tgindex
Vrushali Honrao

Vrushali Honrao

Статистика

UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे. परीक्षेचा Approach विकसित करून घेणे. We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
10
Всего постов
35
Тип
открытый
Язык
bh
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
7 473
+46 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
7 030
34 постов
Вовлечённость
94,1%
к подписчикам
Постов в день
1,4
всего 35
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 095
1/48двое суток
1 254
1/72трое суток
1 353

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 15 авг.18из scf4all

    ✍संयुक्त गट ब आणि क पूर्व / मुख्य आणि राज्यसेवा पूर्व 2026 👍🏼 📲 App डाउनलोड करा आणि लगेच तयारी सुरू करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share 🔥 राज्यशास्त्र आणि पंचायत राज विशेष 🔥 🇮🇳 गणतंत्र बॅच 🇮🇳 🎯 Batch Start - 14 AUGUST ⏰ Duration - 60 Days 📣 Validity - 9 months 🎶 Views - 3 TIMES 🔴 Live + रेकॉडेड 🔴 🔔 Fees - 1499/- 25% डिस्काउंट मिळवण्यासाठी कोड वापरा - INDIA26 ☝🏼 सर्व संकल्पना स्पष्ट केल्या जातील. ☝🏼 क्लासच्या नोट्स दिल्या जातील. ☝🏼 PYQ आधारे परीक्षाभिमुक टॉपिकची रचना ☝🏼 टॉपिक नुसार सराव टेस्ट उपलब्ध 🫸 मार्गदर्शक - वृषाली होनराव 7350353865 😍 मिशन पैकी च्या पैकी 😍

  • 🔴 LIVE UPDATES 🔔 आज संध्याकाळी नवीन बॅच सुरु होत आहे. ⏲️ सायं - 7 वाजता 🔔 सर्वांसाठी हे लेक्चर खुले असणार आहे, तुम्हाला फक्त app डाउनलोड करून ठेवायचे आहे. 📲 App 🖇️ 👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share

  • 14 авг.18,1 тыс3

    🔴 LIVE UPDATES 🔔 आज संध्याकाळी नवीन बॅच सुरु होत आहे. ⏲️ सायं - 7 वाजता 🔔 सर्वांसाठी हे लेक्चर खुले असणार आहे, तुम्हाला फक्त app डाउनलोड करून ठेवायचे आहे. 📲 App 🖇️ 👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार / महाराष्ट्रातील मानकरी..... 👉 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार 13 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 👉👉 2024 — महाराष्ट्रातील 6 मानकरी 👉 अरुण नागेश कशाळकर - हिंदुस्थानी शास्त्रीय गायन 👉 आनंद भाटे - अभंग 👉 अरुण नलावडे -अभिनय 👉 मुकुंद राम मराठे - पारंपरिक रंगभूमी संगीत नाटक 👉 सुभाष नारायण नकाशे - लोकनृत्य 👉 शुभदा मनोहर वराडकर - नृत्य क्षेत्रातील संशोधन 👉👉 2025 - महाराष्ट्रातील 4 मानकरी 👉 शैलेश भागवत - हिंदुस्थानी वाद्यसंगीत – शहनाई 👉 प्रमोद ज्ञानदेव पवार — दिग्दर्शन 👉 अशोक पत्की — रंगभूमीशी संबंधित कला – Music for Theatre 👉 मनीषा साठे — नृत्य क्षेत्रातील एकूण योगदान – कथक

  • 13 авг.26,1 тыс2512

    🔔 संयुक्त गट ब पूर्व 2017 ते 2026 पर्यंत राज्यशास्त्र विषयाचे सर्व प्रश्न वरील pdf मध्ये आहेत. ✍संयुक्त गट ब आणि क पूर्व / मुख्य आणि राज्यसेवा पूर्व 2026 👍🏼 🔥 राज्यशास्त्र आणि पंचायत राज विशेष 🔥               🇮🇳 गणतंत्र बॅच 🇮🇳 📲 App डाउनलोड करा आणि लगेच तयारी सुरू करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share

  • видео или голосовое, без подписи

  • 12 авг.31,5 тыс3710

    🔔 संयुक्त गट क पूर्व 2018 ते 2025 पर्यंत राज्यशास्त्र विषयाचे सर्व प्रश्न वरील pdf मध्ये आहेत. ✍संयुक्त गट ब आणि क पूर्व / मुख्य आणि राज्यसेवा पूर्व 2026 👍🏼 🔥 राज्यशास्त्र आणि पंचायत राज विशेष 🔥               🇮🇳 गणतंत्र बॅच 🇮🇳 📲 App डाउनलोड करा आणि लगेच तयारी सुरू करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share

  • 11 авг.1 2152

    https://youtube.com/shorts/HOeSWXr9l4Q?si=HYWITolEFpmpQdGe ☝🏼 👍🏼😍

  • 10 авг.36,2 тыс36

    ✍संयुक्त गट ब आणि क पूर्व / मुख्य आणि राज्यसेवा पूर्व 2026 👍🏼 📲 App डाउनलोड करा आणि लगेच तयारी सुरू करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share 🔥 राज्यशास्त्र आणि पंचायत राज विशेष 🔥 🇮🇳 गणतंत्र बॅच 🇮🇳 🎯 Batch Start - 14 AUGUST ⏰ Duration - 60 Days 📣 Validity - 9 months 🎶 Views - 3 TIMES 🔴 Live + रेकॉडेड 🔴 🔔 Fees - 1499/- 25% डिस्काउंट मिळवण्यासाठी कोड वापरा - INDIA26 ☝🏼 सर्व संकल्पना स्पष्ट केल्या जातील. ☝🏼 क्लासच्या नोट्स दिल्या जातील. ☝🏼 PYQ आधारे परीक्षाभिमुक टॉपिकची रचना ☝🏼 टॉपिक नुसार सराव टेस्ट उपलब्ध 🫸 मार्गदर्शक - वृषाली होनराव 7350353865 😍 मिशन पैकी च्या पैकी 😍

  • 10 авг.1 25531

    🔴 आज गट क आणि तलाठी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस.... 👉 सर्वांनी Form Submitted आहे का ते तपासा. 👉 Fees Paid झाले आहे का ते Confirm करा. 👉 फॉर्म व फी पेमेंट दोन्ही Status चेक करा.

  • 22 июл.2 13335

    जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • 16 июл.2 71088

    सूचना....बर्‍याच विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी 👍 Combine Group_C परीक्षा साठी परीक्षा केंद्र निवडीचा पर्याय 19 तारखेला दुपार नंतर सुरू होणार आहे.. काही विद्यार्थी आता पहात आहेत, सेंटर che ऑप्शन आलेत का म्हणुन? गोंधळून जाऊ नका...19 तारखेला पर्याय ओपन होईल. 🙏आता काहीच प्रोफाईल ओपन करून पाहू नका

  • 16 июл.2 6825

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे 🔴 आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६  रोजी 🔴 मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६  रोजी करण्यात येत आहे.. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै  २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

  • 12 июл.2 677219

    🚨आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 🔶सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर

  • 12 июл.2 76424

    आज झालेला combine Group_C मुख्य पेपर Group C Mains 2025 Paper 1 without tick mark SET A

  • 11 июл.2 7367

    उद्या होत असलेल्या.... combine मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • 10 июл.2 8261

    🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 LIVE CLASS UPDATE - 10 जुलै 2026, शुक्रवार ⏰ @2:30 PM - अंगणवाडी तांत्रिक घटक ⏰ @4:00 PM - अंगणवाडी तांत्रिक घटक ⏰ @8:00 PM - बुद्धिमत्ता Calender Part 3 https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac ☝🏼 या लिंक वरून अँप डाउनलोड करा. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • 9 июл.2 33474

    राज्य उत्पादन शुल्क विभागात भरतीची प्रक्रिया आणि रिक्त पदे भरण्याबाबत शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत...!! Coming soon....🔥🔥

  • 9 июл.2 03331из SandipArgadeInstitute

    📢 विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षा पद्धतीबाबत प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्यासाठी खालील Google Form तयार करण्यात आला आहे. आमची भूमिका ऑफलाईन (OMR आधारित) पूर्व परीक्षा पद्धतीच्या समर्थनाची आहे. मात्र, शासन व आयोगासमोर केवळ भावना नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मतांवर आधारित वस्तुनिष्ठ (Fact-based) विश्लेषण मांडणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच, पुढील दोन दिवसांत प्रत्येक विद्यार्थ्याने हा फॉर्म भरावा आणि आपल्या मित्रमंडळी, अभ्यासिका तसेच Telegram/WhatsApp ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करावा. आपला प्रत्येक प्रतिसाद विद्यार्थ्यांची सामूहिक भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. ✍️ संविधानिक व लोकशाही मार्गाने आपला सहभाग नोंदवा. Google फॉर्म Link 👇 https://forms.gle/YPU5mTsrzS13VTRx5

  • 8 июл.1 6263

    🔴 LIVE UPDATE 🔔 बुद्धिमत्ता ☝🏼 टॉपिक - Calendar part-1 ⏰ @8 pm https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac ☝🏼 या लिंक वरून अँप डाउनलोड करा.

Vrushali Honrao — tgindex