tgindex
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Статистика

Contact - @Prashant_Magare

Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
1
Всего постов
23
Тип
открытый
Язык
und
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
22 825
−45 за 4 дн.
Сутки
−19
−0,08%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
15,7 тыс
22 постов
Вовлечённость
68,6%
к подписчикам
Постов в день
0,1
всего 23
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
2 305
1/48двое суток
2 641
1/72трое суток
2 848

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 14 авг.2 5994

    अभिनंदन💐💐 तेजस अमृतकर महाराष्ट्रात ओबीसी मध्ये प्रथम SUB REGISTRAR🏆

  • 8 авг.4 1654

    25K+ PYQs FREE “MPSC,Combine,Group C etc. ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त resource share करत आहे. MPSC Planner वर 25,000+ PYQs, Topic-wise & Subject-wise Tests, Detailed Explanations Free उपलब्ध आहेत. तसेच Rajyaseva Written साठीही Free Notes उपलब्ध करून दिले आहेत. Prelims आणि Written दोन्हींच्या तयारीसाठी एकाच ठिकाणी उपयोगी study material मिळत असल्याने एकदा नक्की check करा.” All Prelims + Rajyaseva Written — Free Study Material Download Application https://play.google.com/store/apps/details?id=com.upscplannerofficial.app Website https://www.upscplanner.in/testSeries/test.php?seriesId=6771 Join @mpscplanner2025          @mpscplanner2025

  • 7 авг.4 1001

    Sample Copy ---------------------------------------------- अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे ● किंमत : ₹ 450/- --------------------------------------------- 👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा 👉  अधिक माहितीसाठी         9075381000 --------------------------------------------

  • 7 авг.3 8553

    🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨 ✅ TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना ✅ मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश ✅ FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य  वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://bit.ly/3LJYLlC ------------------------------------------- अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा https://wa.me/9075381000

  • 15 июл.6 1082из umedmpsc

    🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षासाठी सामान्य अध्ययन - 3 (GS-3) विषयासाठी मराठी माध्यमातून पुस्तक 🛑 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 🛑 👉 560 पानांत संपूर्ण 250 Marks चा Syllabus cover केला आहे. 👉 अर्थव्यवस्था व कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा या बहुआयामी विषयांची व्याप्ती एकाच पुस्तकात. 👉 Updated आकडेवारीसह, महत्त्वपूर्ण data त्यामुळे उत्तर लेखनात मोलाचा फायदा होईल. 👉 जागोजागी tables, charts, आकृत्या, नकाशे दिल्या आहेत. 👉 Syllabus मधील प्रत्येक टॉपिकच्या महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा अर्थ, सद्यस्थिती, समस्या, उपाययोजना, भारत सरकारचे उपक्रम, भविष्यातील आव्हाने, आणि Way forward अशा पद्धतीने सर्व घटकांची रचना केली आहे. त्यामुळे थेट पणे आपल्याला उत्तर लिहायला सोपे होऊन जाईल. 👉 प्रत्येक chapter च्या सुरुवातीला UPSC मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या टॉपिकचा आवाका आपल्याला लक्षात येऊन तशी तयारी करता येईल. 👉 पुस्तकाच्या शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2025 च्या GS-3 पेपरचे मॉडेल उत्तरे दिले आहेत. ✅Sample copy 👇👇 https://t.me/umedmpsc/6141 ✅ मुख्य वितरक : Future बुक सेंटर, पुणे 📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे 📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे 9130332055 👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल... Order link.. https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N

