रमाणे YCMOU Scholarship या Telegram Channel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File 2 आणि आपल्याला लागूअसल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. असे कळविले असल्यास, व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा. व त्यात दिलेल्या TelegramChannel च्या लिंकवर क्लिक करून दि. 08 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या सूचनेप्रमाणे सांगितलेले Documents mail द्वारे पाठवावेत. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2023-24 च्या संपूर्णशुल्काच्या पावतीबाबत कळविले आहे, अशा विद्यार्थ्यांनी तातडीने विद्यापीठ संकेतस्थळावरील Admission Tab मध्ये किंवा आपण प्रवेशित असलेल्या शिक्षणक्रमाच्यामाहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या नोंदणी कक्षाच्या मोबाईल, दूरध्वनी किंवा मेलवर तातडीने नोंदणी कक्षाशी संपर्क करावा. वेळ खूप कमी आहे, सर्वच विद्यार्थ्यांना कळकळीची विनंतीआहे, आपले आर्थिक / शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे आपल्याला वाटत असल्यास तातडीने अंतिम मुदतीची वाट न बघतात्रुटींची पूर्तता करून आपला ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज Re-Apply करावा. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनीतात़डीने महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. आपल्या सर्वांना शिष्यवृत्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की, महाडिबीटी संकेतस्थळावरील सूचनेनुसार दि. 31 जुलै 2025 ही महाडिबीटी संकेतस्थळावरून Re-Apply करण्याची अंतिम मुदत असून, अंतिम मुदतीची वाट न बघता अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून my applied Scheme यावर क्लिक करून आपल्या अर्जाचे Status तपासावे, त्यात Re-Apply असा पर्याय दिसत असल्यास, आपल्या मेलवर शिष्यवृत्ती कक्षाने पाठविलेला मेल काळजीपूर्वक वाचावा. मेलमध्ये कळविलेल्या त्रुटी नीट समजून घेऊन, महाडिबीटी संकेतस्थळावर पूर्तता करावयाच्या त्रुटींची महाडिबीटी संकेतस्थळावरच पूर्तता करावी आणि YCMOU Scholarship या TelegramChannel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. मेलवर documents पाठविल्यानंतर आणि त्रुटींची पूर्तता केल्यानंतर महाडिबीटी संकेतस्थळावरील आपला अर्ज Re-Apply करावा. आपण त्रुटींची पूर्तता न केल्यास आपले आर्थिक नुकसान होणार आहे, याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

  • 👆अशा विद्यार्थ्यांची त्यांनी विद्यापीठाकडे जमा केलेल्या शिक्षणक्रम शुल्कापेक्षा जास्तीची रक्कम शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झाली असल्यास, ती विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये नियमित शुल्ककिंवा शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेऊन, प्रवेशावेळी किंवा नंतर नोंदणी कक्षाकडून Payment Link मागवून माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क जमा केले होते. आणि महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जही सादर केला होता,अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर महाडिबीटीकडून दोन्ही हप्ते जमा झाले असल्याची खात्री करावी. दोन्ही हप्ते जमा झाले असल्यास, शासनाकडून विद्यापीठाकडेही दोन हप्ते जमा झालेआहेत, असे गृहीत धरून YCMOU Scholarship या Telegram Channel वरील दि. 20 डिसेंबर 2024 ची सूचना वाचावी.सदर सूचनेत केवळ 2018-19 ते 2023-24 असे शैक्षणिक सत्र नमूद केले असले तरी, हीच सूचना शैक्षणिक सत्र 2024-25 साठीदेखील आहे. या सूचनेत निर्देशित केल्याप्रमाणे सूचनेसोबतदिलेल्या दोन्ही पृष्ठांवरील संपूर्ण व अचूक माहिती नमूद करून दोन्ही पृष्ठं, महाडिबीटी संकेतस्थळावरून भरलेल्या अर्जाच्या पहिल्या पृष्ठाची स्पष्ट प्रत, ऑनलाइन शुल्क जमाकेल्याची नोंद असलेला स्पष्ट प्रवेश अर्ज, (प्रवेशअर्जावर शुल्काची नोंद नसल्यास प्रवेश घेताना जमा केलेल्या शुल्काची पावती) अभ्यासकेंद्रावर शुल्क जमा केले असल्यासअभ्यासकेंद्राकडून प्राप्त झालेली शुल्क जमा केल्याची मूळ (Original) पावती, नोंदणी कक्षाक़डून Payment Link घेऊन त्याद्वारे शुल्क जमा केले असल्यास, त्याही शुल्काचीस्पष्ट पावती, विद्यार्थ्याचे नाव, बँकेचे नाव, विद्यार्थ्याचा बँक खाते क्रमांक,IFSC असलेले व स्पष्ट वाचता येईल असे बँक पासबुकचे पृष्ठ हे सर्वच Documents “शिष्यवृत्ती कक्ष, विद्यार्थी सेवा विभाग, यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्र् मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक 422 222” या पत्यावर शक्यतो Register किंवाSpeed Post द्वारे पाठावून, या Documents च्यास्कॅन प्रती scholarship@ycmou.ac.in या मेलवरही माहितीसाठी पाठवाव्यात. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी किंवा प्रवेशानंतर नोंदणी कक्षाकडून Payment Link घेऊन संपूर्ण शुल्क जमा केले आहे,

