🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨
Статистикаमित्रांनो यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती MPSC अंतर्गत होणार आहेत या संदर्भात सर्व अपडेट व परिपूर्ण तयारी या ग्रुपवर होईल...
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 34
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 459
- 1/48двое суток
- 526
- 1/72трое суток
- 567
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🌍❤️🇮🇳 “ धर्मेण भारतं रक्षाम : यतो धर्मस्ततो जय: वन्दे मातरम् “ Motherland of Pride. Land of Dharma. 80 Years of Freedom. India's glory and culture shine eternal Happy 80th Independence Day 🌍🇮🇳🇮🇳🌷
видео или голосовое, без подписи
💐💐
🌀 ‘सुपर टायफून डॉल्फिन’ — थोडक्यात माहिती 🔹 पूर्व आशियात ‘सुपर टायफून डॉल्फिन’ या चक्रीवादळामुळे मोठा प्रभाव झाला आहे. 🔹 वादळाचा वेग सुमारे 216 किमी/तास आहे. 🔹 चीन आणि जपानमध्ये 10 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचा दावा आहे. 🔹 या वादळाच्या प्रभावामुळे भारतातील मान्सूनची गती मंदावली असून महाराष्ट्रासह काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. https://t.me/Geography_vilaspawar
👦प्रज्ञानंद — सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियन 2026🏆 ✨नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय.....🇮🇳💐 https://t.me/Geography_vilaspawar
मुंबई उच्च न्यायालय अलीकडील मुख्य न्यायाधीश ❇️ 47 वे मुख्य न्यायाधीश - न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय ❇️ 48 वे मुख्य न्यायाधीश - न्या. आलोक अराधे ❇️ 49 वे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर ❇️ 50 वे मुख्य न्यायाधीश - न्या.महेश चंद्र त्रिपाठ https://t.me/Geography_vilaspawar
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मुंबईत राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ (NUCFDC) चे नवीन कार्यालय सुरू केले. [NUCDFDC चे मुख्यालय नवी दिल्लीहून महाराष्ट्रात (मुंबईत) हलविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. https://t.me/Geography_vilaspawar
👉 प्रज्ञानंद — सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियन 🏆 👉 2026 — नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय https://t.me/Geography_vilaspawar
संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द 📚✨ चव = रुची, गोडी 😋 चरण = पाय, पाऊल 👣 चरितार्थ = उदरनिर्वाह 🍲 चक्र = चाक ⚙️ चऱ्हाट = दोरखंड 🔗 चाक = चक्र 🎡 चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू 🌙 चिंता = काळजी 😟 चिडीचूप = शांत 🤫 चिमुरडी = लहान 👶 चूक = दोष ❌ चेहरा = मुख 😊 चौकशी = विचारपूस 🔍 छंद = नाद, आवड ❤️ छान = सुरेख, सुंदर 🌸 छिद्र = भोक 🕳️ जग = दुनिया, विश्व 🌍 जत्रा = मेळा 🎪 जन = लोक, जनता 👥 जमीन = भूमी, धरती, भुई 🌱 जंगल = रान 🌳 जीव = प्राण 💓 जीवन = आयुष्य, हयात 📖 जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय ⚖️ झाड = वृक्ष, तरू 🌲 झोपडी = कुटीर, खोप 🏠 झोप = निद्रा 😴 झोका = झुला 🎠 झेंडा = ध्वज, निशाण 🚩 ठग = चोर 🕵️ ठिकाण = स्थान 📍 डोके = मस्तक, शीर्ष, शीर 🧠 डोळा = नेत्र, नयन, लोचन 👀 डोंगर = पर्वत, गिरी 🏔️ ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र ☁️ ॠण = कर्ज 💸 तक्रार = गाऱ्हाणे 📢 तळे = तलाव, सरोवर, तडाग 🏞️ त्वचा = कातडी 🧴 तारण = रक्षण 🛡️ ताल = ठेका 🥁 तुरंग = कैदखाना, बंदिवास ⛓️ तुलना = साम्य ⚖️ थट्टा = मस्करी, चेष्टा 😜 थवा = समूह 🤝 थोबाड = गालपट 👋 दगड = पाषाण, खडक 🪨 दरवाजा = दार, कवाड 🚪 दाम = पैसा 💰 दृश्य = देखावा 🎬 दृढता = मजबुती 💪 दिवस = दिन, वार, वासर 📅 दिवा = दीप, दीपक 🪔 दूध = दुग्ध, पय 🥛 द्वेष = मत्सर, हेवा 😠 देव = ईश्वर, विधाता 🙏 देश = राष्ट्र 🏳️ देखावा = दृश्य 👁️ दार = दरवाजा 🚪 दारिद्र्य = गरिबी 🥲 दौलत = संपत्ती, धन 💎 धरती = भूमी, धरणी 🌏 ध्वनी = आवाज, रव 🔊 नदी = सरिता 🌊 नजर = दृष्टी 👀 नक्कल = प्रतिकृती 📋 नमस्कार = वंदन, नमन 🙏 नातेवाईक = नातलग 👨👩👧👦 नाच = नृत्य 💃 निश्चय = निर्धार ✅ निर्धार = निश्चय 🎯 निर्मळ = स्वच्छ ✨ नियम = पद्धत 📜 निष्ठा = श्रद्धा 🕉️ नृत्य = नाच 🎭 नोकर = सेवक 🤵 🌷https://t.me/Geography_vilaspawar
✅ भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे 🏔 अन्नामुडी 🤩 2695 मी. 🤩 केरळ 🏔 दोडाबेट्टा 🤩 2637 मी. 🤩 तमिळनाडू 🏔 गुरुशिखर 🤩 1722 मी. 🤩 राजस्थान 🏔 कळसूबाई 🤩 1646 मी. 🤩 महाराष्ट्र 🏔 महेंद्रगिरी 🤩 1501 मी 🤩 ओडिशा 🏔 मलयगिरी 🤩 1187 मी. 🤩 ओडिशा ⛰🏔 पूर्वघाट लांबी 🤩 1,097 कि.मी. ⛰🏔 पश्चिम घाट लांबी 🤩 1,600 कि.मी. https://t.me/Geography_vilaspawar
