Sanatan Sanstha Marathi
СтатистикаOfficial Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.
- Последний пост
- 12:49
- Последнее чтение
- 16 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 27
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 385
- 1/48двое суток
- 441
- 1/72трое суток
- 475
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🧘🏻♂️ सर्वांत महत्त्वाच्या नामजप कोणता ? जाणून घेण्यासाठी अवश्य पहा हा व्हिडीओ : https://youtube.com/shorts/7Y1H00I8QJw?si=gQa2Yg83dXX_j-Gf 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
नागपंचमी (१७.८.२०२६) ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवणारा सण ! नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नाग देवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये, त्याचा इतिहास या सर्व गोष्टींमागील शास्त्र पुढील लेखात दिले आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/nagpanchami Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
पुरुषांनी टिळा का लावावा ? https://youtube.com/shorts/pqs1Ru5WYWA 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
без подписи
🪷 स्वत:तील स्वभावदोष दूर करण्यासाठी नामजप पुरेसा आहे का ? 🔗 https://youtube.com/shorts/8F3kyfcXFug?feature=share 🗓️ पूर्ण संवाद पहा, शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६, दुपारी ४ वा. सनातन संस्थेच्या Youtube चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा ! 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
कोटी कोटी प्रणाम 🙇🏻♀️ महायोगी गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी यांची जयंती 🙏🌸 👉🏻 Watch Video Now : https://youtube.com/shorts/PWoiV7k86o0?si=rKRBomMdiM3at3Q9
🎯 मुलांसाठी योग्य खेळणी कशी निवडावीत ? 🔗 Video Link : https://youtube.com/shorts/k_DknZBq6-A?feature=share 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी 'या' पायरीला स्पर्श का करावा ? | नामदेव पायरी रहस्य आणि महत्व You Tube Link : https://youtube.com/shorts/L46dvDji6pM
🧘🏻♂️ विकारांवर प्रभावी नामजप काेणता ? 👉🏻 Watch Video Now : https://youtube.com/shorts/cktGXYtxtwI 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
🌼 मन कसे असते आणि ते कसे कार्य करते ? 🎙️ जाणून घेण्यासाठी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी झालेला संवाद अवश्य पहा ! 🔗 Video Link : https://youtu.be/Spu-0nLFEAU 📞 7058885610
मानसशास्त्र आणि अध्यात्म यांमधील साम्य ! 🗓️ जाणून घेण्यासाठी पूर्ण संवाद पहा, शुक्रवार दि. ०७ ऑगस्ट २०२६, दुपारी ४ वा. सनातन संस्थेच्या Youtube चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा ! 🔗 youtube.com/@sanatansanstha 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
🪷 अंत:करण चतुष्ट म्हणजे काय ? https://youtube.com/shorts/mh1N0kZBh6k?si=kv-wBHFmy0JjOFgw 🗓️ जाणून घेण्यासाठी पूर्ण संवाद पहा, शुक्रवार दि. ०७ ऑगस्ट २०२६, दुपारी ४ वा. सनातन संस्थेच्या Youtube चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा ! 🔗 youtube.com/@sanatansanstha 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
🚨 पूर्ण पॉडकास्ट उद्या दुपारी ४:०० वाजता नक्की पहा ! 🚨 राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य करताना केवळ बाह्य प्रयत्न पुरेसे असतात का ? की त्याला आंतरिक साधनेची आणि अध्यात्माची जोड असणे तितकेच गरजेचे आहे ? या विशेष पॉडकास्टमध्ये सुरेश चव्हाणके जी यांच्यासोबत राष्ट्रकार्य, राष्ट्रधर्म आणि वैयक्तिक साधना या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. सनातन संस्थेच्या Youtube चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा ! 🔗 youtube.com/@sanatansanstha 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
📹 Watch Live... 🪷 गुरुपौर्णिमा महोत्सव 🪷 🔗 Live Link : https://youtu.be/Y_Y11R0CDVc महोत्सवाचे स्वरुप : 🔹 गुरुवंदन 🔹 व्हिडिओ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांचे कार्य 🔹 रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप यज्ञ 🔹 विशेष व्याख्यान : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघर्ष आणि साधनेची दिशा 🔹 प्रात्यक्षिक : स्वरक्षण प्रात्यक्षिके गुरुपौर्णिमा महोत्सव अवश्य पहा ! 👉🏻 अधिक माहितीसाठी : https://www.sanatan.org/mr/gurupurnima 🔸 गुरुपौर्णिमेनिमित्त यथाशक्ती अर्पण करा : https://www.sanatan.org/donate ▫️ आयोजक : सनातन संस्था 📞 7058885610
без подписи
🪷 ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ 🪷 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 🗓️ बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२८ (२९ जुलै २०२६) 📱ऑनलाईन गुरुपाैर्णिमा महोत्सवाचा अवश्य लाभ घ्या ! - मराठी : सायं. ५:३० वा. YouTube.com/@SSmarathi - हिंदी : सायं. ६:०० वा. YouTube.com/SanatanSanstha - गुजराती : सायं. ४:०० वा. YouTube.com/@SSGujarati1 - इंग्रजी : सायं. ७:०० वा. YouTube.com/@SSEnglish - मल्याळम : सायं. ४:३० वा. YouTube.com/@ssmalayalam1 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 🌐 Sanatan.org 📞 7058885610
'गुरु गोविंद दोउ खडे, काके लागूं पाय ? बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय !' ✨ https://youtube.com/shorts/e1UDGWm3suE ज्या गुरुंमुळे आपल्याला देवाची ओळख होते, त्या गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 'गुरुपौर्णिमा' ! 🌸 या आषाढ पौर्णिमेला सनातन संस्थेच्या वतीने आयोजित 'गुरुपौर्णिमा महोत्सवात' नक्की सहभागी व्हा ! 📍 तुमच्या जवळच्या महोत्सवाचे ठिकाण आणि वेळ पाहण्यासाठी : https://www.sanatan.org/mr/gurupurnima
✨ गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ? https://www.youtube.com/shorts/PeTNdS7SBqM?feature=share गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे. 📱व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Channel ला Subscribe करा ! 🙏 🪷 गुरुपौर्णिमा महोत्सव 🪷 बुधवार, आषाढ पौर्णिमा (२९ जुलै २०२६) 📍 तुमच्या जवळच्या महोत्सवाचे ठिकाण आणि वेळ पाहण्यासाठी : https://www.sanatan.org/mr/gurupurnima
एकादशीचे व्रत कसे करावे? (२५.७.२०२६)🌷 वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया : https://www.sanatan.org/mr/ashadhi-ekadashi Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
आषाढी एकादशी निमित्ताने..(२५.७.२०२६) 📿 एकादशी, वारी आणि वारकरी... 🚩 आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/81273.html Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi