Sanatan Prabhat Marathi Daily Official
СтатистикаOfficial Channel of Sanatan Prabhat Follow on twitter : @SanatanPrabhat Website : SanatanPrabhat.org
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 16
- Всего постов
- 30
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 152
- 1/48двое суток
- 174
- 1/72трое суток
- 187
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी प्रतिदिन कार्यरत रहा ! ‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 शनिवार, १५ ऑगस्ट २०२६, श्रावण शुक्ल तृतीया, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ ‘भारताचे स्वातंत्र्य’ विशेषांक 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/yw8y8kcz 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/yrzr6pt3 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/yc8expe8 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/3bzwnkms 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : रायचुरू (कर्नाटक) येथे मंदिराच्या जागेवर चर्च बांधल्यावरून हिंदु आणि ख्रिस्ती गावकर्यांमध्ये हाणामारी https://tinyurl.com/rnp3pvj8 https://tinyurl.com/a8sdx5bs पान १ : सरकारकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीविषयक नव्या प्रयोगांची चाचपणी ! - रासायनिक प्रक्रिया आणि चुरा करून ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करण्याचे महानगरपालिकांना निर्देश ! https://tinyurl.com/57ekhsuj https://tinyurl.com/4jdfm9t5 पान ३ : ‘ड्रोन’ युद्ध आणि भविष्यातील रणांगणाकडे भारताची मोठी झेप ! https://tinyurl.com/mry4nmxy पान ४ : संपादकीय : हिंदू पारतंत्र्यातच ! https://tinyurl.com/3spfz4ub पान ४ : मुसलमानांची मानसिकता आणि त्यांचे नेतृत्व फाळणीस उत्तरदायी ! https://tinyurl.com/mtvvumy6 पान ५ : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता ! https://tinyurl.com/wfccnz3a पान ६ : योगी अरविंद : क्रांतीकारक आणि दार्शनिक महायोगी ! https://tinyurl.com/5n6wysnf पान ७ : भारताचा स्वातंत्र्यलढा : केवळ एका ‘राष्ट्रपित्या’चे नाही, तर कोट्यवधी क्रांतीसूर्यांचे योगदान ! https://tinyurl.com/uj8wv6uk पान ८ : भारताचे मातृरूप जनमानसात सुदृढ करणारे पहिले चित्र ! https://tinyurl.com/4wdej6yc पान ८ : संपूर्ण वन्दे मातरम् आणि त्याचा अर्थ... https://tinyurl.com/yc56cx7u ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
без подписи
🎥 EXCLUSIVE 🚩 जय श्रीराम म्हणणारच !! 👉 कोल्हापूरच्या लोकप्रिय महापौर सौ. रूपाराणी निकम यांचा निर्धार ! पहा : https://youtu.be/UvjWAb4MK_U सनातन प्रभात
राजकारणी आणि साधक यांच्यातील मूलभूत भेद ! ‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६, श्रावण शुक्ल द्वितीया, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/3z7uxxh9 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/2dmk8va5 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/yeynekp6 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/mpuvm4mk 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळामुळे २०० कोटी रुपयांची हानी ! https://tinyurl.com/ums5rzsk पान १ : कावड यात्रेच्या १२ दिवसांत हरिद्वारमध्ये निर्माण झाला ८ सहस्र मेट्रिक टन कचरा https://tinyurl.com/ysywhhfw पान ३ : बांगलादेशात ८ ते १० घंटे वीजपुरवठा खंडित होत आहे ! https://tinyurl.com/4dmma4r3 पान ४ : संपादकीय - हंगेरीमधील सत्तापालट ! https://tinyurl.com/2s4dd62c पान ४ : मराठी भाषा अभिजात (समृद्ध) झाली; पण मराठी शाळा अभिजात कधी होणार ? https://tinyurl.com/mvex7eje पान ५ : फाळणी : मनात सलणार्या आठवणी ! https://tinyurl.com/3269pmd2 पान ५ : आयकर विवरणपत्र उशिरा भरल्यास दंड; प्रामाणिक करदात्यांवर अन्यायकारक भार ? https://tinyurl.com/5cvtn65t पान ८ : उच्च न्यायालयाने अकबरुद्दीन ओवैसी यांची आक्षेपार्ह भाषणाचा खटला रहित करण्याची याचिका फेटाळली ! https://tinyurl.com/3t9c39kw पान ८ : ‘जनता दरबारा’त ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर आक्षेप घेणार्या अधिवक्ता शेखर सनदे यांना महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर ! https://tinyurl.com/yc4eewbu ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
