tgindex

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

описание

📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

10 655
подписчиков
Охват к подписчикам
17,6%
ERR
Реакции к просмотрам
0,00%
0 на 23 постов
Пересылки к просмотрам
0,10%
44
Постов в день
1,1
всего 26

Где отзываются чаще

доля реакций к просмотрам
  • 15 авг.без подписи0,00%
  • 15 авг.без подписи0,00%
  • 13 авг.без подписи0,00%
  • 13 авг.без подписи0,00%
  • 13 авг.без подписи0,00%
  • 12 авг.🎙️ MPSC औषध निरीक्षक प्रकरण — आपला खरा अजेंडा काय? 1-👉👉- सत्य बाहेर आले पाहिजे. 2-👉👉- चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. 3---👉👉विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. 4--👉👉-दोषी वर कठोर कारवाई झाली पाहिजे. 5--👉👉-पात्र आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 6-👉👉--Dpharmacy and Bpharmacy लाखो विद्यार्थ्यांचे मेडिकल आहेत उद्या असे भ्रष्ट लोक जर व्यवस्थित आले तर या विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.. त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो 7--👉👉 मार्केट मधून बोगस औषधे बाहेर काढण्यासाठी उच्च गुणवत्तेचे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे बोगस जर भरती झाले तर सामान्य लोकांच्या आरोग्य तड -जोड होऊ शकते..... आणि वरील सर्व उद्दिष्टांसाठी 👇👇👇👇👇👇👇 संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवली पाहिजे.0,00%
  • 11 авг.@CompetitivePharma0,00%
  • 11 авг.Get full UPSC Drug Inspector Course from Nitesh Sir Now. 👉👉Video Class 👉👉Live + Recorded 👉👉 PDF Test 👉👉 Whatsapp update 👉👉 Demo available Link - https://competitivepharma.classx.co.in/new-courses/46 App download👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma 15 August offer ON0,00%
  • 10 авг.आक्रमक बोललो… कारण मनात विद्यार्थ्यांचा आक्रोश होता! ❤️‍🔥 काही जणांना माझी भूमिका आक्रमक वाटली असेल… काही शब्द कदाचित कठोर वाटले असतील. पण त्या शब्दांमागे कोणालाही टार्गेट करण्याचा उद्देश नव्हता. माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती — विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या मेहनतीला न्याय! फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी अनेकदा म्हणतात, "आपल्यासाठी कोणी पुढे येत नाही…" ही खंत, हा राग माझ्या मनात आधीपासूनच होता. आणि आता परीक्षा प्रक्रियेवर इतका मोठा प्रश्न निर्माण झाला, ज्या विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र मेहनत केली, स्वप्नं पाहिली, स्वतःच्या भविष्यावर विश्वास ठेवून परीक्षा दिली — त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना मनात होती. म्हणून आवाज थोडा आक्रमक झाला… पण उद्देश चुकीचा नव्हता. मला कोणाची बदनामी करायची नाही. मला कोणाला वैयक्तिकरित्या टार्गेट करायचे नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे — विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहा. त्यांच्या मेहनतीचा सन्मान करा. आणि संपूर्ण प्रकरणात सत्य समोर आणा. आज मी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा आहे, उद्या देखील उभा राहीन. @Competitivepharma कारण हा लढा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही… हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आहे. हा लढा त्यांच्या भविष्याच्या विश्वासासाठी आहे. ज्यांच्या मनात आज भीती आहे, ज्यांना अन्याय झाल्याची भावना आहे, ज्यांना आपले भविष्य अंधारात जात असल्यासारखे वाटत आहे— तुम्ही एकटे नाही. मी तुमच्यासोबत आहे. आणि विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून शक्य तेवढ्या ताकदीने तुमच्या बाजूने उभा राहीन. माझ्या शब्दांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तो हेतू नव्हता. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना माझी भूमिका मात्र ठाम आहे. विद्यार्थी हित सर्वात आधी! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठतच राहील. नितेश सूर्यवंशी0,00%
  • 10 авг.https://youtu.be/7R7HC96BF_E?si=on5DnWWzDUvC2dZr 🚨 सिस्टीमला थेट जाब—ऐका आपल्या नेतृत्वाचा आवाज! 🚨 हा फक्त व्हिडिओ नाही, तर ४०,००० विद्यार्थ्यांच्या कष्ट आणि संतापाचा आवाज आहे. पुण्यातून ऋषिकेश गांगर्डे सरांनी ठोस मुद्द्यांसह प्रशासनाला सवाल केला आहे. आता हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचवा—WhatsApp, X, Instagram, Facebook, Telegram वर शेअर करा आणि लिहा: “४०,००० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही! We Demand MPSC DI Re-Exam!” एकच ध्येय—Re-Exam! ✊🔥🇮🇳0,00%
  • 10 авг.https://youtu.be/n3We-LZf3Os?si=5Yo61ipZBaNPeAWx0,00%
  • 9 авг.https://youtu.be/InVKOr3PUwE?si=y12s1B51K7GqfwQ8 *आज रोहित दादा पवार यांनी पुणे येथे Students First या कार्यक्रमाचे आयोजन केले होते... यामध्ये फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी म्हणून फार्मसी च्या प्रश्नाला वाचा फोडल्या आणि सरकारला आंदोलनाचा इशारा दिला ---नितेश सूर्यवंशी*0,00%