Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒
СтатистикаUseful For Agri Related Exams and Blogs , Vlogs , Videos @agri_mpsc @agrijobs1 MPSC FOREST 2025 - @Agriandforesty https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 84
- Всего постов
- 101
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 253
- 1/48двое суток
- 1 435
- 1/72трое суток
- 1 547
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
https://www.youtube.com/live/aYeiYUNIqzw?si=dqe0ALbF9uZ5Zsr2
ऐश्वर्य पाटेकर लिखित 'बाई हरत नसते' हे पुस्तक का वाचावे ? प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना जेव्हा कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक ताणामुळे मन निराशेच्या गर्तेत जाते, हे सगळं माझ्याच वाट्याला का? असे प्रश्न निर्माण होतात आणि मन नकारात्मक गोष्टींनी भरून जाते; तेव्हा हे पुस्तक वाचल्यावर वाटते की आपले दुःख ह्यासमोर काहीच नाही. समोरच्याचे दुःख असहनीय असूनही जर तो त्यातून बाहेर पडू शकतो तर आपण का नाही? जास्त सुखाची हाव न करता देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानत आणि आलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगांना तोंड देत जीवनात पुढे मार्गक्रमण करणे; अशा पुस्तक वाचनाने सुसह्य होते. आई इंदू, बहिणी - माई, आक्का, तावडी आणि पमी तसेच लेखक स्वतः ( भावड्या) ह्या सगळ्यांनी अनंत दुःखाचे प्रसंग झेलले. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे इंदूने परिस्थिती समोर कधीच हार मानली नाही. आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ती कायमच कुटुंब आणि समाजाशी झगडत राहिली. गरिबी, अशिक्षितपणा आणि व्यसनाधिनता हे सामाजिक शाप असून त्यातून समाजाने बाहेर येणे खूप गरजेचे आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते. समाजव्यवस्थेत कुटुंबप्रमुख जरी बाप असला तरी कुटुंबाचा पाया ही आईच असते आणि ती जर खंबीर राहिली तर आपल्या मुलांसाठी ती संपूर्ण जगाशी लढू शकते हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. डोळ्यांना धारा कधी लागतात ते समजत नाही. प्रत्येक प्रकरणातील शेवटची चार पाच वाक्ये तर काळजाला घरच पडतात. दहावी पास झाल्यावर भावड्याचे पुढे काय झाले? त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास वाचायला नक्कीच आवडेल. प्रत्येकाने एकदा तरी विकत घेऊन अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे काळजाचा ठाव घेणारे पुस्तक....... ! सौ. दिप्ती सुनिल भुजबळ नेरूळ, नवी मुंबई. 🌱 बाई हरत नसते - कादंबरी लेखक - ऐश्वर्य पाटेकर पुस्तकासाठी संपर्क पेन पब्लिशिंग हाऊस 9890697098
CENSUS Gazette.pdf
FDA Letter_260814_105629.pdf
सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअर वरून विभा अकॅडमी नावाचा ॲप डाऊनलोड करावं त्यावर एमपीएससीच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका एमपीएससीच्या सर्व परीक्षेच्या अभ्यासक्रम ग्रुप सी चे अभ्यासक्रम व पुस्तक सूची व्हिडिओ मोफत उपलब्ध असणार आहेत.. https://play.google.com/store/apps/details?id=com.ejpajh.ilqupb
https://youtu.be/S1v4hw3FTO8?si=c0g1cnJQhcUyK9gz
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи