tgindex
19 997
подписчиков
Охват к подписчикам
89,0%
ERR
Реакции к просмотрам
0,09%
294 на 18 постов
Пересылки к просмотрам
0,24%
783
Постов в день
0,0
всего 21

Где отзываются чаще

доля реакций к просмотрам
  • 10 авг.https://youtube.com/live/qA_dtAkY2yI?feature=share कम्बाईनची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की करा 🙏 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही युट्युब वर वाटते तितकी सोपी परीक्षा नाही हे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी जाणता..त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. आज दुपारी 1:00 वाजता उमेश कुदळे 🙏0,26%
  • 5 февр.पूर्वला रयत.. मुख्यला पण रयतच..🤞 गुलालापर्यंत सोबत ❤️0,19%
  • 7 июн.आज रयतच्या वतीने टेस्ट सिरीजचा पेपर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आज वेळ मिळेल तेव्हा पेपर सोडवून ठेवा.. उद्या या पेपरचे रयत प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनेल वरून डिस्कशन घेतले जाईल. - उमेश कुदळे https://t.me/rayatnotes0,18%
  • 26 маяकालच्या लेक्चर मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) इतिहास 2) अर्थव्यवस्था 3) गणित बुद्धिमत्ता कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात.. भेटूया संध्याकाळी 6:00 वाजता लाईव्ह 🙏 https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI0,14%
  • 30 маяगट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे 📅 परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. 🕹 बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे. 🕹 बॅच -2 🎓 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेलेली वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. 🌐 पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. 📍 उमेश कुदळे 🙏0,12%
  • 15 янв.गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेची तयारी करून अंतिम गुणवत्ता यादीमध्ये जाण्यासाठी महत्त्वाची असणारी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित सुपर ६० मुख्य बॅच सुरु झालेली आहे. बॅच कालावधी -75 दिवस 1) पेपर -1 मराठी साठी मा. श्री विशाल सुतार सर आणि इंग्रजीसाठी श्री. गणेश कड सर यांचे दर्जेदार अध्यापन ( व्याकरण+ शब्द संग्रह + उतारा ) याच्या संपूर्ण कव्हरेज सह. 2) पेपर -2 साठी रयत प्रबोधिनीची दर्जेदार जीएस ची टीम. 3) विज्ञान-तंत्रज्ञान,अर्थशास्त्र कायदे, स्टॅटिस्टिक्स, पर्यावरण या GS च्या नॉन कन्वेंशनल सिलॅबस कव्हरेज सह.(सुरुवात याच विषयांसह) 4) वरील दोन्ही पेपरच्या सराव टेस्ट आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज या मध्ये समाविष्ट असणार आहेत. 5) झूम मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आढावा सत्र घेतली जातील. 6) पहिलीच मुख्य परीक्षा देऊन अंतिम गुणवत्ता यादीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा रयत प्रबोधिनीचा उपक्रम.. आपल्या मुख्य परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी नक्की विचार करा.. उमेश कुदळे 🙏0,11%
  • 16 июн.गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे बॅच -2 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. उमेश कुदळे 🙏0,10%
  • 27 маяआज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) भूगोल 2) राज्यशास्त्र 3) सामान्य विज्ञान कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात.. https://youtube.com/live/KeWAmb23PZs?feature=share 6:00 वाजता लाईव्ह..0,09%
  • 31 янв.Rayat Improvement Program = तुमच्या यशाची खात्रीशीर वाटचाल... Lecture + Improvement program (Updation + Value Addition ) 👉 मराठी आणि English विषयात (Paper 1) आयोगाचे PYQs सोबतच Authentic Source मधून दररोज 50 प्रश्नांची तयारी + Vocabulary. 👉Paper 1 च्या दोन Comorehensive Test 👉 दररोज Maths & Statistics विषयाच्या 22 प्रश्नाची तयारी. 👉 Paper 2 मधील Non Conventional Part जसे की Science & Tech , General Science , Economics, Enviornment, Law इ. विषयांवर अधिक भर , सोबतच Conventional Part जसे की राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांची MCQs च्या माध्यमातून तयारी. 👉 4400+ MCQs च्या माध्यमातून Paper 1 व Paper 2 चा संपूर्ण syllabus cover ⏰ बॅच सुरू: 2 फेब्रुवारी ,2026 👉Fess: Rs. 1999/- लिंक: https://awtbs.courses.store/790061?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp0,09%
  • 23 мая'पॉलिटी प्रेडिक्शन विथ पवार सर ' राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा बेस ठेवत आजपासून संयुक्त गट ब पूर्वसाठी आणि गट क मुख्यसाठी प्रेडिक्शन सिरीज सुरू होत आहे.. लिंक - https://youtube.com/live/OiwKH5OnVQE?feature=share नक्की हजर रहा दररोज संध्याकाळी ८:०० वाजता लाईव्ह 🙏0,08%
  • 27 маяआज दिवस चौथा .. '5:00 वाजता' 'भूगोल विथ अतुल सर' लिंक : https://youtube.com/live/UuuemQ1w1eo?feature=share0,08%
  • 9 июн.सामान्य विज्ञान Foresight Series - Day 4 आज संध्याकाळी - ६ वाजून ५ मिनिटानी … प्रश्नाच्या माध्यमातून predictions जाणून घेण्यासाठी नक्की या… धन्यवाद लिंक- https://youtube.com/live/z1PbFWJns5s?feature=share0,08%