tgindex
LoksattaLiveOfficial

LoksattaLiveOfficial

Статистика

Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. One of the most widely read Marathi Daily and News Portal in Maharashtra.

Последний пост
16:31
Последнее чтение
00:46
Постов за неделю
22
Всего постов
57
Тип
открытый
Язык
английский
Категория
Новости и СМИ
В каталоге с
13 авг.
Подписчики
15 449
−16 за 4 дн.
Сутки
−6
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
832
40 постов
Вовлечённость
5,4%
к подписчикам
Постов в день
3,1
всего 57
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
722
1/48двое суток
827
1/72трое суток
892

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • कोणी १९ वर्षांचा, कोणी २२, तर कोणी अवघ्या २४ वर्षांचा… समोर शत्रूचा मारा आणि पायाखाली जीवघेणा उतार असतानाही ते थांबले नाहीत. वाचा कारगिलच्या तरुण वीरांची अंगावर शहारे आणणारी शौर्यगाथा > https://www.loksa.in/UDJ8+L #Explained #लोकसत्ता_विश्लेषण #India #IndianArmy #Kargil #Ladakh #Pakistan

  • *Loksatta* - *वाचा महत्वाच्या बातम्या* 🗞 `17 Aug, 2026``` ................................................... *ताज्या बातम्या* ................................................... 👉 *Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, “जर ‘pawpaw’नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…”* https://www.loksa.in/HBTB9I ................................................... 👉 *अमित मालवीय यांची उचलबांगडी, भाजपाने Social Media ची सूत्रे सोपवलेले दीपक म्हस्के कोण? पाहा नवी कार्यकारिणी* https://www.loksa.in/-UQkHg ................................................... 👉 *पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या धमकीला भीक न घालता ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी केलं? वॉररुममध्ये डोवाल-मोदींमध्ये काय ठरलं होतं?* https://www.loksa.in/QdOOAL ................................................... *लोकसत्ता प्रीमियम* ................................................... 👉 *Indus Sarasvati Civilization Nick Collins Claim: सिंधू-सरस्वती संस्कृती मेसोपोटेमियापेक्षाही प्रगत होती? निक कॉलिन्स यांच्या दाव्याने जगभरात वाद!* https://www.loksa.in/RhDoMc ................................................... 👉 *Rakhigarhi Excavation Indus Valley Smart City: ५००० वर्षांपूर्वीची ‘स्मार्ट’ नगररचना आणि अस्सल भारतीय डीएनए; उत्खननातून कोणता ऐतिहासिक पुरावा समोर आला?* https://www.loksa.in/JFETRq ................................................... 👉 *Sexual Health & Brahmacharya Myths: ब्रह्मचर्याच्या शपथेमुळे मानसिक ताण वाढलाय? लैंगिक विचारांना दाबणे धोक्याचे; तज्ज्ञांचा इशारा* https://www.loksa.in/L7k+sB ................................................... *अधिक मराठी बातम्या वाचा* ................................................... 👉 *IND vs SL: भारताचा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी दिवसाचा खेळ संपवला! श्रीलंकेत अचानक झाला काळोख* https://www.loksa.in/yr6CD1 ................................................... 👉 *Video: “माझे वडील हिंदू होते, त्यांनी इस्लाम स्वीकारला”; मंदिरात गेल्याने ट्रोल झाल्यावर अभिनेत्री रडत म्हणाली…* https://www.loksa.in/jfAu-t ................................................... 👉 *Mumbai Underworld History Karim Lala: गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची: संघटित गुन्हेगारीचा जन्म कसा झाला? कोण होता मुंबईचा `पहिला डॉन’? (भाग १)* https://www.loksa.in/j3k3kp ................................................... 👉 *वेळ आल्यास सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा; धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार, राऊतांना विश्वास; वाचा ५ घडामोडी…* https://www.loksa.in/DY3R2J ................................................... *वेब स्टोरीज* ................................................... 👉 *पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?* https://www.loksa.in/iSN56T ................................................... 👉 *पावसाळ्यात आजार दूर ठेवण्यासाठी ‘या’ ८ गोष्टी ठरतील अत्यंत महत्त्वाच्या!* https://www.loksa.in/+7MwE- ................................................... 👉 *जेवणानंतर वेलची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?* https://www.loksa.in/dGrV-f ................................................... *फोटो गॅलरी / व्हिडिओ* ................................................... 👉 *प्रचाराच्या पलीकडे जाऊन मिथकांकडे पाहायला हवं, तर संस्कृती प्रवाही राहील | Mukta Samvad* https://www.loksa.in/MuhC0J ................................................... 👉 *मुंबईत गणरायाचा महाआगमन सोहळा; लालबाग-परळमध्ये घुमला ढोल-ताशांचा गजर!* https://www.loksa.in/Ly9TGe ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *“देशात ना हिंदूंना धोका आहे ना मुस्लिमांना पण तरुणाई…”; रामदेवबाबांचं विधान चर्चेत, जेन झींबाबत काय म्हणाले?* https://www.loksa.in/XcK0c8 ................................................... 👉 *पश्चिम बंगालमध्ये हॉटेलच्या आगीत ७ भाविकांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्यासाठी टाकल्या गॅलरीतून उड्या!* https://www.loksa.in/krqOdv ................................................... 👉 *Video : दिल्ली मेट्रोमध्ये खळबळ! महिला प्रवाशाचे फोटो काढल्याच्या आरोपावरून CISF जवानाने प्रवाशांवर रोखली पिस्तूल?* https://www.loksa.in/XRl18y ................................................... 👉 *“सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडे लक्ष देऊ नका”, नितीन गडकरींची नाराजी; E20 पेट्रोल धोरणावरून सुनावलं!* https://www.loksa.in/dxT-ne ................................................... 👉 *Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाच्या दरात बदल; गाडीची टाकी भरण्याआधी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा* https://www.loksa.in/CDY9nw ................................................... 👉 *Dhoot Transmission: ८७१ रुपयांचा शेअर थेट १२०० रुपयांवर! धूत ट्रान्समिशनने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केलं मालामाल* https://www.loksa.in/wUQdsH ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी! भोलेनाथ ५ राशींना करणार प्रसन्न, तर नागदेवता करतील रक्षण; वाचा १२ राशींचे राशिभविष्य* https://www.loksa.in/OuQ+ib ................................................... 👉 *अग्रलेख : ‘आताआताच तर इथे होता…’* https://www.loksa.in/CWIFRb ................................................... 👉 *“NALSAR चं निमंत्रण स्वीकारलंच नव्हतं, मग जाण्याचा प्रश्नच येतो कुठे?” सरन्यायाधीश सूर्य कांत यांचं स्पष्टीकरण!* https://www.loksa.in/M5JnUC ................................................... *लोकसत्ता ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा* > https://www.loksa.in/1xCi6O ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *“आपण काश्मीरमध्ये उभे आहोत…’ CRPF जवानाला पाहताच आजीने काय गिफ्ट दिलं बघाच; VIDEO पाहून सगळेच खुश* https://www.loksa.in/fCnEFF ................................................... 👉 *‘लय माणसं कमवली काकासाहेब…’ अशी रीटायरमेन्ट तुम्ही कधीच पाहिली नसेल! मुंबई लोकलचा VIDEO व्हायरल* https://www.loksa.in/EwWpMp ................................................... 👉 *Chanakya Niti: आयुष्यातल्या ‘या’ दोन चुकांमुळे माणूस कंगाल होतो; अगदी हाताशी असलेला पैसाही जातो, चाणक्यांनी दिला सल्ला* https://www.loksa.in/5LLFde ................................................... 👉 *साडेसाती सुरू असलेल्या ‘या’ ३ राशींंचं नशीब पालटणार; कारण शनी बदलणार नक्षत्र, कोणाला फायदा तर कोणाला सतावणार चिंता…* https://www.loksa.in/-xKTKH ................................................... 👉 *खड्डे कमी होण्याऐवजी वाढले; नागपूर महापालिकेची आकडेवारी किती खरी?* https://www.loksa.in/Onz+x4 ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • *Loksatta* - *वाचा महत्वाच्या बातम्या* 🗞 `15 Aug, 2026``` ................................................... *ताज्या बातम्या* ................................................... 👉 *‘देशात गोंधळाची परिस्थिती, सगळीकडे घोटाळे’, योगगुरू बाबा रामदेव सरकारवर संतापले; आंदोलनाचा इशारा देताना म्हणाले…* https://www.loksa.in/+YKxrX ................................................... 👉 *इंदिरा गांधींनंतर भाजपा नेत्याने आता नेहरूंचे ‘ते’ फोटो केले शेअर, काँग्रेसचेही उत्तर; म्हणाले, “कौटुंबिक फोटो…”* https://www.loksa.in/PwnLf5 ................................................... 