без подписи
केवळ मंदिरांचेच सरकारीकरण होणे संतापजनक ! ‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात मंदिरांचे सरकारीकरण केले जाते !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६, श्रावण शुक्ल प्रतिपदा, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/54439x79 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/56xkvbuf 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/2m43v5bc 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/5bykcfsp 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : उत्तरप्रदेशातील शिया वक्फ बोर्डात १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! https://tinyurl.com/7s3hf7us पान १ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना - दुधात भेसळ करणार्यांवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हे नोंदवा ! https://tinyurl.com/y7cuzmyz पान १ : तेलंगाणामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यात पाऊस पडण्यासाठी सपत्नीक केला ‘वरुण यज्ञ’ ! https://tinyurl.com/yc79wdhe पान १ : बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या : बलुच नेते मीर यार बलुच यांची मागणी ! https://tinyurl.com/2s4eky73 पान १ : घाटकोपरमध्ये दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू https://tinyurl.com/2ramcmfa पान १ : सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांचे विधान - आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या विरोधात असल्याने ते रहित करावे ! https://tinyurl.com/5hcjazba पान १ : ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमा’नुसार पुणे येथे ब्रिटीश पाद्र्यासह एका युवकावर गुन्हे नोंद ! https://tinyurl.com/4fb7abtw पान ३ : उत्तराखंड राज्यात एका महिन्यात केवळ १ टक्का मदरशांनाच मान्यता ! https://tinyurl.com/2jp7y54m पान ३ : अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी केलेली नाही ! - भारतीय सैन्य https://tinyurl.com/3hppt9d8 पान ३ : आतंकवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी दिल्यावर कामावर न येणार्या पोलीस अधिकार्याला पुन्हा नोकरीवर घेण्यास जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा नकार ! https://tinyurl.com/ywa9ttbs पान ३ : पाकिस्तानी लढाऊ विमानांचा बलुचिस्तानमध्ये अंदाधुंद बाँबवर्षाव : २० जणांचा मृत्यू, शेकडो लोक बेघर ! https://tinyurl.com/467bkk89 पान ३ : ‘ऑपरेशन सफेद सागर’ मालिकेमध्ये राष्ट्रध्वजाचा अनादर झाल्याचा निवृत्त सैन्याधिकार्याचा आरोप https://tinyurl.com/y4ucsvxc पान ३ : अमेरिकेने पाक सैन्याकडे खर्चाच्या पै अन् पैचा मागितला हिशोब ! ३ लाख कोटी रुपये कुठे उडवले ? ते सांगा ! https://tinyurl.com/ye23r2fy पान ४ : संपादकीय : अरुणाचलच्या ओळखीसाठी ७९ वर्षे का ? https://tinyurl.com/2p9ph7zz पान ४ : लव्ह जिहाद प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दाेष ठरवलेला धर्मांध आरोपी छत्तीसगड उच्च न्यायालयाकडून दोषी ! https://tinyurl.com/26858frd पान ४ : आहारशास्त्र : आयुर्वेदानुसार निरोगी आहार सेवनाची पद्धत ! https://tinyurl.com/bdek3jud पान ५ : भविष्यातील भारतासाठी फाळणीचा धडा ! https://tinyurl.com/4ns4w2jh पान ५ : स्वातंत्र्य म्हणजे काय ? https://tinyurl.com/24399tme पान ८ : मिझानूर रहमान याने ‘राजवीर’ बनून हिंदु तरुणीशी केला विवाह आणि तिचे धर्मांतर ! https://tinyurl.com/4ns94553 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
без подписи