  • वावेत.)

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, 01. शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की, महाडिबीटी संकेतस्थळावरील सूचनेनुसार दि. 31 जुलै 2025 ही महाडिबीटी संकेतस्थळावरून Re-Apply करण्याची अंतिम मुदत असून, अंतिम मुदतीची वाट न बघता अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून my applied Scheme यावर क्लिक करून आपल्या अर्जाचे Status तपासावे, त्यात Re-Apply असा पर्याय दिसत असेल, तर आपल्या मेलवरशिष्यवृत्ती कक्षाने पाठविलेला मेल काळजीपूर्वक वाचावा. मेलमध्ये कळविलेल्या त्रुटी नीट समजून घेऊन, महाडिबीटीसंकेतस्थळावर पूर्तता करावयाच्या त्रुटींची महाडिबीटी संकेतस्थळावरच पूर्तता करून आणि YCMOU Scholarship या TelegramChannel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. 02. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कात किंवा शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनीही अंतिम मुदतीीच वाट न बघता तातडीने महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. 03. शिष्यवृत्ती पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाआहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज न भरल्यास त्यांचा निकालही लागणार नाही आणि माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क दंडासहित वसूल करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी. 04. ज्या विद्यार्थ्यांच्या My applied Scheme च्या Status मध्ये Re-Apply हा पर्याय उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी याच Status च्या Table मधील पहिल्या रकान्यात दिसत असलेल्या आपल्या Application id वर क्लिक करून Scrutiny Remark तपासावेत. त्यांचा अर्ज कुठल्या लॉगीनला प्रलंबित आहे, ते विद्यार्थ्यांना समजेल. 05. ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर महाडिबीटीकडून पहिला हप्ताकिंवा पहिला आणि दुसरा असे दोन्ही हप्ते जमा झाले आहेत. अशा EWS प्रवर्गाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी नोंदणी कक्षाला संपर्क करून Payment Link उपलब्ध करून देण्याबाबत विनंती अर्ज मेलद्वारे पाठवावा. नोंदणीक क्षाशी मेल व दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी मेल, भ्रमणध्वनी व दूरध्वनी क्रमांक जाणून घेण्यासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1303 या लिंकवर क्लिक करावे. 06. EWS व इतर सर्वच प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी किंवा नोंदणी कक्षाकडून Payment Link मागवून माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क जमा केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर महाडिबीटीकडून दोन्ही हप्ते जमा झाले असल्यास, विद्यापीठाकडेही दोन हप्ते जमा झाले आहेत, असे गृहीत धरून YCMOU Scholarship या Telegram Channel वरील दि. 20 डिसेंबर 2024 ची सूचना वाचावी. या सूचनेत निर्देशित केल्याप्रमाणे दोन्ही पृष्ठावरील संपूर्ण व अचूक माहिती नमूद करून दोन्ही पृष्ठं, महाडिबीटी संकेतस्थळावरून भरलेल्या अर्जाचे पहिल्या पृष्ठाची स्पष्ट प्रत, ऑनलाइन शुल्क जमा केल्याची नोंद असलेला स्पष्ट प्रवेश अर्ज, अभ्यासकेंद्रावर शुल्क जमा केले असल्यास अभ्यासकेंद्राकडून प्राप्त झालेली मूळ (Original) पावती, नोंदणी कक्षाक़डून Payment Link घेऊन त्याद्वारे जमा केलेल्या शुल्काची स्पष्ट पावती, विद्यार्थ्याचे नाव, बँकेचे नाव, विद्यार्थ्याचा बँक खाते क्रमांक व IFSC असलेले स्पष्ट वाचता येईल असे बँक पासबुकचे पृष्ठ हे सर्वच Documents शिष्यवृत्तीकक्ष, विद्यार्थी सेवा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक 422 222 या पत्यावर शक्यतो Register किंवा Speed Post द्वारे पाठावून, या Documents च्या स्कॅन प्रती scholarship@ycmou.ac.in या मेलवरही माहितीसाठी पाठवाव्यात. 07. अ.क्र. 06 मधील विद्यार्थ्यांचे Documents टपालाद्वारे शिष्यवृत्ती कक्षाला प्राप्त झाल्यानंतर अशा Documents ची, प्रवेशाची आणि विद्यापीठाकडे प्राप्त शिष्यवृत्ती रकमेची पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यावर रक्कम Transfer करण्यात येईल. (या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो,त्यामुळे Documents तातडीने टपालाने पाठ

