Rayat Lectures & Notes
описание
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
109 842
подписчиков
Охват к подписчикам
34,3%
ERR
Реакции к просмотрам
0,18%
3 707 на 50 постов
Пересылки к просмотрам
0,46%
9 482
Постов в день
1,9
всего 257
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 14:40Read - Research and Upgrade 🔥🔥 इतिहास विषयाच्या नवीन संदर्भ ग्रंथांसह💥 #group B Mains #group C Prelims #group C Mains #rayattestseries20264,47%
- 10 авг.गट क पूर्व परीक्षा 2025 चालू घडामोडी विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. गट ब पूर्व पेक्षा गट क पूर्व मधील चालू घडामोडीचे प्रश्न सोप्पे असतात. त्यामुळे वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes0,35%
- 18 нояб.без подписи0,33%
- 11 авг.गट क पूर्व परीक्षा 2025 अर्थशास्त्र विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये अर्थशास्त्र मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes0,30%
- 18 нояб.без подписи0,30%
- 04:41नमस्कार, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत होते ती टेस्ट सिरीज येत्या 23 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पद्धतीने शाळांमध्ये बाकड्यावर बसून पेपर देण्याचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीला मॅच करणारे पेपर आणि दर्जेदार व्हिडिओ स्वरूपात डिस्कशन या टेस्ट ची प्रमुख बाजू आहे. यावर्षी नवीन काय? - आयोगाच्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला अनुसरून प्रश्नाची रचना. सायकॉलॉजिकल वॉरफेर साठी तयारी. - एकाच वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया. - ऑनलाइन परीक्षा लॅपटॉप वर वेबसाईट लॉगिन करून वीना अडथळा सोडवता येणार. प्रवेश घेण्यासाठी - वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. त्यात आपले प्रोफाईल बनवा सर्व माहिती व्यवस्थित टाका तिथे असलेला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या परीक्षेची निवड करा आणि आपले शुल्क भरून प्रवेश निश्चित करा. धन्यवाद 🙏0,29%
- 13 авг.नमस्कार, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत होते ती टेस्ट सिरीज येत्या 23 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पद्धतीने शाळांमध्ये बाकड्यावर बसून पेपर देण्याचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीला मॅच करणारे पेपर आणि दर्जेदार व्हिडिओ स्वरूपात डिस्कशन या टेस्ट ची प्रमुख बाजू आहे. यावर्षी नवीन काय? - आयोगाच्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला अनुसरून प्रश्नाची रचना. सायकॉलॉजिकल वॉरफेर साठी तयारी. - एकाच वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया. - ऑनलाइन परीक्षा लॅपटॉप वर वेबसाईट लॉगिन करून वीना अडथळा सोडवता येणार. प्रवेश घेण्यासाठी - वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. त्यात आपले प्रोफाईल बनवा सर्व माहिती व्यवस्थित टाका तिथे असलेला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या परीक्षेची निवड करा आणि आपले शुल्क भरून प्रवेश निश्चित करा. धन्यवाद 🙏0,29%
- 31 мая#Revision Mentorship Program 7.0 Day 19 Question no - 12 आज प्रश्न आलेला दिसतो.0,28%
- 21 июл. 2025 г.#Saralseva Geography महाराष्ट्रातील जिल्हे व महत्त्वाच्या डोंगररांगा, पर्वत, पठारे व शिखरे यांची माहिती सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✍ सरळसेवाच्या अधिक माहितीसाठी रयतचा पुढील चॅनेल जॉइन करा : https://t.me/rayatsaralseva0,27%
- 15 авг."मिशन खाकी" 🌼 रयतच्या 'पोलीस भरती बॅच' चा शुभारंभ 🔥 रयतची 'पोलीस भरती बॅच' कशी असणार आहे? बॅच संदर्भात नेमकं नियोजन कसं असणार आहे? बॅच कधी सुरु होणार आहे? या सर्व प्रश्नांसाठी भेटूया आज संध्याकाळी ठीक '4 वाजता' आपल्या रयत सरळ सेवेच्या युट्युब चॅनेलवर ✌️ लिंक 👇 https://youtube.com/live/LmFHl-Vq0Gw0,22%
- 7 авг.श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृती ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते. या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक 👇 https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे. नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल. (ही शिष्यवृत्ती केवळ मुलांना दिली जाते ,जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ) उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी 🙏0,21%
- 12 авг.गट क पूर्व परीक्षा 2025 इतिहास विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये इतिहासात मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes0,21%