एकमेवाद्वितीय हिंदु धर्म ! ‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 बुधवार, १२ ऑगस्ट २०२६, आषाढ अमावास्या, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/42bu5jhs 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/4mfj86uv 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/yc4kd9kf 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/5xupvku7 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या आरोग्यसेविकेची याचिका फेटाळतांना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय - धर्मप्रचाराचा अधिकार आहे; परंतु बळ, आमीष किंवा फसवणूक यांद्वारे धर्मांतर करणे, हा गुन्हाच ! https://tinyurl.com/yzdujpzr पान १ : भारताने प्रसारित केलेल्या अरुणाचल प्रदेशाच्या नकाशाला मान्यता देण्यास चीनचा नकार https://tinyurl.com/5x9rssk4 पान १ : मुंबईत अमूल आणि गोकुळ दुधात भेसळ करणार्या दूधविक्रेत्यांवर कारवाई https://tinyurl.com/bdzfckv7 पान १ : भोपाळमध्ये गुंडांकडून पोलिसाचे अपहरण करून हात-पाय बांधून रात्रभर मारहाण https://tinyurl.com/mubfknht https://tinyurl.com/yfba3756 पान ३ : तुम्ही सनातन धर्माला डिवचले; आता तो तुम्हाला सोडणार नाही ! - प्रबल प्रतापसिंह जुदेव, भाजप https://tinyurl.com/2x4b42z6 पान ३ : कलबुर्गी जिल्हा न्यायालयाचा आदेश - शेतकर्याला ८ कोटी रुपयांची हानीभरपाई देण्यास विलंब करणार्या अधिकार्यांच्या गाड्या जप्त ! https://tinyurl.com/mvtmp7nr पान ३ : रशिया ते पाकिस्तान धावणार थेट रेल्वे मालगाडी ! https://tinyurl.com/4rpnvcrv पान ४ : भारताची संरक्षण उत्पादन क्षेत्रात गरुडझेप ! https://tinyurl.com/ynfc8m3w पान ४ : संपादकीय : इथेनॉल मिश्रणाचा खरा पेच ! https://tinyurl.com/5n7tj3zu पान ४ : समयांची सजावट स्पर्धा ! https://tinyurl.com/35erm33a पान ५ : भारतीय नागरिक : भारतात जन्म घेणे किंवा भारताशी जोडले जाणे याचे उत्तरदायित्व ! https://tinyurl.com/8zmbsst7 पान ५ : भविष्यात सर्वांत मोठी स्पर्धा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या ऐवजी मानवी संवेदनशीलता जपण्याची असेल ! https://tinyurl.com/2fu9z8su पान ६ : चित्रकला, संगीत आणि ‘ऑरा हिलिंग’ यांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास करणार्या चित्रपट अभिनेत्री सौ. मोहिनी पोतदार ! https://tinyurl.com/4ese9f48 पान ८ : हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील गायरान भूमी ‘इस्लामिक सेंटर’ला देण्यात येऊ नये ! - सकल हिंदु समाजाचे निवेदन https://tinyurl.com/4a6ky7n3 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
без подписи
हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! ‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६, आषाढ कृष्ण चतुर्दशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/5n7t67hs 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/yc2yjxes 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/4bjm2e8e 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/29y4m6f7 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : १४ वर्षांनंतरही मुसलमान दंगलखोर मोकाट ! https://tinyurl.com/4m3wn3hj पान १ : अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठाची हत्या : ४ मुसलमानांना अटक https://tinyurl.com/2fjychk8 पान १ : झारखंडमध्ये विधानसभेवर मोर्चा नेणार्या विद्यार्थ्यांवर लाठीमार https://tinyurl.com/4ehfp5hv पान २ : नागपूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण - डॉ. नीलम गोर्हे मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार ‘शून्य सहनशीलता’ धोरणाची मागणी ! https://tinyurl.com/3kyyw9c8 पान ३ : जंतरमंतरवरील आंदोलनावर आक्षेपार्ह विधान करणारे ‘यू ट्यूबर’ मोहनदास यांना अटक https://tinyurl.com/37nf5t2d पान ३ : रीवा (मध्यप्रदेश) येथील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांचे इथेनॉलला होणार्या विरोधावरून संतापजनक विधान - (म्हणे) ‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार का ?’ https://tinyurl.com/mr35nzaz पान ३ : बंगालमधील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार प्रकरणाची नव्याने चौकशी करा ! - मुख्यमंत्री https://tinyurl.com/ycym29pz पान ३ : कर्नाटकात ४२ फौजदारी गुन्हे नोंद असलेले काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांना मंत्रीपद दिल्यावरून विरोध करणार्यांना मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा निलाजरा प्रश्न - (म्हणे) ‘देशात गुन्हे कुणाविरुद्ध (राजकीय नेते) नाहीत ?’ https://tinyurl.com/yhfztpk4 पान ३ : राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताने उचललेले एक सार्वभौम पाऊल ! https://tinyurl.com/ypcnwrc9 पान ३ : बेंगळुरूमधील नामांकित ‘पब’मध्ये सापडले ४५ किलो कुजलेले मांस आणि मुदत संपलेले दूध https://tinyurl.com/2tv4wkuk पान ३ : झारखंड प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आरोपी अभय तिवारी याच्या चौकशीत खुलासा - प्रश्नपत्रिका १२ लाख रुपयांना विकली : १५ विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतले ६५ प्रश्न ! https://tinyurl.com/tctyup7s पान ४ : त्वचा, केस आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरके) : आयुर्वेदाशी संबंध https://tinyurl.com/42h4jyub पान ४ : संपादकीय : कायदे आणि न्याय ! https://tinyurl.com/55udjjya पान ५ : मुंबईतून कर्जत प्रवास सुलभ करणारा - ‘पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे’ प्रकल्प ! https://tinyurl.com/796p2tz7 पान ५ : संस्कार आणि व्यवहार यांत समतोल साधून कौशल्य आत्मसात् करणे महत्त्वाचे ! https://tinyurl.com/ymfchvpm पान ५ : भारतातील सध्याची ‘जेन झी’ : अपेक्षा आणि योग्य दिशेची आवश्यकता ! https://tinyurl.com/mt8rmh8a पान ६ : ‘अभिनय’ या कलेकडे साधना म्हणून पहाणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री. चिन्मय उदगीरकर ! https://tinyurl.com/3dr2numb पान ८ : नक्षलवादाचा बीमोड करण्यात केंद्र आणि राज्य शासनाचे मोठे योगदान ! - विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांचे मत https://tinyurl.com/yhc3hmmu पान ८ : जालना येथे १३६ किलो गोमांसासह ८ जिवंत गोवंश हस्तगत ! https://tinyurl.com/mv6574t5 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
без подписи
🕌 आझाद मैदान दंगलीला झाली 14 वर्षे !!! 😡 तरी दंगलखोर मोकाटच ! 🎥 पहा आमच्या विशेष मंत्रालय प्रतिनिधीचे विश्लेषण : https://youtu.be/2zg75DQVW4Y सनातन प्रभात
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण ! मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
🗓 सोमवार, १० ऑगस्ट २०२६, आषाढ कृष्ण द्वादशी/त्रयोदशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/bdd6p7kb 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/2za282e8 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/2tj23e7a 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/4yb7cwyf 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : ६ डिसेंबरला मथुरेत कारसेवा करण्याची संतांची घोषणा https://tinyurl.com/cz8tttww https://tinyurl.com/579z5w9x पान १ : लष्कर-ए-तोयबाकडून काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याची धमकी https://tinyurl.com/25u8hfyh https://tinyurl.com/36n8x2kd पान १ : देहली दंगलीतील आरोपी उमर खालिदसंबंधी कार्यक्रम ‘जे.एन्.यू.’कडून रहित https://tinyurl.com/38wn6e77 पान १ : सागर (मध्यप्रदेश) येथे होली कॉन्व्हेंट शाळेत धर्मांतराच्या संशयावरून हिंदु संघटनांचा विरोध https://tinyurl.com/429km8bu पान १ : बांगलादेशींनी एका भारतियाचे अपहरण केले, तर सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशी तस्कराला ठार मारले https://tinyurl.com/ayhdn8ep पान २ : मंत्रालयाच्या उपाहारगृहात करण्यात आल्या अनेक सुधारणा ! https://tinyurl.com/29sje6x5 पान ३ : उत्तरप्रदेशातील ‘दारुल उलूम देवबंद’ शिक्षणसंस्थेच्या परिसराखाली शिवमंदिर असल्याचा दावा https://tinyurl.com/yuzzpt9z पान ३ : कॅनडा : हिमांशी खुराणा हिची हत्या करणारा लव्ह जिहादी अब्दुल गफुरी याला अटक https://tinyurl.com/5bhk746p पान ३ : केवळ कायदे बनवल्याने न्याय मिळणार नाही ! - सरन्यायाधीश सूर्यकांत https://tinyurl.com/yc8cknwn पान ३ : अरुणाचल प्रदेशाच्या नवीन नकाशात चीनच्या बेकायदा नियंत्रणातील ३ ठिकाणे भारतात दाखवली https://tinyurl.com/249jj89n पान ३ : देशात दंगल घडवण्यासाठी रायचुरू (कर्नाटक) येथील महंमद साहिल होता विदेशी व्यक्तीच्या संपर्कात ! https://tinyurl.com/2ewjzxka पान ४ : औंढ्या नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील शंकराच्या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ! https://tinyurl.com/yxyp4kvk पान ४ : ‘जेन झी’ आंदोलन ! https://tinyurl.com/4tpbv9db पान ४ : श्री गणेशमूर्तीची सजावट, हिंदूंची श्रद्धा आणि पर्यावरण जपण्याची आवश्यकता ! https://tinyurl.com/46fmvuz7 पान ५ : रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांनीही माणुसकीचे भान ठेवणे आवश्यक ! https://tinyurl.com/5e8ytsw7 पान ५ : संगणक (कॉम्प्युटर) वापरतांना डोळ्यांची घ्यावयाची काळजी : योग्य चष्मा, योग्य सवयी आणि काही महत्त्वाची वास्तवता ! https://tinyurl.com/mvmecc5h पान ७ : ‘श्री गुरूंच्या रूपाचे ध्यान करणे किंवा श्री गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचे ध्यान करणे’, यांत अधिक लाभदायक काय ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ईश्वरी ज्ञानातून प्राप्त झालेले उत्तर ! https://tinyurl.com/5n92ak59 पान ७ : लिखित स्वरूप समान असूनही उच्चारांमुळे अर्थ पालटणार्या शब्दांसंदर्भात संस्कृतमधील उच्चारपद्धत जाणून घेणे उपयुक्त ! https://tinyurl.com/3ezbnwb3 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
🗓 सोमवार, १० ऑगस्ट २०२६, आषाढ कृष्ण द्वादशी/त्रयोदशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/bdd6p7kb 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/2za282e8 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/2tj23e7a 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/4yb7cwyf 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : ६ डिसेंबरला मथुरेत कारसेवा करण्याची संतांची घोषणा https://tinyurl.com/cz8tttww https://tinyurl.com/579z5w9x पान १ : लष्कर-ए-तोयबाकडून काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याची धमकी https://tinyurl.com/25u8hfyh https://tinyurl.com/36n8x2kd पान १ : देहली दंगलीतील आरोपी उमर खालिदसंबंधी कार्यक्रम ‘जे.एन्.यू.’कडून रहित https://tinyurl.com/38wn6e77 पान १ : सागर (मध्यप्रदेश) येथे होली कॉन्व्हेंट शाळेत धर्मांतराच्या संशयावरून हिंदु संघटनांचा विरोध https://tinyurl.com/429km8bu पान १ : बांगलादेशींनी एका भारतियाचे अपहरण केले, तर सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशी तस्कराला ठार मारले https://tinyurl.com/ayhdn8ep पान २ : मंत्रालयाच्या उपाहारगृहात करण्यात आल्या अनेक सुधारणा ! https://tinyurl.com/29sje6x5 पान ३ : उत्तरप्रदेशातील ‘दारुल उलूम देवबंद’ शिक्षणसंस्थेच्या परिसराखाली शिवमंदिर असल्याचा दावा https://tinyurl.com/yuzzpt9z पान ३ : कॅनडा : हिमांशी खुराणा हिची हत्या करणारा लव्ह जिहादी अब्दुल गफुरी याला अटक https://tinyurl.com/5bhk746p पान ३ : केवळ कायदे बनवल्याने न्याय मिळणार नाही ! - सरन्यायाधीश सूर्यकांत https://tinyurl.com/yc8cknwn पान ३ : अरुणाचल प्रदेशाच्या नवीन नकाशात चीनच्या बेकायदा नियंत्रणातील ३ ठिकाणे भारतात दाखवली https://tinyurl.com/249jj89n पान ३ : देशात दंगल घडवण्यासाठी रायचुरू (कर्नाटक) येथील महंमद साहिल होता विदेशी व्यक्तीच्या संपर्कात ! https://tinyurl.com/2ewjzxka पान ४ : औंढ्या नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील शंकराच्या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ! https://tinyurl.com/yxyp4kvk पान ४ : ‘जेन झी’ आंदोलन ! https://tinyurl.com/4tpbv9db पान ४ : श्री गणेशमूर्तीची सजावट, हिंदूंची श्रद्धा आणि पर्यावरण जपण्याची आवश्यकता ! https://tinyurl.com/46fmvuz7 पान ५ : रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांनीही माणुसकीचे भान ठेवणे आवश्यक ! https://tinyurl.com/5e8ytsw7 पान ५ : संगणक (कॉम्प्युटर) वापरतांना डोळ्यांची घ्यावयाची काळजी : योग्य चष्मा, योग्य सवयी आणि काही महत्त्वाची वास्तवता ! https://tinyurl.com/mvmecc5h पान ७ : ‘श्री गुरूंच्या रूपाचे ध्यान करणे किंवा श्री गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचे ध्यान करणे’, यांत अधिक लाभदायक काय ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ईश्वरी ज्ञानातून प्राप्त झालेले उत्तर ! https://tinyurl.com/5n92ak59 पान ७ : लिखित स्वरूप समान असूनही उच्चारांमुळे अर्थ पालटणार्या शब्दांसंदर्भात संस्कृतमधील उच्चारपद्धत जाणून घेणे उपयुक्त ! https://tinyurl.com/3ezbnwb3 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial