tgindex
Indie Journal
@indiejВидеоанглийский

Connecting the sub-continent to the world.

Последний пост
15 авг.
Последнее чтение
19:33
Постов за неделю
13
Всего постов
493
Тип
открытый
Язык
английский
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
267
0 за 3 дн.
Сутки
+1
+0,38%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
45
40 постов
Вовлечённость
16,9%
к подписчикам
Постов в день
1,9
всего 493
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
38
1/48двое суток
43
1/72трое суток
46

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बुद्धिजीवींना ‘दीमागी नक्षल’ असं म्हटल्याचा निषेध व्यक्त करताना.

  • #IndependenceDay #Nehru #Modi पाकव्याप्त काश्मीर आज ना उद्या भारतात आणूच, अशा फक्त गर्जना न करता त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती केल्यास, समस्त भारतीय जनता मोदी सरकारला दुवाच देईल. देश आता ८० वर्षांचा झाला असून, सध्याच्या राज्यकर्त्यांना प्रगल्भपणा केव्हा येईल, ते कळायला मार्ग नाही. लिहीत आहेत हेमंत देसाई https://indiejournal.in/article/media-line-hemant-desai-independence-day-special

  • #Gandhi #IndianHistory #Podcast भारताच्या आधुनिक इतिहासातली अतिशय महत्त्वाची नावं म्हणजे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू. मात्र त्यांच्या भोवती असलेलं समज गैरसमजाचं मळभ आजही तसंच आहे. ॲड. शंकर निकम गेली ४० वर्ष याबाबत अभ्यास करून लेखन करत आहेत. त्यांच्याशी मारलेल्या या सविस्तर गप्पा. https://youtu.be/Q4xknUGL3n4?si=xQtTbimQJVUwX_eG

  • उत्तराखंडच्या चमोलीमध्ये टीएचडीसीच्या बांधकामाधीन बोगद्यात पाणी शिरून कामगार अडकले. #Uttarakhand #Chamoli #THDC #Tunnel #Monsoon

  • पुण्याजवळच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील २० कंपन्यांनी आपण चाकण सोडत असल्याचं जाहीर केल्याच्या बातमीबाबत बोलताना.

  • अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. #AkaliDal #SukhbirSinghBadal #Punjab #Nanded

  • महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ च्या अंतर्गत पुण्यात २ तक्रारी दाखल. #MaharashtraFreedomOfReligion #AntiConversionLaw #Pune #PunePolice

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची ब्रिटिश कागदपत्रं उघड!

  • झारखंड पोलिसांचा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, पाण्याचा मारा. #Jharkhand #StudentsProtest #JharkhandPolice #Ranchi

  • रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पावर बोलताना.

  • #CJP #StudentsProtests #NArendraModi #AmitShah नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या हिंसाचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, अशी टीका लोकसभेतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार केली आहे. सदोष आणि कोसळण्याच्या अवस्थेत असलेली व निरुपयोगी शिक्षण व्यवस्थेविरोधात तक्रार करणे हा गुन्हा नाही. त्या विरोधात चळवळ उभारणे हादेखील गुन्हा नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. लिहीत आहेत हेमंत देसाई https://indiejournal.in/article/hemant-desai-media-line-cockroaches-and-governments

  • उदयनिधी स्टॅलिन यांना अटक, आणि सुटका. #UdayanidhiStalin #DMK #CauveryWaterIssue #TVk #thanjavur #Trisha #TamilNadu

  • #CJP #StudentProtest #Economy कॉक्रोच जनता पक्षाच्या निमित्तानं पेटलेलं विद्यार्थी आंदोलन समजायचं असेल, तर त्याला फक्त राजकीय प्रक्रिया म्हणून पाहून चालणार नाही. काय आहे त्याची पार्श्वभूमी, सांगत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर. https://youtu.be/-4ERbXOZYdo

  • माजी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग याला दिल्लीतील न्यायालयानं महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या खटल्यात निर्दोष ठरवल्यानंतर प्रतिक्रिया देताना. #BrijBhushanSharanSingh #WFI #VineshPhogat

  • महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण सिंग निर्दोष करार. #WomenWrestlers #WFI #BrijBhushanSharanSingh #VineshPhogat #Delhi

  • #DharmendraPradhan #Education #Resignation #NEET भारताच्या इतिहासात यापूर्वीदेखील केंद्रात अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वारंवार मागणी होऊनही धर्मेंद्र प्रधान मात्र खुर्ची सोडायला तयार नव्हते. शेवटी त्यांना ती सोडावी लागली, हा भाग वेगळा. लिहीत आहेत हेमंत देसाई https://indiejournal.in/article/media-line-hemant-desai-bjp-neet-resignation-issue

  • Following reports that several students at three Ashram schools in Amravati district suffered food poisoning, activists have again questioned the need of this central kitchen ‘experiment’ which involves transporting food from long distances instead of preparing it locally. https://www.indiejournal.in/article/ashram-school-central-kitchens-under-fire

Indie Journal — tgindex