Kiran Guruji's Ranch Official
Статистикаआजच्या स्पर्धात्मक युगामध्ये जर सराव प्रश्न संच आणि योग्य अशी मार्गदर्शनाची जोड जर नसेल तर यश मिळवणं खूप अवघड आहे. किरण गुरुजी Ranch या आमच्या ऑफलाइन रेसिडेन्शिअल उपक्रमतील महत्त्वपूर्ण नोट्स आणि लाईव क्लासेस तुम्हाला या चैनल वरती उपलब्ध करून दिले जातील.
- Последний пост
- 11:08
- Последнее чтение
- 08:06
- Постов за неделю
- 61
- Всего постов
- 69
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 388
- 1/48двое суток
- 444
- 1/72трое суток
- 479
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Ajj Last Day aahe offer cha.. udya pasun 450
без подписи
aaj last day aahe offer cha.. udya pasun polity 349 la hoil
без подписи
7. ‘उदारा शक्ती 2026’ हा भारताचा कोणत्या देशासोबतचा द्विपक्षीय हवाई सराव आहे?
6. शैक्षणिक व सरकारी संस्थांमधील कार्यक्रमांच्या प्रारंभी राज्यगीत गायन अनिवार्य करणारे राज्य कोणते?
5. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी ‘विद्या वाहिनी’ योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली?
4. ‘Fractured Communities: Tribal Histories and the Politics of Power’ या चर्चेत असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
3. भारतात दुर्मिळ मूलद्रव्ये (REE) शोधण्यासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरले?
2. बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
1. ‘कोरिया मास्टर्स 2026’ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली?
प्रश्न) कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना (Koyali Refinery) भारताच्या..... राज्यात आहे.
प्रश्न) भारतातील सर्वात जास्त क्षमतेचा कार्यरत अणुविद्युत प्रकल्प हा खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न) नरोरा अणुऊर्जा केंद्र (Narora Atomic Power Station) हे ....... राज्यात आहे.
प्रश्न) इन्टांकी राष्ट्रीय उद्यान (Intanki National Park) हे भारताच्या..... राज्यात स्थित आहे.
प्रश्न) कलम 241 अन्वये कोणाला कायद्याद्वारे एखादया केंद्रशासित प्रदेशासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे?
प्रश्न ) राज्य सूचीतील खालील कोणत्या विषयांवर दिल्ली सरकार कायदा बनवू शकते?
без подписи
https://youtube.com/live/aANDp1ZLOSA?feature=share
महाराष्ट्र चे lecture उद्या रात्री 10.30 la. होईल.