Vidarbha Jobs
Статистикаइथे तुम्हाला दररोज नवनवीन विदर्भातील गवर्नमेंट तसेच प्राइवेट जॉब्स बघायला मिळतील तसेच सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स सुद्धा बघायला मिळतील
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 112
- 1/48двое суток
- 128
- 1/72трое суток
- 138
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
State Bank of India (SBI) Bharti 2026 *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026* जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2026 एकूण पद संख्या: 9124 जागा नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 1718 ) जागा आहेत. माहिती बघा: https://vidarbhajobs.in/sbi-clerk-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
Punjab National Bank Bharti 2026 *पंजाब नॅशनल बँक मध्ये ( 545 ) पदांची भरती* आर्टिकल अपडेट तारीख: 08 ऑगस्ट 2026 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र 67 जागा ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/punjab-national-bank-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
State Bank of India Bharti 2026 *स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ( 1538 ) पदांची मेगा भरती* जाहिरात तारीख: 09 ऑगस्ट 2026 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 165 ) जागा आहेत. माहिती बघा: https://vidarbhajobs.in/sbi-clerk-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
HAL Bharti 2026 *हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2026* ( ही सेंट्रल गवर्नमेंट ची कंपनी आहे ) जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2026 पगार:Rs. 50,000 ते Rs. 1,60,000 माहिती बघा: https://vidarbhajobs.in/hal-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
IBPS Bharti 2026 *IBPS मार्फत विविध सरकारी बँक मध्ये ‘लिपिक’ पदाची मेगा भरती* जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2026 एकूण पद संख्या: 11403 जागा पगार: Rs. 24,050 ते Rs. 64,480 माहिती बघा: https://vidarbhajobs.in/ibps-clerk-bharti/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
MPSC ( Group C ) Bharti 2026 *MPSC ‘गट क’ अंतर्गत ‘5707’ विविध पदांची भरती 2026* *यामध्ये तलाठी, लिपिक, इंस्पेक्टर, RTO अशे विविध पदे आहेत* आर्टिकल अपडेट तारीख: 31 जुलै 2026 एकूण पद संख्या : 2619 + 3088 = 5707 पगार: पगार: 19,900 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/mpsc-group-c-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
ISRO Bharti 2026 *भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026* जाहिरात तारीख: 27 जुलै 2026 पगार: 25,500 Rs ( आणि भत्ते ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/isro-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
*नागपूर शहरातील जॉब्स 2026* जाहिरात तारीख: 23 जुलै 2026 पगार: Rs. 31,000 नोकरी ठिकाण: नागपूर माहिती बघा: https://vidarbhajobs.in/nagpur-jobs-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
IBPS PO Bharti 2026 *IBPS मार्फत विविध बँकेत ( ऑफिसर ) पदांची भरती* ( ही परीक्षा देऊन तुम्ही वेगवेगळ्या सरकारी बैंक मध्ये जॉब मिळवू शकता ) बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ बरोदा, कैनरा बैंक आणि इतर आर्टिकल अपडेट तारीख: 23 जुलै 2026 एकूण पद संख्या: 7365 जागा माहिती बघा: https://vidarbhajobs.in/ibps-po-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
MPSC ( Group C ) Bharti 2026 *MPSC ‘गट क’ अंतर्गत ‘5707’ विविध पदांची भरती 2026* आर्टिकल अपडेट तारीख: 23 जुलै 2026 एकूण पद संख्या : 2619 + 3088 = 5707 पगार: पगार: 19,900 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/mpsc-group-c-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
NICL Bharti 2026 *नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2026* ( ही गवर्नमेंट ची कंपनी आहे ) जाहिरात तारीख: 20 जुलै 2026 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत माहिती बघा: https://vidarbhajobs.in/national-insurance-company-limited-bharti/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
RRB Junior Engineer Bharti 2026 *रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती* जाहिरात तारीख: 21 जुलै 2026 एकूण पद संख्या: 4098 जागा पगार: 35,400 Rs ते 44,900 Rs अर्ज पद्धती: ऑनलाईन माहिती बघा: https://vidarbhajobs.in/rrb-junior-engineer-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
Punjab National Bank Bharti 2026 *पंजाब नॅशनल बँक मध्ये ( 545 ) पदांची भरती* जाहिरात तारीख: 20 जुलै 2026 पगार: 48,480 Rs ते 85,920 Rs माहिती बघा: https://vidarbhajobs.in/punjab-national-bank-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
WCL Nagpur Bharti 2026 *वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) भरती 2026* ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ही संधी सोडू नका, खूप दिवसांनी जाहिरात आली आहे. आर्टीकल अपडेट तारीख: 20 जुलै 2026 नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्यप्रदेश ) पगार: Rs. 47330.25 ( Per Month ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/wcl-nagpur-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
Government Polytechnic Gondia Bharti 2026 *शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया भरती 2026* जाहिरात तारीख: 17 जुलै 2026 नोकरीचे ठिकाण: गोंदिया माहिती बघा: https://vidarbhajobs.in/government-polytechnic-gondia-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 *ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2026* जाहिरात तारीख: 17 जुलै 2026 नोकरी ठिकाण: चंद्रपुर माहिती बघा: https://vidarbhajobs.in/tadoba-tiger-reserve-chandrapur-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
PM Shri Jawahar Navodaya Vidyalaya ( Talodhi ) Chandrapur Bharti 2026 श्री जवाहर नवोदय विद्यालय, चंद्रपूर जाहिरात तारीख: 17 जुलै 2026 पगार: Rs. 30,000 ते Rs. 34,125 माहिती बघा: https://vidarbhajobs.in/pm-shri-jawahar-navodaya/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 *भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती* जाहिरात तारीख: 16 जुलै 2026 पात्रता: 12th / डिप्लोमा / डिग्री पगार: 30,000 Rs ते 40,000 Rs अर्ज पद्धती: ऑनलाईन माहिती बघा: https://vidarbhajobs.in/indian-air-force-agniveervayu-bharti/ आणि मित्रासोबत शेयर करा👍
WCL Nagpur Bharti 2026 *वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) भरती 2026* ऑफिसियल जाहिरात, पात्रता आणि सर्व माहिती उपलब्ध झाली आहे. जाहिरात तारीख: 16 जुलै 2026 नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्यप्रदेश ) पगार: Rs. 47330.25 ( Basic Pay ) माहिती बघा: https://vidarbhajobs.in/wcl-nagpur-bharti-2026/ आणि मित्रासोबत शेयर करा👍