tgindex

𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓

описание

𝐌𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

415
подписчиков
Охват к подписчикам
55,9%
ERR
Реакции к просмотрам
0,06%
3 на 20 постов
Пересылки к просмотрам
0,41%
19
Постов в день
0,0
всего 20

Где отзываются чаще

доля реакций к просмотрам
  • 14 июн.48] ----- यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] उत्तर : सायमन हॅरिस पूर्ण जानेवारी 2024 ते मे 2026 Onelinner Notes Pdf App मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.👇👇👇 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf0,58%
  • 12 июл.16] खालील योग्य जोड्या जुळवा. पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यक्षेत्र i. भिकल्या लाडक्या धिंडा अ. मानवी दुग्ध पेढी स्थापन करणे ii. आर्मिडा फर्नांडिस ब. रंगभूमी आणि सिनेसृष्टी iii. सतीश शहा क. तारपा iv. रघुवीर तुकाराम खेडकर ड. व्यसनांविरोधात जनजागृती उत्तर : i-क, ii-अ, iii-ब, iv-ड0,56%
  • 12 июл.18] जोड्या लावा (पद्म पुरस्कार, 2026). 'अ' (व्यक्ती) 'ब' (क्षेत्र) अ. पी. नारायणन i. सार्वजनिक व्यवहार ब. व्ही.एस. अच्युतानंदन ii. साहित्य व शिक्षण क. ममूट्टी iii. वाणिज्य व उद्योग ड. उदय कोटक iv. कला उत्तर : अ-ii, ब-i, क-iv, ड-iii [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/866080,29%
  • 30 июл.36. पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. योग्य उत्तर : फक्त अ Current Affairs…0,00%
  • 12 июл.20] 2025-2029 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फीअर (MAB) कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत निवड झाली आहे ? उत्तर : ओमान [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/866080,00%
  • 12 июл.19] खालीलपैकी कोणी 'मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा' या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहीले होते ? उत्तर : पीयूष पांडे [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf0,00%
  • 12 июл.17] ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण आहे? उत्तर : नोव्हाक जोकोविच [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/866080,00%
  • 12 июл.без подписи0,00%
  • 12 июл.без подписи0,00%
  • 12 июл.15] फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यादरम्यान, कोणत्या भारतीय विद्यापीठाने 'हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्त्राइल' सोबत सामंजस्य करार केला ? उत्तर : नालंदा विद्यापीठ0,00%
  • 12 июл.14] अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? उत्तर : फक्त अ [अ. ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी] [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/866080,00%
  • 12 июл.13] डॉ. कृष्णस्वामी कस्तूरीरंगन अलिकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही उत्तर : ते 2000 पासून टी.आय.एफ. आर. परिषदेचे सदस्य होते.0,00%