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, 01. शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळेविद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की, महाडिबीटी संकेतस्थळावरील सूचनेनुसार दि. 30 जून 2025 ही महाडिबीटी संकेतस्थळावरून Re-Apply करण्याची अंतिममुदत असून, अंतिम मुदतीपूर्वी अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून my applied Scheme यावर क्लिक करून आपल्या अर्जाचे Status तपासावे, त्यात Re-Apply असा पर्याय दिसत असेल, तर आपल्या मेलवरशिष्यवृत्ती कक्षाने पाठविलेला मेल काळजीपूर्वक वाचावा. मेलमध्ये कळविलेल्या त्रुटी नीट समजून घेऊन, महाडिबीटीसंकेतस्थळावर पूर्तता करावयाच्या त्रुटींची महाडिबीटी संकेतस्थळावरच पूर्तता करून आणि YCMOU Scholarship या TelegramChannel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. 02. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कात किंवा शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जअद्यापही भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. 03. शिष्यवृत्ती पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाआहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना महाडिबीटीसंकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज न भरल्यास त्यांचा निकालही लागणार नाही आणि माहितीपुस्तिकेतदर्शविलेले संपूर्ण शुल्क दंडासहित वसूल करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी कृपया दखल घ्यावी. 04. ज्या विद्यार्थ्यांच्या My applied Scheme च्या Status मध्ये Re-Apply हा पर्याय उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी याच Status च्या Table मधील पहिल्या रकान्यात दिसत असलेल्याआपल्या Application id वर क्लिक करून Scrutiny Remark तपासावेत. त्यांचा अर्ज कुठल्या लॉगीनला प्रलंबित आहे, ते विद्यार्थ्यांना समजेल. 05. ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर महाडिबीटीकडून पहिला हप्ताकिंवा पहिला आणि दुसरा असे दोन्ही हप्ते जमा झाले आहेत. अशा EWS प्रवर्गाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी नोंदणी कक्षाला संपर्क करून Payment Link उपलब्ध करून देण्याबाबत विनंती अर्ज मेलद्वारे पाठवावा. नोंदणीकक्षाशी मेल व दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी मेल, भ्रमणध्वनी व दूरध्वनी क्रमांक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. 06. EWS व इतर सर्वच प्रवर्गाच्या ज्याविद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी किंवा नोंदणी कक्षाकडून Payment Link मागवून माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क जमा केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यावरमहाडिबीटीकडून दोन्ही हप्ते जमा झाले असल्यास, विद्यापीठाकडेही दोन हप्ते जमा झाले आहेत, असे गृहीत धरून YCMOU Scholarship या Telegram Channel वरील दि. 20 डिसेंबर 2024 ची सूचना वाचावी. या सूचनेत निर्देशितकेल्याप्रमाणे दोन्ही पृष्ठावरील संपूर्ण व अचूक माहिती नमूद करून दोन्ही पृष्ठं, महाडिबीटी संकेतस्थळावरून भरलेल्या अर्जाचे पहिल्या पृष्ठाची स्पष्ट प्रत, ऑनलाइनशुल्क जमा केल्याची नोंद असलेला स्पष्ट प्रवेश अर्ज, अभ्यासकेंद्रावर शुल्क जमा केले असल्यास अभ्यासकेंद्राकडून प्राप्त झालेली मूळ (Original) पावती, नोंदणी कक्षाक़डून Payment Link घेऊन त्याद्वारे जमा केलेल्या शुल्काची स्पष्टपावती, बँक पासबुकची विद्यार्थ्याचे नाव, बँकेचे नाव, विद्यार्थ्याचा बँक खाते क्रमांक व IFSC असलेले स्पष्ट वाचता येईल असे पृष्ठ हे सर्वच Documents शिष्यवृत्तीकक्ष, विद्यार्थी सेवा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक 422 222 या पत्यावर शक्यतो Register किंवा Speed Post द्वारे पाठावून, या Documents च्या स्कॅन प्रती scholarship@ycmou.ac.in या मेलवरही माहितीसाठी पाठवाव्यात. 07. अ.क्र. 06 मधील विद्यार्थ्यांचे Documents टपालाद्वारे शिष्यवृत्ती कक्षाला प्राप्त झाल्यानंतर अशा Documents ची, प्रवेशाची आणि विद्यापीठाकडेप्राप्त शिष्यवृत्ती रकमेची पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यावर रक्कम Transfer करण्यात येईल. (या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो,त्यामुळे Documents टपालाने तातडीने पाठवावेत.)