✔️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✔️ 🔰 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री 🔰 शहीद-ए-आलम -- भगतसिंग 🔰 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू 🔰 गान कोकिळा -- लता मंगेशकर 🔰 गरिबांचे कैवारी -- के. कामराज 🔰 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी 🔰 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद 🔰 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल 🔰 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी 🔰 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर 🔰 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🔰 शांतीदूत -- पंडित नेहरू 📱https://t.me/Geography_vilaspawar
वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
🔖 7 ऑगस्ट – शाश्वत शेती दिन ➡️ आज भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे https://t.me/Geography_vilaspawar
💪🌍
❇️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स) 2026 ❇️ कालावधी - 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 ❇️ ठिकाण - ग्लासगो (स्कॉटलँड) ❇️ शुभंकर - फिनी ❇️ संस्करण - 23 वे ❇️ सहभागी देश - 74 1⃣ प्रथम - ऑस्ट्रेलिया 65 (G) + 41 (S) + 52 (B) = 159 2⃣ द्वितीय - इंग्लंड 26 (G) + 41 (S) + 35 (B) = 102 3⃣ तृतीय - कॅनडा 18 (G) + 20 (S) +'21 (B) = 59 4⃣ चतुर्थ - 13 (G) + 17 (S) + 9 (B) = 39 🇮🇳 भारताला मिळालेले पदक - 39 🇮🇳 पदतालिकेतील स्थान - 4 थे 🇮🇳 भारताचे सहभागी खेळाडू - 126 🇮🇳 सर्वाधिक पदके - बॉक्सिंग 7 सुवर्ण + 3 रजत = 10 🔥 मशाल वाहक - लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग) 🏁 समारंभ - भारत ध्वजवाहक - मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) 🏳 समारोप - भारत ध्वजवाहक - जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग) 🪷 https://t.me/Geography_vilaspawar
🪷 रामसर स्थळ घोषित - ग्लॉ तलाव (अरुणाचल प्रदेश) 🪷 भारतातील 101 वे रामसर स्थळ 🪷 अरुणाचल प्रदेश मधील पहिले रामसर स्थळ 🪷 https://t.me/Geography_vilaspawar
📚 महत्त्वाचे थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या ➡️ भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे ➡️ भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी ➡️ पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे ➡️ नामदार : गोपाळ कृष्णा गोखले ➡️ हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले ➡️ जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ ➡️ मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ ➡️ मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ ➡️ आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे ➡️ घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ➡️ मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे ➡️ लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख ➡️ विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख ➡️ समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले ➡️ भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय ➡️ नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय ➡️ आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय ➡️ भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय https://t.me/Geography_vilaspawar
🌍 सोशल मीडिया बंद करणारे देश :- 🥇 जगातील पहिला देश – ऑस्ट्रेलिया (16 वर्षांखालील) 🥈 युरोपातील पहिला देश – फ्रान्स (15 वर्षांखालील NOTE :- स्पेनने 16 वर्षांखालील मुलांसाठी बंदीचा प्रस्ताव मांडला आहे, परंतु तो लागू झालेला नाही. https://t.me/Geography_vilaspawar
✅ ऑगस्ट महिना महत्वाचे दिनविशेष...✌️💯🔥 📌 1 ऑगस्ट – जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन 📌 6 ऑगस्ट – हिरोशिमा दिन 📌 7 ऑगस्ट – राष्ट्रीय हातमाग दिन 📌 9 ऑगस्ट – ऑगस्ट क्रांती दिन / जागतिक आदिवासी दिन 📌 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन 📌 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन 📌 23 ऑगस्ट – राष्ट्रीय अंतराळ दिन 📌 29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन https://t.me/Geography_vilaspawar
भारतीय असंतोषाचे जनक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी नेते. टिळकांची ओळख फक्त स्वातंत्र्य सैनिक म्हणून इतकीच सिमीत नाही. स्वराज्याचे आग्रही, यशस्वी संपादक, थोर समाजसुधारक अशीही त्यांची ओळख आहे.... पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ...💐💐