tgindex
🔝MPSC स्पर्धा विजेथा🔝

🔝MPSC स्पर्धा विजेथा🔝

Статистика

MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल.

Последний пост
11 окт. 2024 г.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
160
0 за 1 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 872
20 постов
Вовлечённость
1170,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • COMBINE गट ब आणि क पुढील 7 दिवस 7 विषयांच्या STRATEGY येतील... एकूणच आपल्याकडे जाहिरात आल्यानंतर 90 दिवस मिळतील या हिशेबाने.

  • आज आणि उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यसेवा 2024 जागावाढ करून आणि संयुक्त गट ब & क पूर्व 2024 यांची जास्तीत जास्त जागांची जाहिरात आणून तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रशासनात जाण्याची संधी द्यावी ही विनंती.

  • 🤡Combine जाहिरात उद्या अपेक्षित.... जाहिरात येणार परीक्षा होणार...✅ करा अभ्यास !

  • видео или голосовое, без подписи

  • "उत्साह......"🥰

  • आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या आंदोलनाला स्पर्धा आंदोलन पूर्ण पाठिंबा देत आहे. या आंदोलनात आपण सहभागी व्हावे अशी विनंती. ठिकाण: पुणे जिल्हाधिकारी कार्यालय वेळ: सकाळी 10:30 वाजता

  • https://x.com/Leshpal_speaks/status/1841801488290742532?t=vDcKtcNC83B2SjlN5PSdrQ&s=35

  • GML बाबत बरेच MSG येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्किल टेस्ट वर असणारी केस ची सुनावणी 8 तारखेला होणार आहे. 14ला होणार होती ती आत्ता 8 ला होणार आहे. त्यामुळे आमच्या अंदाजानुसार 8 तारखेपर्यंत तरी GML येणार नाही सद्या तरी●●✔️✔️

  • 2024 PSI 251😐😐

  • One exam one cut off ही असेल💯 ✅

  • English...medium🥲 Marathi....🔥🔥

  • फक्त Skill पात्र /अपात्र यादी येईल.✅ ये बाबा एकदाची😄🙏

  • Loding.......📌💯✅

  • 7000k result

  • लिपिक टंकलेखक कोर्ट केस आज आयोगाने अहवाल सादर केला आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर या तारखेला विद्यार्थ्यांचे वकील रिप्लाय देतील अशी माहिती समजत आहे. आयोगाने अहवाल मध्ये काय सांगितलं हे लवकरच कळेल. अजून काही माहिती आल्यास कळवली जाईल

  • видео или голосовое, без подписи