👉 *IND vs SL: देवदत्त पडिक्कलचं भारताच्या स्वातंत्र्यदिनी कसोटीतील पहिलं शतक! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज* https://www.loksa.in/iEUdQ6 ................................................... *लोकसत्ता प्रीमियम* ................................................... 👉 *Independence day special: इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तीन भारतीय रणरागिणी कोण?, माहीत आहे का?* https://www.loksa.in/-1cQn8 ................................................... 👉 *‘देशद्रोही मानू नका’ म्हणायची वेळ का आली?* https://www.loksa.in/lsVuri ................................................... 👉 *Difference between patriotism and nationalism: ‘देशभक्त’ आणि ‘राष्ट्रवादी’ यांच्यातील मूलभूत फरक काय? आजचा खरा धोका कोणता?* https://www.loksa.in/B3LDfk ................................................... *अधिक मराठी बातम्या वाचा* ................................................... 👉 *ऐश्वर्या रायच्या ‘त्या’ किसिंग सीनमुळे झालेला गोंधळ! कायदेशीर नोटीस, बच्चन कुटुंबीय नाराज; म्हणाली, “काही सेकंदाच्या…”* https://www.loksa.in/FCYNJ7 ................................................... 👉 *सरकारी योजना हिट! भारताच्या परकीय चलन साठ्यात १४१३ कोटी डॉलरची प्रचंड वाढ, युद्धजन्य परिस्थितीत मोठी झेप* https://www.loksa.in/6ysThO ................................................... 👉 *शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? ठाकरे गटाचा फडणवीसांना इशारा; वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…* https://www.loksa.in/odlKmj ................................................... 👉 *पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?* https://www.loksa.in/-vcayx ................................................... *वेब स्टोरीज* ................................................... 👉 *Monsoon 2026: पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी* https://www.loksa.in/z9A6VL ................................................... 👉 *गुलाबी आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज* https://www.loksa.in/do8eva ................................................... 👉 *Independence Day 2026 : पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावर दरवर्षी अनोखा अंदाज; पाहा गेल्या १३ वर्षांतील आयकॉनिक फेटा लूक* https://www.loksa.in/sE9REI ................................................... *फोटो गॅलरी / व्हिडिओ* ................................................... 👉 *IndiGo Flight Cancelled: आजारी बाळासाठी व्याकुळ आईचा संताप; लगेज बेल्टवर चढून गोंधळ, VIDEO Viral* https://www.loksa.in/WjQdjX ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांचे केले कौतुक; म्हणाले, “कोणत्याही दिखाव्याशिवाय…”* https://www.loksa.in/2d-tGg ................................................... 👉 *त्रिशा कृष्णनचा मुख्यमंत्री विजय यांना कडक सॅल्यूट; संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्यानंतर नवा व्हिडीओ चर्चेत* https://www.loksa.in/5yjfTx ................................................... 👉 *IND vs SL Live: देवदत्त पडिक्कलची बॅट पुन्हा तळपली! गॉल कसोटीत शानदार अर्धशतक* https://www.loksa.in/T+gCkj ................................................... 👉 *IND vs SL 1st Test: पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! जैस्वाल खेळपट्टीवर पडला अन् राहुल श्रीलंकेच्या गोलंदाजावर भडकला! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO* https://www.loksa.in/6YQrfA ................................................... 👉 *Video : भारताचे मिशन ‘ऑलिम्पिक २०३६’: पंतप्रधान मोदींचे पुढचे मोठे लक्ष्य; खेळाडूंच्या शोधासाठी देशव्यापी ‘टॅलेंट हंट’* https://www.loksa.in/oZgwKz ................................................... 👉 *सलग सुट्ट्यांमुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांचा ‘महापूर’; आनेवाडी टोलनाका अन् वेळे खंबाटकी घाटात संथ गती, प्रवासी त्रस्त* https://www.loksa.in/COhvjo ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • *स्वातंत्र्यदिन विशेष : देशाच्या इतिहासाचा मागोवा घेत, वर्तमानाचा वेध आणि भविष्याचा विचार मांडणारे तसेच भारतीय शूरवीरांच्या पराक्रमाची गाथा उलगडणारे विशेष लेख वाचा...* 🗞 ................................................... 👉 *Independence day: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?* https://www.loksa.in/iDAIbg ................................................... 👉 *Independence day: डाव्यांमुळे भारताला खरंच स्वातंत्र्य मिळणार होते का? जे काँग्रेस आणि मुस्लिम लीगला नको होते?* https://www.loksa.in/QG6LDP ................................................... 👉 *Independence day special: इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तीन भारतीय रणरागिणी कोण?, माहीत आहे का?* https://www.loksa.in/ZLdwJP ................................................... 👉 *Dilip Parulkar 1971 escape story: शस्त्रांशिवाय शत्रूच्या देशात शेकडो किलोमीटर पायी प्रवास! पाकिस्तानच्या छाताडावर पाय देऊन पळालेला ‘तो’ भारतीय फायटर पायलट कोण?* https://www.loksa.in/PK0CUP ................................................... 👉 *INS Vikrant 1971 War PNS Ghazi Submarine: फक्त १३ दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारी नौदलाची ‘ती’ गुप्त रणनीती; INS विक्रांतला वाचवणारा भारताचा तो ‘माइंड गेम’ काय होता?* https://www.loksa.in/wiufNX ................................................... 👉 *Independence Day: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’ कोण होती?* https://www.loksa.in/9aR7cH ................................................... 👉 *Kargil Vijay Diwas 2026: २४ व्या वर्षी देशासाठी हुतात्मा अन् २७ वर्षांची एकाकी प्रतीक्षा… काय होती विक्रम बत्रा आणि डिंपलची अधुरी प्रेमकथा?* https://www.loksa.in/0Ayfk+ ................................................... 👉 *India Pakistan War History: भारत-पाकिस्तान १९६५ व १९७१ चे युद्ध: इराण, अमेरिका आणि पाकिस्तानची ‘ती’ गुप्त युती; भारताला घेरण्याचा असा होता कट!* https://www.loksa.in/9HhYIz ................................................... 👉 *Kargil Vijay Diwas 2026 Param Vir Chakra Heroes Bravery Story: हजारो फूट उंची, हाडं गोठवणारी रात्र अन् समोरून गोळीबार; कारगिलच्या शिखरांवर २४ वर्षांच्या तरुणांनी इतिहास कसा लिहिला?* https://www.loksa.in/2CdiVB ................................................... 👉 *India-China War: महार रेजिमेंटच्या ‘या’ मराठी वीराने हार न मानता चिनी गोळ्या निधड्या छातीवर झेलल्या; इतिहास काय सांगतो?* https://www.loksa.in/19Ln4a ................................................... 👉 *पाकिस्तानमध्ये हुतात्मा झालेल्या Black Tiger Ravindra Kaushik यांच्या शौर्यावर भारतात मौन का?* https://www.loksa.in/pXDC5l ................................................... 👉 *China-India War: “चांदनी खत्म हो गई”; १९६२ च्या युद्धात लडाखमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या भारतीय वीरांची गाथा!* https://www.loksa.in/2jDMEv ................................................... 👉 *India Pakistan War: द्वारकेवरील हल्ल्यामुळेच भारतीय नौसैनिकांना संताप आणि पाकिस्तानी युद्धनौकांना मिळाली जलसमाधी!* https://www.loksa.in/DjB4Ez ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’ घोषणा; काय आहेत ‘विकसित भारता’चे ७ शक्तिशाली प्रवाह? जाणून घ्या सविस्तर* https://www.loksa.in/xCvDA8 ................................................... 👉 *लाल किल्ल्यावरून ‘वैचारिक नक्षलवाद्यां’ना पंतप्रधान मोदींचा इशारा; म्हणाले, “सशस्त्र नक्षलवादी संपले तरी…”* https://www.loksa.in/XC37dy ................................................... 👉 *Independence Day 2026 Live Updates: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे सात सूत्र, विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग, महिला आरक्षण आणि ऑलिम्पिकसाठी खास घोषणा* https://www.loksa.in/9vK37O ................................................... 👉 *Video: देशातील सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार मोफत कोचिंग! स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात PM मोदींची मोठी घोषणा* https://www.loksa.in/c9nEZb ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *PM Modi Speech Live: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन* > https://www.loksa.in/K-kO-k ................................................... 👉 *लोकसत्ता ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा* > https://www.loksa.in/Dyhva2 ................................................... 👉 *अग्रलेख : प्लास्टिकचा पापभंग* https://www.loksa.in/2gCqq3 ................................................... 👉 *शनिवारी शिव योग जुळल्याने १२ राशींना काय मिळणार? हातातील कामात यश तर कोणाची इच्छा होईल पूर्ण; वाचा राशिभविष्य* https://www.loksa.in/0V4-b8 ................................................... 👉 *Independence Day Wishes 2026: स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा; पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज आणि चारोळ्या* https://www.loksa.in/9EWvdQ ................................................... 👉 *शूरवीरांना शौर्य पुरस्काराची घोषणा ; सैन्य दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सैनिक आणि अधिकार्‍यांचा गौरव* https://www.loksa.in/-IKoCT ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • *Independence Day 2026 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन, स्वातंत्र्यसैनिकांचा केला गौरव* 👉 https://www.loksa.in/cyBMPX ............................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • *Loksatta* - *वाचा महत्वाच्या बातम्या* 🗞 `14 Aug, 2026``` ................................................... *ताज्या बातम्या* ................................................... 👉 *दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला जामीन नाकारला; बलात्कार प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी* https://www.loksa.in/3pvsIF ................................................... 👉 *पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अजित डोवाल यांना विचारला होता ‘तो’ प्रश्न; स्वातंत्र्यदिनी उलगडणार ऑपरेशन सिंदूरचा थरार* https://www.loksa.in/cd28SD ................................................... 👉 *“वाहेगुरूंकडून दिव्य आज्ञा मिळाली”, सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या निहंगचा दावा, पोलिसांना काय सांगितले?* https://www.loksa.in/I9bx60 ................................................... *लोकसत्ता प्रीमियम* ................................................... 👉 *Dilip Parulkar 1971 escape story: शस्त्रांशिवाय शत्रूच्या देशात शेकडो किलोमीटर पायी प्रवास! पाकिस्तानच्या छाताडावर पाय देऊन पळालेला ‘तो’ भारतीय फायटर पायलट कोण?* https://www.loksa.in/VVybxS ................................................... 👉 *INS Vikrant 1971 War PNS Ghazi Submarine: फक्त १३ दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारी नौदलाची ‘ती’ गुप्त रणनीती; INS विक्रांतला वाचवणारा भारताचा तो ‘माइंड गेम’ काय होता?* https://www.loksa.in/GSx6FJ ................................................... 👉 *झेंडा उंच, पण व्यवस्था खुजी : गडचिरोलीतील तीन मुलींच्या मृत्यूचा जाब कोण देणार?* https://www.loksa.in/NH2l61 ................................................... *अधिक मराठी बातम्या वाचा* ................................................... 👉 *VIDEO: “चल पिचवरून बाजू हो”, मिचेल स्टार्क-मेहदी हसनमध्ये भर मैदानात वाद; स्टार्क संतापत म्हणाला, “तू बांगलादेशमध्ये नाहीस”* https://www.loksa.in/Ez4Pz9 ................................................... 👉 *Awarapan 2 Review: “सुरुवातीच्या २० मिनिटांतच…”, कसा आहे इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’? प्रेक्षक म्हणाले…* https://www.loksa.in/F2ucRq ................................................... 👉 *“मी मोठी चूक केली”, पंजाबी तरुणाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; मेक्सिकोत अडकल्याचा दावा, ‘डंकी’ मार्गाबाबत दिला ‘हा’ इशारा* https://www.loksa.in/TLT81q ................................................... 👉 *अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची बाजी! ‘वेदान्त’ला मिळाला १५२ हेक्टरचा मोठा प्रकल्प; देशासाठी का आहे महत्त्वाचा?* https://www.loksa.in/HUBjuo ................................................... *वेब स्टोरीज* ................................................... 👉 *पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?* https://www.loksa.in/iSN56T ................................................... 👉 *Monsoon 2026: पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी* https://www.loksa.in/Iy27wt ................................................... 👉 *गुलाबी आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज* https://www.loksa.in/Ds0bHe ................................................... *फोटो गॅलरी / व्हिडिओ* ................................................... 👉 *अंबरनाथमध्ये भाजप-मनसे राडा! गाळ्याच्या वादातून मारामारी, Avinash Jadhav यांनी काय सांगितलं?* https://www.loksa.in/0R2x6S ................................................... 👉 *Photos: अमृता खानविलकरला ताडोबा जंगलात घडले वाघांचे दर्शन; बछड्यांबरोबरचे फोटो व्हायरल!* https://www.loksa.in/jifOn2 ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • आज जरी अमेरिका आणि इराण यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आलं असलं तरी एकेकाळी या दोन्ही देशांनी भारताविरोधात १९६५ आणि १९७१ दोन्ही युद्धांत पाकिस्तानला मदत केली होती > https://www.loksa.in/h1j5RU #Explained #लोकसत्ता_विश्लेषण #IndiavsPakistan #India #IndianArmy #Pakistan #America #Iran #USIsraelIranWar

  • 👉 *NEET नंतर CJP चा मोर्चा BCI कडे, नालसारचा आदेश मागे घेताच हल्लाबोल; अभिजीत दिपके म्हणाले, “राजीनाम्याची वेळ…”* https://www.loksa.in/9nN+sO ................................................... 👉 *Video: “मला तुमच्या मदतीची गरज आहे”, सोनम वांगचुक यांची देशवासीयांना विनंती; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केलं ‘हे’ आवाहन* https://www.loksa.in/1q9mMC ................................................... 👉 *Option Trading Addiction: तोटा भरून काढण्याच्या नादात खिसा रिकामा; ९३ टक्के ट्रेडर्सना तोट्यात लोटणाऱ्या ‘ऑप्शन ट्रेडिंग’चे भयानक वास्तव* https://www.loksa.in/kwEwQH ................................................... 👉 *Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोलची किंमत किती?* https://www.loksa.in/7PiZVX ................................................... 👉 *‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप कंपनीत द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा* https://www.loksa.in/xwKhV3 ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • *Loksatta* - *वाचा महत्वाच्या बातम्या* 🗞 `13 Aug, 2026``` ................................................... *ताज्या बातम्या* ................................................... 👉 *“अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं”, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी काय मुद्दे मांडले?* https://www.loksa.in/hhG+sZ ................................................... 👉 *“निवडणूक आयोगाने निर्णय आधी ठरवला, मग ते गुवाहाटीला गेले”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात काय घडलं? म्हणाले…* https://www.loksa.in/gWmPsj ................................................... 👉 *पुण्याच्या वकिलाचा पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर तलवारीने हल्ला; नांदेडच्या गुरुद्वारात काय घडलं?* https://www.loksa.in/Toc9m- ................................................... *लोकसत्ता प्रीमियम* ................................................... 👉 *आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?* https://www.loksa.in/LqqWty ................................................... 👉 *भागवत यांच्या वैचारिक मलमपट्टीमागे राजकीय गणिते* https://www.loksa.in/6wPROa ................................................... 👉 *हुकलेला विनोद आणि चुकलेले गृहीतक* https://www.loksa.in/yGujiV ................................................... *अधिक मराठी बातम्या वाचा* ................................................... 👉 *राधिका मसाले, पारू, गॅरी! ‘झी मराठी’चे कलाकार दक्षिण आफ्रिकेला गेले होते कारण…; अभिनेत्री म्हणाली, “१० वर्षांपूर्वी…”* https://www.loksa.in/cyrhlo ................................................... 👉 *VIDEO: गांगुलीवर ड्रेसिंग रूममध्ये केलेला प्रँक; खोट्या बातमीचं कात्रण केलं तयार, हरभजन-युवराज-सचिन-द्रविडही सामील, दादाला कळताच…* https://www.loksa.in/O5AhGl ................................................... 👉 *वीकेंडला काम नाही अन् ६ नंतर फोनही नाही! मुंबईच्या उद्योजिकेचा कॉर्पोरेट जगतातला ‘नो-ओव्हरटाइम’ पॅटर्न! म्हणाल्या “क्लायंट सोडून गेले तरी…”* https://www.loksa.in/1MYpzn ................................................... 👉 *Milky Mist: वयाच्या १६ व्या वर्षी सोडली शाळा आणि दूध विकत उभारले १० हजार कोटींचे साम्राज्य; आता येतोय IPO!* https://www.loksa.in/5I8RSR ................................................... *वेब स्टोरीज* ................................................... 👉 *पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?* https://www.loksa.in/iSN56T ................................................... 👉 *Monsoon 2026: पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी* https://www.loksa.in/Iy27wt ................................................... 👉 *गुलाबी आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज* https://www.loksa.in/Ds0bHe ................................................... *फोटो गॅलरी / व्हिडिओ* ................................................... 👉 *Weight Loss: पोटावरील चरबी कमी करायची आहे? रोज करा ‘हे’ सोपे व्यायाम* https://www.loksa.in/shAp8w ................................................... 👉 *Voter list revision: SIR अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्यात; मुंबईत ३० टक्के मतदार अपात्र? | PS3* https://www.loksa.in/q1q3NZ ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • भारतीय हवाई दलाचे वीर फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळकर यांनी पाकिस्तानी तुरुंगाचा कडक बंदोबस्त भेदून केलेल्या अद्भूत पलायनाची ही थरारक शौर्यगाथा आज प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आणणारी आहे > https://www.loksa.in/dHqiwy #Explained #लोकसत्ता_विश्लेषण #India #IndianArmy #IndianAirForce #FlightLieutenant #DilipParulkar #IndiaPakistanWar

  • नांदेड : शिरोमणी अकाली दल (SAD)चे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहिब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक पोलीस कर्मचारी (PSO) देखील जखमी झाला. हल्ल्यानंतर सुखबीर सिंह बादल यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. .................................................................. महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09

  • 👉 *मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत उपस्थित केला शुद्धिकरणाचा मुद्दा, जे.पी. नड्डा म्हणाले, “भाजपाचा संबंध नाही”* https://www.loksa.in/vf07B2 ................................................... 👉 *“माझ्या घरी पोलिसांना कोणी पाठवलं?”, CJP च्या सौरव दास यांचा भाजपावर आरोप; पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण* https://www.loksa.in/URNbGs ................................................... 👉 *IRGC चा अमेरिकेविरुद्ध मास्टर प्लॅन, युद्धात माघार न घेण्याचे स्पष्ट संकेत; ट्रम्प यांच्या कार्यकाळावर मोठं भाष्य* https://www.loksa.in/JEInVV ................................................... 👉 *कंगना रणौत म्हणते, “झुरळांची पैदास गटारात होते मी त्यांनाच ‘जनरेशन गटर’ म्हणाले त्यात काय गैर आहे?”* https://www.loksa.in/hIFg1V ................................................... 👉 *‘घोडबंदर’वरचा प्रवास नकोसा; घाट रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने खिळखिळी; वाहतूक कोंडीमुळे तीन तास खोळंबा* https://www.loksa.in/4CiAFs ................................................... 👉 *गुंतवणूक संधी : ‘इंडेल मनी’च्या रोख्यांवर मिळणार १२.२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न* https://www.loksa.in/lzhOdE ................................................... 👉 *१७०० टक्के परतावा देणारा टाटाचा ‘तो’ सुपर-शेअर कोणता? चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात गुंतवणूकदार मालामाल* https://www.loksa.in/ZugV+a ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 12 авг.1 0241

    *Loksatta* - *वाचा महत्वाच्या बातम्या* 🗞 `12 Aug, 2026``` ................................................... *ताज्या बातम्या* ................................................... 👉 *शिवसेना पक्ष अन् चिन्हाचा पेच सुटणार? सर्वोच्च न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद? संजय राऊतांनी सांगितली मोठी माहिती* https://www.loksa.in/X2-+U1 ................................................... 👉 *विरोधकांचा तीव्र गदारोळ! अखेर FCRA दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे वर्ग; जाणून घ्या काय आहे वाद?* https://www.loksa.in/Bfogui ................................................... 👉 *पाकिस्तानचा बलुचिस्तानवर एअर स्ट्राईक; महिला अन् मुलांसह २१ ठार, बीएलएकडून प्रत्युत्तर* https://www.loksa.in/fEUuGY ................................................... *लोकसत्ता प्रीमियम* ................................................... 👉 *American Brahman cattle Indian Zebu: अमेरिकेतील ‘ब्राह्मण’ गायींची मुळे भारतात? ८ हजार वर्षांपूर्वीच्या झेबूशी नेमका काय संबंध?* https://www.loksa.in/e8+enw ................................................... 👉 *Lucid Dreaming Meaning: गाढ झोपेत असताना ‘हे स्वप्न आहे’ याची जाणीव कशी होते? ‘ल्युसिड ड्रीमिंग’ म्हणजे काय?* https://www.loksa.in/nrHWH8 ................................................... 👉 *Calling Your Parents Every Day: आईचा रोजचा ५-६ वेळा येणारा फोन; अति-काळजी की परावलंबित्व? काय सांगतं मानसशास्त्र?* https://www.loksa.in/ihk4fW ................................................... *अधिक मराठी बातम्या वाचा* ................................................... 👉 *“मी इंजिनिअर नाही”, आर. माधवनचं शिक्षण किती? खुलासा करत म्हणाला, “जेमतेम गुणांनी पास झालोय”* https://www.loksa.in/ti3nsN ................................................... 👉 *रोहित शर्मा-जॉन अब्राहममध्ये आहे खास कनेक्शन, बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा ऐकून तुम्हीही व्हाल चकित; VIDEO व्हायरल* https://www.loksa.in/B9AX2G ................................................... 👉 *टाटा समूहातील सत्तासंघर्ष तीव्र! चंद्रा अन् रतन टाटांचे निकटवर्ती बाजूला; वादाचे मूळ कारण काय?* https://www.loksa.in/W9UYkk ................................................... 👉 *Indus Sarasvati Civilization Nick Collins Claim: सिंधू-सरस्वती संस्कृती मेसोपोटेमियापेक्षाही प्रगत होती? निक कॉलिन्स यांच्या दाव्याने जगभरात वाद!* https://www.loksa.in/YcED2g ................................................... *वेब स्टोरीज* ................................................... 👉 *पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?* https://www.loksa.in/iSN56T ................................................... 👉 *Monsoon 2026: पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी* https://www.loksa.in/Iy27wt ................................................... 👉 *गुलाबी आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज* https://www.loksa.in/Ds0bHe ................................................... *फोटो गॅलरी / व्हिडिओ* ................................................... 👉 *‘फणस किंग’च्या मोदींशी गप्पा; कोण आहेत मिथिलेश देसाई?|PK1* https://www.loksa.in/jOGFQT ................................................... 👉 *मुन्नारव्यतिरिक्त केरळमधील ही शांत आणि सुंदर हिल स्टेशन्स तुम्ही पाहिली आहेत का?* https://www.loksa.in/ghATvV ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial

  • 👉 *राऊतांनी बोलवलं, नरेश म्हस्केंनी पाठ फिरवली; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात काय घडलं?* https://www.loksa.in/IEVHVY ................................................... 👉 *मुंबईत उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह आईचा मृत्यू, ४ जण जखमी* https://www.loksa.in/V5cH4l ................................................... 👉 *‘अत्यंत असामान्य’ म्हणत गौतम अदाणींना अमेरिकी न्यायालयाचा दिलासा! राहुल गांधींची PM मोदींवर टीका; म्हणाले, “यामागे जे दिसतंय त्यापेक्षा…”* https://www.loksa.in/7p8gS- ................................................... 👉 *Maharashtra News Live Updates: राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, वाचा राज्यातील ताज्या घडामोडी* https://www.loksa.in/oj1yuT ................................................... 👉 *Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढउतार; तुमच्या शहरात आज काय आहेत इंधनाचे दर?* https://www.loksa.in/dhYiKA ................................................... 👉 *UPI, NEFT किंवा IMPS द्वारे व्यवहार करताय? ‘या’ चुका केल्यास थेट येईल प्राप्तिकर विभागाची नोटीस* https://www.loksa.in/Pp3Zm1 ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत चॅनल फॉलो करा! https://t.me/LoksattaLiveOfficial