tgindex
ABP Majha

ABP माझा - Official Telegram Channel of ABP माझा. Follow for all Breaking News from India and across the World in Marathi Get the latest at https://marathi.abplive.com/ Follow For More: ABP News: @abpnewstvofficial ABP LIVE: @officialabplive

Последний пост
12:42
Последнее чтение
23:43
Постов за неделю
125
Всего постов
127
Тип
открытый
Язык
английский
Категория
Новости и СМИ
В каталоге с
13 авг.
Подписчики
4 460
−7 за 4 дн.
Сутки
−1
−0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
195
40 постов
Вовлечённость
4,4%
к подписчикам
Постов в день
17,9
всего 127
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
163
1/48двое суток
186
1/72трое суток
201

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 12:4217631

    Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’ Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजन यांना नाशिकच पालकमंत्री पद मिळालं. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून आज जल्लोष साजरा केला जाणार आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. Read More

  • Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याला रस्त्यावरून उचलून गोदामात डांबून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिम येथे समोर आला आहे. Read More

  • 11:321841

    Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द! Nashik Guardian Minister Girish Mahajan : आता यंदाचा महाकुंभ 'न भूतो न भविष्य' असा होईल. शिवाय नाशिकचा चेहरा मोहरा बदलून जाईल' अशी प्रतिक्रिया नाशिकचे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. Read More

  • 11:0418311

    Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल Navnath Waghmare controversial statement: नवनाथ वाघमारे यांनी, मराठा समाजाच्या मुली पैसा बघून ओबीसी नेत्यांच्या मुलांसोबत लग्न करतात, असा आशयाचे वक्तव्य केले होते. Read More

  • Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी Vijay Chaudhari: भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री आणि नंदुरबारमधील नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. Read More

  • 10:181541

    Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना Chandrapur Accident News : चंद्रपूर-मूल मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात (Chandrapur Accident News) विशाखा बनसोड या महिला पोलीस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Read More

  • 10:101481

    Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर Nashik And Raigad Guardian Minister Name: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. Read More

  • 10:081461

    Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप Uday Samant and Eknath Shinde: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल झाली तर उदय सामंत-प्रसाद लाड जबाबदार असतील. तेच मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवत आहेत. Read More

  • 09:481411

    Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका Sanjay Raut: हे लोक इडियटच आहे. इडिटयला इडिटच म्हटलं पाहिजे ना. अमित शाह म्हणतात माफी मागा. हे इडियटपणाचंच लक्षण आहे, असे संजय राऊत म्हणाले. Read More

  • 09:221521

    जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा Nashik Shiv Sena UBT Jan Akrosh Morcha: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. Read More

  • 09:081331

    Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले Ramdas Athawale: मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या. मात्र ते ओबीसीवर अन्याय करून देता येणार नाही. सर्व मराठ्यांना OBC म्हणणं अयोग्य असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. Read More

  • 08:321291

    Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी Jaykumar Gore statement On Shivendraraje Bhonsle : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे. Read More

  • 08:281411

    Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा Manoj Jarange Patil: 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. Read More

  • Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला Read More

  • Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी Mumbai News: मुंबईतून एक अत्यंत संतापजनक आणि देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणारी माहिती उघड झाली आहे. Read More

  • Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला! Latur Crime News: 16 ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ, उदगीरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. Read More

  • Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल Solapur News: भारतामध्ये नागाला देव मानून त्याची पूजा केली जाते. या अनोख्या परंपरेची माहिती सोशल मीडियावर पाहून इंग्लंड येथील एका नऊ वर्षांच्या चिमूरडीला ती प्रत्यक्ष पाहण्याची तीव्र इच्छा झाली. Read More

  • 06:581401

    Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं Mumbai Crime Navy Sailor Family death: मानसिक तणावाच्या भरात मुंबईतील नौदल अधिकाऱ्याने अख्खं कुटुंब संपवलं, नेव्ही नगरमध्ये काय घडलं? मुंबईतील घटनेने सगळेच हादरले Read More

  • CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव Indian Railways CAG Report: भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) आर्थिक आणि सुरक्षा व्यवस्थेवर CAG नं (The Comptroller and Auditor General) गंभीर आक्षेप रेल्वे कारभारावर गंभीर ठपका ठेवला आहे. Read More

  • 06:121531

    Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर आणि शासकीय कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. Read More