मराठी व्याकरण
описание
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
15 852
подписчиков
Охват к подписчикам
0,7%
ERR
Реакции к просмотрам
0,00%
0 на 50 постов
Пересылки к просмотрам
0,24%
11
Постов в день
15,0
всего 135
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 15:02🌕 व्यवस्थित विचार करून सोडवा बरं चुकायला नको 😱😱 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?0,00%
- 13:58🎯 फक्त अभ्यास करून उपयोग नाही… प्रश्न समजून सोडवता आला पाहिजे! चला, आजचा प्रश्न सोडवा.😱😱😱 🔴 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?0,00%
- 13:56🌎 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी IMP 🌎 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc0,00%
- 13:03🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 ✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) ⭐ Amazon Best Seller Sample Copy0,00%
- 13:03MPSC Pattern वर आधारित खास प्रश्नसंच! 🔥 🎯 गट-क ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नसंच – 25000+ प्रश्न ✅ 2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ गट-ब व गट-क प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ विषयानुसार प्रश्नांचे वर्गीकरण ✅ इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | अर्थव्यवस्था | सामान्य विज्ञान ✅ चालू घडामोडी | गणित व बुद्धिमापन चाचणी ✅ परीक्षाभिमुख माहिती व सरावासाठी उपयुक्त ⭐ 10 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश! 📖 MPSC Pattern नुसार तयारी करा आणि परीक्षेत आत्मविश्वास वाढवा! 🔗Purchase Link https://www.amazon.in/dp/B0HCZCXV6M 🐝 BeePublication – यशस्वी तयारीचा विश्वासू साथीदार! 📩 पुस्तकासाठी आजच संपर्क करा. https://wa.me/9195798113990,00%
- 12:06🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?0,00%
- 11:35MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 TEST SERIES 👉 एकूण 17 पेपर्स 👉 7 विषयानुसार + 10 Full Length 👉 Online आणि Offline 👉 Online (PDF + Google Form) 🛑 प्रत्येक प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेत असेल 🛑 स्पष्टीकरण फक्त मराठीत असेल Fees : ₹ 1000/- Admission form : https://forms.gle/dEPXsYPNgmYynhHP6 ज्यांनी Fast Track Course ला Admission घेतले आहे, त्यांना या टेस्ट सिरीजला वेगळे admission घेण्याची गरज नाही अधिक माहितीसाठी संपर्क : 080690154570,00%
- 10:28👨💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯 📖 आगामी होणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. परिक्षेमध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇 JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥0,00%
- 09:32🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____0,00%
- 09:14शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.0,00%
- 09:14पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?0,00%
- 09:14" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️0,00%