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की, दि. 30 जून 2025 ही महाडिबीटी संकेतस्थळावरून Re-Apply करण्याची अंतिम मुदत असून, अंतिम मुदतीपूर्वी अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या अर्जामध्ये Re-Apply असा पर्याय दिसत असेल, तर आपल्या मेलवर शिष्यवृत्ती कक्षाने पाठविलेला मेल काळजीपूर्वक वाचावा. मेलमध्ये कळविलेल्या त्रुटी नीट समजून घेऊन, त्या महाडिबीटी संकेतस्थळावर पूर्तता करावयाच्या त्रुटींची पूर्तता करून व YCMOU Scholarship या Telegram Channel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File 2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कात किंवा शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. शिष्यवृत्ती पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज न भरल्यास त्यांचा निकालही लागणार नाही आणि माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क दंडासहित वसूल करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी कृपया दखल घ्यावी.

  • सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की, दि. 30 जून 2025 ही महाडिबीटी संकेतस्थळावरून Re-Apply करण्याची अंतिम मुदत असून, अंतिम मुदतीपूर्वी अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या अर्जामध्ये Re-Apply असा पर्याय दिसत असेल, तर आपल्या मेलवर शिष्यवृत्ती कक्षाने पाठविलेला मेल काळजीपूर्वक वाचावा. मेलमध्ये कळविलेल्या त्रुटी नीट समजून घेऊन, त्या महाडिबीटी संकेतस्थळावर पूर्तता करावयाच्या त्रुटींची पूर्तता करून व YCMOU Scholarship या Telegram Channel वरील 08 ऑक्टोबर 2024 च्या Post मध्ये सांगितल्याप्रमाणे Documents च्या मूळ प्रतींचे सांगितलेलेच File 1, File 2 आणि आपल्याला लागू असल्यास File 3 असे संच (PDF स्वरूपात) scholarship@ycmou.ac.in या मेलवर पाठवावेत. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कात किंवा शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने महाडिबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावा. शिष्यवृत्ती पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, मात्र महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना महाडिबीटी संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज न भरल्यास त्यांचा निकालही लागणार नाही आणि माहितीपुस्तिकेत दर्शविलेले संपूर्ण शुल्क दंडासहित वसूल करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी कृपया दखल घ्यावी.

  • https://youtu.be/IpJEWCVNw2I

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वर्ष 2025-26 प्रवेशासंदर्भात|... https://youtube.com/watch?v=km-2dhLNPEg&si=yIMJmasSQsW5c5HE

  • https://youtu.be/Y-DpAyWEGQI?si=wTu49q4NUE_pza2U

  • https://www.youtube.com/watch?v=NtAHUQG7toA

  • https://youtu.be/_O-QlWYQSGc

  • https://youtu.be/Ff5p7DBN93E

  • https://youtu.be/GlndfsX4w3M

  • https://youtu.be/UXSf90MysHM