  • 5 мая19,9 тыс29из SaralsevaTcsIbpsMpsc

    ​१. प्रशासकीय सुसूत्रीकरण (Administrative Streamlining): ​एक खिडकी पद्धत: यापूर्वी विविध विभागांच्या भरती प्रक्रिया वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या पद्धतीने होत होत्या. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मुख्य केंद्र बनवून सर्व गट-अ, ब आणि क संवर्गातील भरती प्रक्रियेत एकसूत्रता आणली आहे. ​उमेदवारांचा फायदा: यामुळे उमेदवारांना प्रत्येक पदासाठी वेगळा फॉर्म भरणे, वेगवेगळे शुल्क भरणे आणि वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जाण्याच्या त्रासातून सुटका मिळेल. ​२. सेवाप्रवेश नियमांचे (Recruitment Rules) आधुनिकीकरण: ​५५३ संवर्गांचे पुनर्गठन: शासनाने ५५३ वेगवेगळ्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांचे पुनरावलोकन केले आहे. कालबाह्य झालेल्या अटी काढून टाकून आधुनिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष निश्चित केले आहेत. ​तंत्रज्ञानाचा समावेश: अनेक पदांसाठी आता संगणक अर्हता किंवा तांत्रिक कौशल्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. ​३. परीक्षा पद्धतीतील मोठे बदल: ​गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क साठी मुलाखतमुक्ती: पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी या गटांतील पदांसाठी मुलाखती पूर्णपणे बंद केल्या आहेत. आता केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होईल. ​संयुक्त परीक्षांचे (Combined Exams) नियोजन: प्रशासकीय कामासाठी एक संयुक्त परीक्षा आणि तांत्रिक कामासाठी दुसरी संयुक्त परीक्षा अशा प्रकारे गटवारी केली आहे, ज्यामुळे परीक्षांचे आयोजन जलद होईल. ​४. राजपत्रित सेवांचा (Gazetted Services) विस्तार: ​१०३ संवर्गांचा समावेश: आधी मोजक्याच सेवांचा समावेश 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित' परीक्षेत होता. आता तब्बल १०३ संवर्गांसाठी ही एकच परीक्षा होईल. यामुळे प्रशासनातील उच्च श्रेणीतील पदे भरण्याची प्रक्रिया वेगवान होईल. ​५. पदोन्नती आणि नवीन सेवांची निर्मिती: ​१८ नवीन सेवा: बदलत्या काळाची गरज ओळखून शासनाने १८ नवीन सेवांची निर्मिती केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि अन्य आधुनिक क्षेत्रांतील पदांचा समावेश असू शकतो. ​पदोन्नती साखळी: या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची साखळी अधिक स्पष्ट झाली आहे, ज्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या करिअरची प्रगती वेगाने होईल. ​६. कालबद्ध अंमलबजावणी (Time-bound Execution): ​१५ दिवसांची मुदत: सर्व विभागांना त्यांचे सुधारित नियम १५ दिवसांत प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून भरती प्रक्रियेत विलंब होणार नाही. ​बिंदुनामावली (Roaster): रिक्त पदांची अचूक माहिती (आरक्षणासह) १ महिन्यात पूर्ण करण्यास सांगितले आहे, ज्यामुळे भविष्यातील मेगाभरतीचा मार्ग मोकळ होईल. ​७. "मृत संवर्ग" (Dead Cadre) संकल्पना: ​ज्या पदांची आता प्रशासनाला गरज नाही (उदा. जुन्या टंकलेखन पद्धतीतील काही पदे), ती पदे आता भरली जाणार नाहीत. यामुळे प्रशासनावरील अनावश्यक खर्चाचा भार कमी होईल. मात्र, सध्या त्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही. ​थोडक्यात सांगायचे तर, हा निर्णय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सकारात्मक आहे, कारण यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, वेळेची बचत होईल आणि मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्याची संधी निर्माण होईल.

  • 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned Deleted message

  • 13 апр.18,5 тыс23из SaralsevaTcsIbpsMpsc

    मुख्य मुद्दे: ​संयुक्त परीक्षा योजनेचा विस्तार: आता १८ नवीन सेवा आणि ९३ संवर्गांचा (Cadres) समावेश केल्यामुळे एकूण १०२ संवर्गांसाठी संयुक्त परीक्षा घेतली जाईल. यामुळे परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांचा त्रास वाचेल. ​अनुभव आणि सेवाप्रवेश नियमांत सुधारणा: ५७४ सेवाप्रवेश नियमांत बदल करून शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटींचे सुलभीकरण (Rationalization) करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अनुभवाची अट शिथिल करण्यात आली आहे. ​गट-ब आणि गट-क वर्गीकरण: या संवर्गांचे 'प्रशासकीय' आणि 'तांत्रिक' अशा दोन गटांत वर्गीकरण करून भरती प्रक्रिया अधिक सुसंगत केली जाईल. ​मुलाखत धोरणात बदल: अराजपत्रित (Non-gazetted) पदांसाठी 'नो इंटरव्ह्यू पॉलिसी' लागू करण्यात येईल, ज्यामुळे निवड प्रक्रिया जलद होईल. काही राजपत्रित पदांसाठी मुलाखतीऐवजी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीचा वापर केला जाईल. ​कालबाह्य पदे रद्द: प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे अनावश्यक ठरलेली जुनी पदे रद्द करून त्याऐवजी आधुनिक गरजेनुसार नवीन पदे निर्माण केली जातील.

  • 2 апр.17,2 тыс5

    без подписи

  • 28 февр.24,7 тыс4

    आमचे मित्र मिलिंद कुलकर्णी यांची KDMC Account पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐✌✌

  • 26 февр.25,9 тыс14

    🔥🔥नगर परिषद आरोग्य सहायक पदाची अट रद्द साठी ट्विट केले आहे... https://x.com/i/status/2026882828785562096

  • 24 янв.27,9 тыс9

    без подписи

  • 24 янв.23,9 тыс7

    без подписи

  • 24 янв.18,2 тыс10

    без подписи

  • 24 янв.15,9 тыс14

    без подписи

  • 24 янв.15,7 тыс14

    без подписи

  • 24 янв.18,4 тыс14

    без подписи

  • 24 янв.18,3 тыс9

    без подписи

  • 24 янв.11,8 тыс1

    📍 1 जानेवारी 2026 पासून पुढे... - लोकसत्ता आणि PIB मधून महत्वाचे प्रश्न आणि त्याची कात्रणं प्रश्नाच्या कमेंट मध्ये देत आहे....

  • 16 янв.16 тыс

    @Current_Perfect